Amit Chavan (@amitchavan21) header
Amit Chavan (@amitchavan21) profile picture

युवासेना , मा.युवा विभाग आधिकारी मुलुंड विधानसभा ,मुंबई .

Mumbai, India
Joined September 2010
Photo by Amit Chavan (@amitchavan21)Photo by Amit Chavan (@amitchavan21)Photo by Amit Chavan (@amitchavan21)Photo by Amit Chavan (@amitchavan21)Photo by Amit Chavan (@amitchavan21)Photo by Amit Chavan (@amitchavan21)Photo by Amit Chavan (@amitchavan21)Photo by Amit Chavan (@amitchavan21)Photo by Amit Chavan (@amitchavan21)Photo by Amit Chavan (@amitchavan21)
परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल पाटील जी ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @MLA_RahulPatil
15
69
1
1,092
17,707
Amit Chavan retweeted
आदित्य ठाकरे … नाम ही काफी है…! संध्याकाळी आदित्यचा फोन आला, तेंव्हा मी दिल्ली साठी विमानात बोर्डिंग करत होतो! आदित्य म्हणाला," काका, मी शिवाजी पार्क कडे निघालोय, तिकडे मुलांना अटक करत आहेत, अमितला (ठाकरे) अटक केलीय,मी पोहोचतोय) आदित्य शिवाजी पार्क ला पोहोचला.. हुकुमशाही विरोधात हिमतीने उभा राहिला! मिस्टर फडणवीस, ही लढणाऱ्यांची जमात आहे! ठाकरे एक आणि एकत्रच आहेत! जय महाराष्ट्र! @AUThackeray @amitrthackeray @Dev_Fadnavis @AmitShah
564
1,939
52
11,014
238,470
Realising that all of us are on the way to support @TusharG ji , the police have secretly shifted out Tushar ji to another police station. Such fear this regime has! This is the police state vs the people of India! Shame on the bjp regime that’s so scared of the citizens of India!
30
693
3
3,682
75,125
Amit Chavan retweeted
Dear Prime Minister Ambani, Please accept my humble apologies for not realizing that you are the real boss of India. Naturally, you would prefer to maintain your monopolistic exploitation of the great people of India, but would you nonetheless consider allowing Starlink to compete? There are many areas of India, as there are in all countries, with no Internet access, which denies children the opportunity for education and for small businesses the opportunity to sell their goods to a global market. Starlink would change their lives for the better. Thank you 🙏
101,408
71,673
28,056
547,954
118,891,444
Meeting with students at Ambedkar Hostel in Chembur. #JaiBhim
348
1,850
47
13,260
345,676
I sincerely thank @OfficeofUT sir and @RajThackeray sir for extending their support to CJP’s protest in Mumbai on October 2. All Indians must come together to save our democracy before it’s too late. २ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या CJP च्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल @OfficeofUT साहेब आणि @RajThackeray साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. आपली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
1,151
4,022
157
20,343
684,787
Amit Chavan retweeted
या वर्षीचा आमचा बाप्पा! 🙏 घरातलं हे सुंदर रूप, बाप्पाची ही प्रसन्न मूर्ती आणि त्याच्या सहवासातले सर्व दिवस… मनात कायम राहतील. अप्रतिम सजावट साकारल्याबद्दल देवेंद्र रेडीज यांचे मनःपूर्वक आभार. गणपती बाप्पा मोरया!
2
6
230
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो! मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे. कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या. परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
936
1,055
128
6,665
1,037,279
Let’s cut through the noise and talk facts, once again: I have never met or known Disha Salian. Linking my name to this tragic case constantly is a deliberate, evidence-free attempt at character assassination by a few individuals with clear political and personal motives, for almost 6 years. The relentless smear campaign run by vested interests without a single shred of evidence and truth is highly unfortunate. Loud TV debates and media trials do not change the facts. Let the official re-investigation proceed without malicious distractions and character assassination for political motives. Once again, for those few, thinking that such malicious attempts being used politically, will hold us back from fighting for the truth, and for fellow citizens, is a failed strategy. We always will, stand by the truth, and fight for it.
305
393
46
2,115
217,683
NOTE: the FIR in the Disha Salian case does NOT name @AUThackeray as an accused in accordance with the Bombay HC directive. It only specifies a CBI led investigation based on Disha father complaint and the names mentioned are a procedural requirement . Yet, the narrative in a section of media is to instantly label anyone named in the FIR as an accused. Character assassination at its worst! 🙏
784
299
93
1,995
300,548
Amit Chavan retweeted
Replying to @mybmcWardT
@mybmcWardT @mybmc @mybmchealth @AshwiniBhide @TawdeRitu @Dev_Fadnavis @AUThackeray सदर पत्राची दखल वॉर्ड ऑफिसर घेऊन कारवाई करणार का ? की सामान्य माणसाला टी वॉर्डच्या चक्रा मारत रहाव्या लागणार ? – at Mumbai, India
1
1
2
52
Amit Chavan retweeted
दिना बामा पाटील प्रतिष्ठानतर्फे ‘जॅक अँड जिल’ स्कूलमधील प्री-स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी गणपती मूर्ती रंगविण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. लहान मुलांचा उत्साह आणि सहभागाने उपक्रम खास ठरला!
