Ritesh Andre (@andreritesh) header
Ritesh Andre (@andreritesh) profile picture

spoakperson of Mumbai Dabbawala

Mumbai, India
Joined March 2018
Photo by Ritesh Andre (@andreritesh)Photo by Ritesh Andre (@andreritesh)Photo by Ritesh Andre (@andreritesh)Photo by Ritesh Andre (@andreritesh)Photo by Ritesh Andre (@andreritesh)Photo by Ritesh Andre (@andreritesh)Photo by Ritesh Andre (@andreritesh)Photo by Ritesh Andre (@andreritesh)Photo by Ritesh Andre (@andreritesh)Photo by Ritesh Andre (@andreritesh)
@CPMumbaiPolice @DahisarPS @MTPHereToHelp to investigate this incident and take strict action against those involved. Citizens deserve transparency and respectful treatment—not threats and extortion.
35
📢 @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardRN सौराष्ट्र पटेल हॉलसमोर, हनुमान टेकडी, बोरिवली (पूर्व) येथे 2-3 महिने खोदलेली लाईन तशीच आहे. सांडपाणी साचून डास वाढलेत. तापाची लक्षणं दिसतायत. तात्काळ कारवाई करा, अन्यथा BMC व शासन जबाबदार असेल.
1
64
test3 Mumbai Dabbawala 4.0: Now, just log in and get a home-cooked meal bit.ly/3XSB3sJ
1
45
Introducing the 'DabbaWala' tradition!  Step into the vibrant streets of India, where the DabbaWala army takes the essence of homemade flavors and delivers it right to your doorstep. It is a heartwarming culinary phenomenon that spreads love and taste across the city.  Experience the magic of India's DabbaWala tradition via the Mumbai Taster menu at Dhoom- Indian Streatery!  Coming soon to Dunfermline....... #dhoomuk #dhoom #flavors #Indiancuisine #indianfood #indianrestaurant #dabba #DabbaWala #homemade #doorstep #tradition #love
1
3
269
जगासह देशाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-३' चे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून आज (१४ जुलै) दुपारी २.३५ वाजता 'एलव्हीएम३-एम४' या प्रक्षेपणयानाच्या मदतीने चांद्रयान-३ अवकाशात झेपावले. #Chandrayaan3 #Sriharikota #Chandrayaan3Launching #Chandrayan3Launch
1
4
89
Let's dive into the intriguing world of the Dabbawalas Kitchen, where tradition meets innovation, and flavors come alive🌶️ Mumbai Dabbawalas are now into new business. now you can order meal from Dabbawalas. @ANI @nytimes @bombaytimes @FinancialTimes @timesofindia @republic
1
41
गोरगरिबांचे आमदार, विभागप्रमुख मा. श्री. प्रकाशदादा सुर्वे यांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🚩🎂💐 @miprakashsurve #HappyBirthday
1
1
10
110
मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे गोरगरिबांचे आमदार, शिवसेना विभागप्रमुख मा. श्री. प्रकाशदादा सुर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादांच्या वाढदिवसानिम्मित सर्वसामान्य कुटुंबाला दि. २१-०४-२०२३ रोजी मोफत अन्नधान्य वाटप @miprakashsurve @mieknathshinde
1
6
78
आज आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे यांच्या प्रयत्नातून मनपाच्या माध्यमातून नवजीवन चाळ व पी.एन पाटील चाळीच्या नविन शौचालयाचा लोकार्पण सोहळा आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे यांच्या शुभहस्ते स्थानिक पदाधिकारी, नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. @mieknathshinde @miprakashsurve
1
5
69
डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या वतीने सामाजिक,वैद्यकीय व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन डी.लिट ही मानाची पदवी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देऊन समारंभपूर्वक सन्मानित केले.मा.मुख्यमंत्री डॉ.एकनाथ शिंदे साहेबांचे हार्दिक अभिनंदन. @mieknathshinde @miprakashsurve
1
7
84
मागाठाणे प्रभाग क्रमांक ४ मध्ये 🚩भगवाच फडकणार, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचा धनुष्य🏹बाणच विजयी होणार . . . @mieknathshinde @miprakashsurve @DrSEShinde #EknathShinde #shivsena #prakashsurve #eknathshindecm
1
6
75
राधाकृष्णनगर येथे आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे यांच्या निधीतून नविन शौचालयाचा लोकार्पण सोहळा युवासेना कार्यकारणी सदस्य राज प्रकाशदादा सुर्वे,म.विभागप्रमुख मीनाताई पानमंद, उपविभागप्रमुख मंगेशभाऊ पांगारे व स्थानिक पदाधिकारी, नागरिकांसोबत पार पडला. @CMOMaharashtra @miprakashsurve
1
6
68
महान क्रांतिकारक, शहीद भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांना शहिद स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻 . . . . #BhagatSingh #Rajguru #Sukhdev
1
4
49
गुढीपाडवा व हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!! गुढीपाडव्याचा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवे चैतन्य, सुख, समृध्दी, भरभराट घेऊन येवो तसेच येणारे नवीन वर्ष यशाचे आणि संपन्नतेचे ठरावे याच सदिच्छा...! . . . #गुढीपाडवा #gudipadwa #gudipadwaspecial #gudipadwa2023
1
6
86
खेड, रत्नागिरी येथे शिवसेनेचा 'एल्गार'!, "हि सभा म्हणजे शक्ती प्रदर्शन नव्हेतर, बाळासाहेबांच्या विचारांची ताकद होती" @mieknathshinde @DrSEShinde @miprakashsurve @iramdaskadam @iYogeshRKadam @dvkesarkar #EknathShinde #Shivsena
1
7
102