
Journalist @ABPmajhatv Covers crime & Political News . Tweets are personal.
Maharashtra, Mumbai
Joined December 2015
- Tweets2.6K
- Following1.1K
- Followers759
- Likes2K
surajsawant retweeted
आझाद मैदानाजवळील इन्सा हटमेंटमध्ये कचऱ्याचे ढीग! तीन मोठ्या आणि प्रतिष्ठित पत्रकार संघटनांची कार्यालये आणि काही शासकीय कार्यालये येथे आहेत. PWD सफाई करते, पण BMC कचरा उचलण्याची जबाबदारी झटकते! मग कचरा उचलणार कोण, PWD की BMC? @mieknathshinde @Shivendraraje11 @rahulnarwekar @mybmc
surajsawant retweeted
एखाद्या पत्रकारास याहून मोठी कामाची पावती काय असू शकते?
Journalism is printing what someone else does not want printed; everything else is public relations.
-George Orwell
surajsawant retweeted
We are relieved and grateful that Sonam sir has ended his hunger strike after 26 days.
Thank you, sir, for your extraordinary courage and sacrifice. By putting your own life on the line, you awakened the conscience of an entire nation. Your life is far too precious to this country.
The Cockroach Janta Party’s peaceful protest at Jantar Mantar will continue until Dharmendra Pradhan resigns.
surajsawant retweeted
480 Pakistan-based social media handles involved in coordinated misinformation campaigns were identified and blocked.
Delhi Police appeals to students and youth to be wary of such foreign accounts spreading rumours to mislead the situation.
@LtGovDelhi
#DPUpdates
#cjp_पार्टी आंदोलनात #चैत्यभूमी येथे कुंटुंबियासोबत आलेल्या ११ वर्षांच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतल्यानंतर आईला पकडून हा मुलगा रडत होता, पोलिसांनी आई आणि मुलालाही ताब्यात घेतले.
#CJP @abpmajhatv @MumbaiPolice @rautsanjay61 @Dev_Fadnavis
1
58
#cjp_पार्टी आंदोलनात #चैत्यभूमी येथे कुंटुंबियासोबत आलेल्या ११ वर्षांच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतल्यानंतर आईला पकडून हा मुलगा रडत होता, पोलिसांनी आई आणि मुलालाही ताब्यात घेतले.
#CJP @abpmajhatv @MumbaiPolice @rautsanjay61 @Dev_Fadnavis
surajsawant retweeted
मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज
marathi.abplive.com/news/mum…
#MumbaiProtest #MumbaiPolice #CJP #CockroachJantaParty #CJPProtest #NEETPaperLeak #NEET #Delhi #JantarMantarProtest #SonamWangchuk #AbhijeetDipke
surajsawant retweeted
चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
marathi.abplive.com/news/mum…
#ChaityabhumiProtest #MumbaiProtest #CJP #CockroachJantaParty #CJPProtest #NEETPaperLeak #NEET #SonamWangchuk #AbhijeetDipke
surajsawant retweeted
जय महाराष्ट्र ,मुली!
शोभतेस महाराष्ट्र कन्या!
हाच संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@PMOIndia
surajsawant retweeted
मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीत मी का उतरलो आहे? आणि माध्यमविश्वामध्ये शिरलेली नकारात्मकता संपविणे का गरजेचे आहे? #माझा_प्रेस_क्लब #माझीभूमिका
surajsawant retweeted
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
surajsawant retweeted
या चर्चेसाठी आमंत्रण दिल्याबद्दल एबीपी न्यूज नेटवर्कचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष श्री. राजीव खांडेकर सर तसेच मुख्य संपादक सौ. सरिता कौशिक मॅडम आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार.
@rajivkhandekar
@SaritaKaushik05
@abpmajhatv
@ssawant89
@meNeeleshNRane @iYogeshRKadam
surajsawant retweeted
स्थानिक काश्मिरी म्हणतात
काल माणुसकीची हत्या झाली...काश्मिरला बदनाम करण्यात आले... ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या दुःखात काश्मिरी सहभागी आहे #PahalgamTerroristAttack #माणुसकी
This media is unavailable
surajsawant retweeted
सांगलीतील पर्यटकांनी सांगितले, ड्रायव्हरने जीव वाचवला..गाईड आणि स्थानिकांनी मदत केली..जेवण दिले..
धर्मांध दहशतवादी बळी घेतात पण सामान्य जनता मात्र माणुसकी दाखवते! माणुसकी जिंकलीच पाहिजे! #माणुसकी #pehalgam #Maharashtra
This media is unavailable
surajsawant retweeted
एकीकडे दिशा सालियान प्रकरणी शिंदे गटाचे आमदार आंदोलन करतात दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणतात दिशा सालियान प्रकरणात या आधी तपास यंत्रणा काही मिळाले नाही, आताही काही होणार नाही! #राजकारण
This media is unavailable
मुलुंड हादरलं! संसार मोडला, जावयाच्या मस्तकात सूडाग्नी पेटला, हातोडीने मारुन सासूला पेटवलं
@MumbaiPolice marathi.abplive.com/crime/mu…
41
#BREAKING भाजपच्या सदस्य नोंदणीवर सायबर चोरटयांचा दरोडा.... भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांना सदस्य नोंदणीस मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक, सायबर पोलिसांनी दिल्लीतून केली एकाला अटक
#BJP #Mumbaipolice @MumbaiPolice @7_ganesh
@abpmajhatv
youtu.be/oYt6f-LCbGY?si=esWi…
150
#BREAKING मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी EOW कडून विशेष SIT स्थापन, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधार्यांकडून ठाकरे गटाची कोंडी marathi.abplive.com/news/pol…
@AUThackeray @ShivSenaUBT_ @rautsanjay61 @7_ganesh @mybmc @abpmajhatv
75
surajsawant retweeted
Additional trains are run for the convenience of passengers, but here the condition of passengers in an already crowded train has worsened.
The 01028 train, which departed from Gorakhpur for Mumbai on the 19th, has still not reached Dadar. @Central_Railway
@RailwaySeva


















