
Mechanical Engineer. Ex-automobile garage (AutoDoc). Once a cricketer. Lover of Test Cricket. Last 14 years attempting to sell imported bicycles @ProSportsBikes
Pune, India
Joined January 2013
- Tweets42.6K
- Following1.1K
- Followers2.4K
- Likes66.9K
इंग्रज जरी कंटाळून गेला असला……तरी!
#कायसालासाहेबहोता #breadbox
बर्वे व इतर मंडळींचे कुलदेव….
कोळथरे ता: दापोली जि: रत्नागिरी येथील श्री देव कोळेश्वराचा वार्षिक उत्सव! मंदिराची सुंदर रोषणाई, उत्सवाचे वातावरण, भक्तीमय सोहळा आणि सगळीकडे असलेला उत्साह व आनंद!
२ वर्षे मी ह्या उत्सवाला गेलो आहे, तिथलं वातावरण काही वेगळच असतं. एरवी तुम्ही कोणीही असा, पण उत्सवाला तुम्ही इतर लोकांमधले असता. पंगतीत जेवण, मग तुम्ही वाढपी ही असता किंवा ताट उचलणारे, रात्री उशिरापर्यंत चालणारा पालखी सोहळा आणि कीर्तनं हे सगळं अनुभवायची वेगळीच गंमत आहे.
ह्या वर्षी मी जाऊ शकलो नाही म्हणून एका मित्राने पाठवलेली ही छायाचित्रे…… #कुलदेव #कोळथरे #उत्सव
Heard the Marathi news on the radio today from the adjacent flat, and was instantly transported to my summer holidays at my Kaka’s house in Boisar-Tarapur.
Mornings meant us cousins sleepily trudging to the dining table for milk or coffee, while the radio played the Marathi news from Akashvani Mumbai Kendra in the background. We hardly paid attention to the news then. It was simply part of the morning ritual.
Funny how a voice crackling over the radio can unlock an entire childhood. Some memories never really fade…..
#NostalgiaVibes @airnewsalerts @barvesindia
Hey @grok
who is my twitter twin; a mutual who is similar to me and who matches my vibe? Based on tweets & reposts.
3
3
778
Sunset-Temperature goes down- A Cup of Tea- 80’s English songs on the loop. #Sunday
10
187
Went on a date ✅
Had a best friend ✅
Fought with best friend ✅
Cried in exam hall ❌
Failed in subject ✅ Yes!
Topped in class ❌ Che Che
Bunked class ✅ Many times…..
Teacher's favourite ✅ for wrong reasons
Backbencher ✅
Still confused about life ❌
Mumbai folks!
Folks in Mumbai, don’t miss this talk. All details in the quoted post.
If you’re not in/from Mumbai, please share it in your circles. Registrations are still being accepted.
@tejasrisbud
@amarbarwe
@anon_mama
@Amrita_Sitar
@nitinwelde
@WittyRighter_29
@w_karve
@Sonali_Gogate
@gauripokhariyal
@jeevandayni
@Soniabhay6
@onlymilind1
@MaverickMaratha
@PetheYayati
@GauravDeshpand3
@NotMengele
@chetansabnis
@BeingMeeta
@PRanade1
@AditiIndiaFirst
@harishbpuri
4
303
काही दिवसांपूर्वी रुपालीत एका मैत्रिणीनी दुसऱ्या मैत्रिणीचा हाताचे नेल पेंट बघून तिला विचारलं “एक कोट लावलायस आणि दुसरा काही दिवसानी, असंच ना?!” मैत्रिणीने उत्तर दिलं,”हो, दुसरा एक दोन दिवसांनी“……बरोबर आहे, मी म्हणालो तिला, भाऊ रंगारी आहे ना! एक कोट लावल्यावरच काही दिवसांनी दुसरा लावणार, सवय अजून काय!
#रंगमाझावेगळा #भाऊरंगारी
1
6
1,421
"चिपळूण किती दूर आहे हो इथून ?”
"बावीस मैल!"
"मग बैलगाडीत घालून न्या म्हशीला-"😂
“नाहीतर येष्टीच्या टपावर टाका म्हैस” 😆
#म्हैस #पुलदेशपांडे
With Roopali closed indefinitely every regular that you come across asks one simple question,” सध्या कुठे?!” That’s how every regular person’s morning routine has been affected!😅
#LifeGoesOn
There’s something truly special about someone who has been following you on Twitter reaching out and choosing to buy a bicycle from you. It feels wonderful to see an online connection turn into a real-world association!
Congratulations, Sarang @sarangparsodkar on choosing the German for your daily rides. Wishing you countless happy miles and wonderful cycling experiences ahead.
#Pune #cyclestore
Happy Cycling! 🚴♂️
@ProSportsBikes @BergamontIndia
Roopali ❌
Wadeshwar ✅
That’s the Tweet!
#timeshavechanged
After your family the best people in the world are your friends! They know what you love: Coffee & Fridge Magnets. They make it a point to get you what you love! #friends #Coffee #fridgemagnets
Indira Gandhi was one of the best orator. Rajiv Gandhi was a good orator. But………
#oratoryskills
One of the very few MH politician who has a very practical, logical and sensible view to everything happening in the State politics.
आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे.
गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं.
अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं.
रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही.
शेवटी आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी आहोत. राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या काही महत्त्वाकांक्षा असतात. त्या असणं अजिबात चुकीचं नाही. तुम्हाला आहेत, तशाच आम्हालाही आहेत आणि राज्यातील प्रत्येक तरुण नेत्याला असतील. मात्र, या महत्त्वाकांक्षांच्या प्रवासात आपण आपली राजकीय आणि वैयक्तिक मर्यादा ओलांडणार नाही, याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.
म्हणूनच, एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर तुमच्या पिढीतील एक सहकारी आणि मित्र म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं की, थोडं सबुरीने घ्या. प्रत्येक विषयात व्यक्त होण्यापूर्वी त्याचे गांभीर्य, परिणाम आणि वेळ यांचा विचार करा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. काही संधी काळानुरूप आपोआप मिळत असतात. त्यामुळे स्वतःच्या राजकीय प्रवासात अनावश्यक घाई करण्यापेक्षा संयम, अभ्यास आणि सातत्य यांना अधिक महत्त्व द्या. हा केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या राजकीय भविष्यासाठी दिलेला एक मित्रत्वाचा सल्ला आहे.
बाकी तुम्ही सुज्ञ आहात, समजदार आहात आणि राजकारणाचा अनुभवही तुम्हाला आहे. त्यामुळे यापुढे काय बोलावं आणि काय बोलू नये, हे तुम्हाला नक्कीच समजेल.
आणि शेवटी, एका फोटोवरून जर एवढी टीका-टिप्पणी करायची असेल, तर असे अनेक फोटो अनेक राजकीय नेत्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे, आज समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढण्याचा किंवा कुणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. या विषयावर अधिक भाष्य न केलेलंच बरं.
200
The usual suspects, and another day well spent! 😄
Meeting my wonderful Twitter friends is always a pleasure. Whether it means going the extra mile for them or simply catching up over great food, the fun is always guaranteed.
Good food, great conversations, endless laughter and priceless camaraderie.
Some friendships are truly worth every extra mile. ❤️
@BeingMeeta @chetansabnis @kirtitejas @MaverickMaratha @Amrita_Sitar @GauravDeshpand3
#WeMetOnTwitter

