1
3
12
289
Amit Chavan retweeted
SRA कार्यालयात वांद्रे पूर्वमधील पुनर्विकास प्रकल्पांची नियमित आढावा बैठक घेतली. जय शिव साई, बालाजी शॉपकिपर्स, सिद्धार्थ कॉलनी, गौसिया कंपाऊंड, सुभाष नगर, अहिंसा नगर, संजय नगर, शिवालिक प्रकल्पामधील PTC रद्द करणे, भारत नगर यांच्यासह विविध रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांतील अडचणी, रहिवाशांचे पुनर्वसन, मालकी हक्काची घरे व थकीत भाडे याबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच वांद्र्यातील इतर रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचाही आढावा घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना केल्या. वांद्रे पूर्वमधील प्रत्येक नागरिकाला मालकी हक्काचे पक्के घर मिळवून देण्याचा माझा ध्यास आहे आणि त्यासाठीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असाच सुरू राहील!
5
18
2
53
3,877
मित्रा, फडणवीस साहेब ऐकत नाहीत म्हणालास ते अगदी खरंय! सत्ताधाऱ्यांनी तरुणांचं ऐकलं असतं तर आंदोलनाची ही वेळच आली नसती! पण उद्धव साहेब, मी आणि आपला पक्ष सदैव तुमच्या सोबत आहोत! महाराष्ट्र पाहतोय की सरकार कसं अन्याय करतंय, तरुणांवर! आम्हीही ऐकतोय आणि पाहतोय. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत राहू! महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक शहरातल्या तरुणांना एकच विचारतो, कधी येताय आपल्या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत, ह्या अन्यायकारक राजवटीला जाग आणायला?
32
492
8
2,238
62,259
शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे ह्यांच्या मातोश्री शांता दुर्गे ह्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि दुर्गे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. दुर्गे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती!
28
50
1
614
91,182
मुलुंड पूर्व रेल्वे स्थानक येथे मुलुंडकरांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वाक्षरी मोहिमेत’ सहभागी झालो. मुलुंडमध्ये ७,५०० PAP प्रकल्प लादणे, मिठागरांच्या जमिनी धारावी प्रकल्पासाठी देणे आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या आरक्षित भूखंडावर पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय घेणे, अशा जनविरोधी धोरणांविरोधात आज मुलुंडकरांनी आपला तीव्र विरोध आणि संताप व्यक्त केला. विचार करा, पेट्रोल पंपचा भूखंड अगदी रस्त्यापलीकडे आहे. पण भाजपला दोन्ही प्लॉट ढापायचेआहेत. मुलुंडकरांना मैदानापासून, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपासून वंचित ठेवायचे आहे! मुलुंडचा विकास हा मुलुंडकरांच्या हक्कांचा, पर्यावरणाचा आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार करूनच झाला पाहिजे. ह्यासाठी आमचा संघर्ष यापुढेही ठामपणे सुरू राहील.
6
90
1
412
15,078
Today in Mulund, we started off a campaign to recall the MLA who has lied to the constituents time and again. He lied about Project Transit Camps, then lied about PAP resettlements. Now he is lying about the sports complex land parcel that is proposed to be converted to a petrol pump- when a plot for a petrol pump exists right opposite the sports complex plot. We will fight for every Mulundkar who is wanting Mulund’s open spaces to be protected from the land loot of the bjp.
18
185
2
955
60,857
मुलुंड पूर्व मध्ये नकली मिठाईचा कारखाना! @FDA_MAHARASHTRA ने कारवाई करून देखील सर्रासपणे सुरू. मुलुंड पूर्व म्हाडा वसाहतीं मध्ये रहिवाशी भागात नकली मिठाईचा कारखाना सुरू आहे. शरीराला हानिकारक पाम तेलापासून बनविलेला मावा गुजरातहून आणला जातो आणि त्याच्या पासून बर्फी, मिल्क केक आणि पेढा तयार करण्यात येतो. सदर ठिकाणी निर्बंध असलेले हानिकारक कलरचा सुद्धा वापर करण्यात येत होता. आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी FDI ने सदर कारखान्यावर कारवाई केली होती. मुलुंडसह मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरामध्ये अनेक मिठाई दुकानदारां मध्ये ही मिठाई विकण्यासाठी ठेवण्यात येते. मुळात शरीराला हानिकारक पाम तेलापासून बनविण्यात येणार्‍या गुजरातहून येणार्‍या माव्यावर कारवाई करायला हवी.@Tukaram_IndIAS @MahaDGIPR @mybmc @MumbaiPolice @SpeakOut16 @mulund_info @LokshahiMarathi @abpmajhatv @MulundMumbai @mybmcWardT
16
113
3
312
12,330