Ajaysheth Hinge retweeted
शिवसेना भवन जवळील गर्दी #दसरामेळावा #शिवसेना
10
236
3
2,259
शाजीबापू एवढा माज बरा नव्हे. #त्या_उद्धव_ठाकऱ्याला.
95
80
17
588
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यासाठी शकीलभाई कुरेशी हे कुलाबा ते शिवाजी पार्क पायी आले.
2
48
727
Ajaysheth Hinge retweeted
दसरा मेळावा , शिवतीर्थ @ssawant89 @ShahidReports #Onfield #दसरा
38
101
2
3,166
Ajaysheth Hinge retweeted
शिवाजी पार्क वर सभास्थळी बोर्ड मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही शिंदे गटाला शिवसेनेचे उत्तर #दसरामेळावा #shivsena
14
106
3
1,096
सर्वांना विजया दशमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
108
238
1
4,751
#beautiful #cute #candid #HappyDussehra ☘️✨🙏🏻💐 – at Haveli, India
7
14
381
आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.... सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.🙏🏻☘️💐💫 – at Haveli, India
6
12
2
435
Ajaysheth Hinge retweeted
शिरूर-हवेलीतील जनतेला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ! अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा... विजयाचे प्रतिक म्हणून विजयादशमीचा सण साजरा केला जातो. या विजयादशमीला वाईट 'विचार व सवयींचा' त्याग करून स्वच्छ, सुंदर जीवन जगण्याचा संकल्प करूया. #विजयादशमी #दसरा
2
4
23
Ajaysheth Hinge retweeted
उद्याच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संजय राऊत साहेबांची कमी नक्कीच जाणवेल. राऊतसाहेब भाषणासाठी उभे राहिले असते तर काय तुटून पडले असते ना गद्दारांवर🔥
20
90
1,309
Ajaysheth Hinge retweeted
विजयाचा आनंद आणि दिवाळीची चाहूल घेऊन येणारा साडे-तीन मुहूर्तांपैकी एक आजचा हा दसऱ्याचा सण! आपल्या सर्व नकारात्मकता, निराशा यांच्यावर मात करून यशाची नवीन शिखरे गाठण्यासाठी सकारात्मकतारुपी सीमोल्लंघन करूया! सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा! #VijayaDashmi
9
8
141
Ajaysheth Hinge retweeted
Housefull चा पहिला मान राजधानी सातारा.. शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाचे ADVANCE BOOKING सुरु झाले आणि राजधानी साताऱ्यातून ही खबर. खूप खूप धन्यवाद सातारा! तुम्हीसुध्दा पहायला येताय ना.. in.bookmyshow.com/movies/shi… #ShivpratapGarudjhep #Garudjhep5Oct2022
12
25
2
325
Ajaysheth Hinge retweeted
माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची भेट घेऊन शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली व दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली. ज्या घटनेने ३५६ वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली, @AmitShah
55
39
6
890
#मिंधे गटाची पहिली विकेट गेली आ.प्रताप सरनाईक यांना स्वतःच्या मतदार संघात भाजपा उमेदवाराच्या प्रचाराच्या शुभेच्छा अशा 40 पैकी 39 विकेट जाणार @SakalMediaNews @SarkarnamaNews @MHD_Press @TV9Marathi
98
101
3
982
Ajaysheth Hinge retweeted
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मातोश्रीवर महिला शिवसैनिकांचा जल्लोष .. #शिवसेना #दसरामेळावा
11
96
2,522
Ajaysheth Hinge retweeted
काही नगरसेवक जाणार चर्चा सुरू आहे.. ज्यांना जायचं आजच निघून जा..दार उघडी आहेत मोठे झाले ते गेले.. मोठे करणारे माझ्याबरोबर राहिले... उद्धव ठाकरे भाषण #शिवसेना
3
34
491
Ajaysheth Hinge retweeted
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांमध्ये प्राण फुंकले अजूनही ज्याला जायचं निघून जा... मी लढणार..झुकणार नाही एकच संदेश! #शिवसेना
28
180
5
2,226
Ajaysheth Hinge retweeted
अमित शाह यांना आव्हान तुमच्या चेले चपाट्याना सांगा एक महिन्यात महापालिका निवडणूक लावा विधान सभा निवडणूक घ्या..आम्हाला पण कुस्ती खेळता येते उद्धव ठाकरे भाषण #शिवसेना
9
54
583
Ajaysheth Hinge retweeted
अमित शाह यांना आव्हान देतो तुम्ही मराठी अमराठी करा हिंदू मुस्लिम करा....सगळे आमच्या बरोबर आहेत.. मुस्लिम,गुजराती,उत्तर भारतीय आमच्या सोबत आहेत तुम्ही यशस्वी होणार नाही उद्धव ठाकरे भाषण #शिवसेना
19
187