Ritesh Andre retweeted
test3 Mumbai Dabbawala 4.0: Now, just log in and get a home-cooked meal bit.ly/3XSB3sJ
Ritesh Andre retweeted
#MiddayOpinion |
Let’s back the dabbawala
#Dabbawala #Supplier #Back #Opinion
mid-day.com/news/opinion/art…
Ritesh Andre retweeted
Introducing the 'DabbaWala' tradition!
Step into the vibrant streets of India, where the DabbaWala army takes the essence of homemade flavors and delivers it right to your doorstep. It is a heartwarming culinary phenomenon that spreads love and taste across the city.
Experience the magic of India's DabbaWala tradition via the Mumbai Taster menu at Dhoom- Indian Streatery!
Coming soon to Dunfermline.......
#dhoomuk #dhoom #flavors #Indiancuisine #indianfood
#indianrestaurant #dabba #DabbaWala #homemade #doorstep #tradition #love
Ritesh Andre retweeted
जगासह देशाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-३' चे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून आज (१४ जुलै) दुपारी २.३५ वाजता 'एलव्हीएम३-एम४' या प्रक्षेपणयानाच्या मदतीने चांद्रयान-३ अवकाशात झेपावले.
#Chandrayaan3 #Sriharikota #Chandrayaan3Launching #Chandrayan3Launch
Ritesh Andre retweeted
Mumbai Dabbawala 4.0: Now, just log in and get a home-cooked meal toi.in/Q4MUyb/a24gk
Ritesh Andre retweeted
गोरगरिबांचे आमदार, विभागप्रमुख मा. श्री. प्रकाशदादा सुर्वे यांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🚩🎂💐
@miprakashsurve
#HappyBirthday
Ritesh Andre retweeted
मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे गोरगरिबांचे आमदार, शिवसेना विभागप्रमुख मा. श्री. प्रकाशदादा सुर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादांच्या वाढदिवसानिम्मित सर्वसामान्य कुटुंबाला दि. २१-०४-२०२३ रोजी मोफत अन्नधान्य वाटप
@miprakashsurve @mieknathshinde
Ritesh Andre retweeted
आज आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे यांच्या प्रयत्नातून मनपाच्या माध्यमातून नवजीवन चाळ व पी.एन पाटील चाळीच्या नविन शौचालयाचा लोकार्पण सोहळा आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे यांच्या शुभहस्ते स्थानिक पदाधिकारी, नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.
@mieknathshinde @miprakashsurve
Ritesh Andre retweeted
डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या वतीने सामाजिक,वैद्यकीय व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन डी.लिट ही मानाची पदवी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देऊन समारंभपूर्वक सन्मानित केले.मा.मुख्यमंत्री डॉ.एकनाथ शिंदे साहेबांचे हार्दिक अभिनंदन. @mieknathshinde @miprakashsurve
Ritesh Andre retweeted
मागाठाणे प्रभाग क्रमांक ४ मध्ये 🚩भगवाच फडकणार, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचा धनुष्य🏹बाणच विजयी होणार . . .
@mieknathshinde @miprakashsurve @DrSEShinde
#EknathShinde #shivsena #prakashsurve #eknathshindecm
Ritesh Andre retweeted
राधाकृष्णनगर येथे आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे यांच्या निधीतून नविन शौचालयाचा लोकार्पण सोहळा युवासेना कार्यकारणी सदस्य राज प्रकाशदादा सुर्वे,म.विभागप्रमुख मीनाताई पानमंद, उपविभागप्रमुख मंगेशभाऊ पांगारे व स्थानिक पदाधिकारी, नागरिकांसोबत पार पडला.
@CMOMaharashtra @miprakashsurve
Ritesh Andre retweeted
महान क्रांतिकारक, शहीद भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांना शहिद स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
.
.
.
.
#BhagatSingh #Rajguru #Sukhdev
Ritesh Andre retweeted
गुढीपाडवा व हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
गुढीपाडव्याचा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवे चैतन्य, सुख, समृध्दी, भरभराट घेऊन येवो तसेच येणारे नवीन वर्ष यशाचे आणि संपन्नतेचे ठरावे याच सदिच्छा...!
.
.
.
#गुढीपाडवा #gudipadwa
#gudipadwaspecial #gudipadwa2023
Ritesh Andre retweeted
खेड, रत्नागिरी येथे शिवसेनेचा 'एल्गार'!,
"हि सभा म्हणजे शक्ती प्रदर्शन नव्हेतर, बाळासाहेबांच्या विचारांची ताकद होती"
@mieknathshinde @DrSEShinde @miprakashsurve @iramdaskadam @iYogeshRKadam @dvkesarkar
#EknathShinde #Shivsena
Ritesh Andre retweeted
"माझ्या प्रभागातील प्रत्येक घराची सुरक्षा ही माझी जबाबदारी . ._ "🚩
मागाठाणे विधानसभा क्षेत्र, प्रभाग क्र-०४ मधील संपूर्ण गोकुळ नगर परिसर येणार सी. सी. टी. व्ही च्या नजरेत. . .
.
.
.
#mangeshpangare #prakashsurve @mieknathshinde @miprakashsurve @DrSEShinde
Ritesh Andre retweeted
आज, मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी, कामगार मंत्री @Dwalsepatil व इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.
Ritesh Andre retweeted
गेल्या १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचं कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक, अभ्यासक येतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असायला हवी. त्यासाठी, मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचित केले.
Ritesh Andre retweeted
It was a great experience with NHRD Bangalore Chapter team. The dedication and concentration of the participants was very shocking. All the participants was listened to us very enthusiastically.#hrshowcase19 has been a brilliant learning experience.Once again thank you.#dabbawala
Ritesh Andre retweeted
MASTERCLASS"
The inspiring story of Dabbawalas by Ritesh Andre @andreritesh , a lot can be learned from their story and how they work.
#hrshowcase19
#nhrdbangalore


































