Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) header
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) profile picture

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://nitter.cf/t.co/FqADu8UR7R

Maharashtra State, India
Joined April 2010
Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)
आजचा दिवस माझ्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर माझ्या जीवनाची दिशा ठरवणारा सुवर्णक्षण आहे! याच दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर 2014 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा केली होती. आणि आजच्याच पवित्र दिवशी, भगवान श्री त्र्यंबकेश्वराच्या असीम कृपेने, सिंहस्थ महाकुंभाच्या आयोजनाचे मला दुसऱ्यांदा सौभाग्य लाभले - हा महादेवाचाच आशीर्वाद आहे! आजच आणखी एक सोनेरी क्षण अनुभवला - कुंभनगरी नाशिकमध्ये माझ्या 6233 जनजातीय बंधू-भगिनींनी एकत्र येऊन केलेल्या दिव्य गोदा महाआरतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली! गोदेच्या काठी घुमलेला हा आदिवासी बांधवांचा एकतेचा नाद, संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचा क्षण आहे! माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसापुढे मी नतमस्तक आहे. तुमचा हा विश्वास हीच माझी शक्ती आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी, मी अविरत सेवेत राहीन! हर हर महादेव! जय महाराष्ट्र! #MahaKumbh2027 #NashikKumbh #GuinnessWorldRecord #GodaAarti #Maharashtra
212
754
3
1,604
33,185
Devendra Fadnavis retweeted
दिल्ली के व्यापारियों ने उनसे मिन्नत की कि साल में एक दिन, एक सप्ताह ऐसा होता है, जब हमारा व्यापार होता है। हम मिठाइयां ले लेंगे, बिकेंगी नहीं तो हमारा नुकसान होगा। हम पटाखे ले लेंगे, बिकेंगे नहीं तो हमारा नुकसान होगा। हम दीपावली में बेचने के लिए कपड़े रखेंगे और वे बिकेंगे नहीं, तो हमारा नुकसान होगा। 25 हजार करोड़ का व्यापार 3-4 दिन में होता है। पूरा उत्तर भारत दिल्ली के होलसेल मार्केट में दीपावली की चीजें खरीदने के लिए आता है। 3-3 बार उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस की, पत्र लिखे और मिन्नत की कि आप दीपावली के बाद अपनी रैली करिए। मगर नहीं, उनको (राहुल गांधी) तो जिस दिन सिख दंगे हुए थे, सिख नरसंहार हुआ था, उसी काले दिन रैली करनी थी। मैं आज कांग्रेस पार्टी के नेताओं को बताना चाहता हूं कि दिल्ली के छोटे व्यापारियों का जो नुकसान हुआ है, 3 चुनाव से आपका खाता नहीं खुला है… मेरी बात याद रखना, अगले तीन चुनाव तक आपका खाता खुलने वाला नहीं है। - श्री @AmitShah
74
262
9
891
43,460
Devendra Fadnavis retweeted
आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 1 नोव्हेंबर 2026 नव्या सिंथेटिक ट्रॅकवर सराव करणारे खेळाडू देशासाठी पदके जिंकतील– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/220331/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण mahasamvad.in/220348/ मराठवाड्यातील दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/220363/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
1
16
1
29
8,941
From the Ideals of Swarajya to the Vision of a new Maharashtra! Glad to attend the historical epic drama ‘Praudh Pratap Purandar’ in Chhatrapati Sambhajinagar today. Reaffirmed the commitment to standing firmly with our farmers during these challenging times of drought and expressed gratitude to the entrepreneurs for coming forward with a contribution of ₹6.33 crore to the Chief Minister’s Relief Fund to support drought-affected farmers. Amid challenges such as water scarcity, fodder availability and difficulties faced by farmers, this collective contribution is significant. Appreciated the unity and support demonstrated by the entrepreneurs during this difficult time. The ideals of Chhatrapati Shivaji Maharaj, rooted in self-respect, courage, public welfare and farmers’ welfare, continue to inspire our efforts. The vision of Swarajya remains a guiding force in building a people-centric governance system and extending support to those in need. The programme, organised on the initiative of Rajendra Sable Patil, Founder-President of the Devendra Seva Mahotsav Committee, also saw the distribution of 1000 water tanks for drought-affected farmers and 500 sewing machines for women's empowerment. Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Sandipan Bhumare, MLC Suhas Shirsath, MLA Narayan Kuche, MLA Anuradhatai Chavan, Sant-Mahants and other dignitaries were present. @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar #PraudhPratapPurandar
🔸CM Devendra Fadnavis at the historical epic drama 'Praudh Pratap Purandar'. Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Sandipan Bhumare, MLC Suhas Shirsath, MLA Narayan Kuche, MLA Anuradha Chavan, Sant-Mahants and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'प्रौढ प्रताप पुरंदर' या ऐतिहासिक महानाट्य कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती. यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, संत महंत व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'प्रौढ प्रताप पुरंदर' इस ऐतिहासिक महानाट्य कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, सांसद संदीपान भुमरे, विधायक सुहास शिरसाठ, विधायक नारायण कुचे, विधायक अनुराधा चव्हाण, संत-महंत एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.30pm | 1-11-2026 📍Chhatrapati Sambhajinagar | संध्या. ६.३० वा. | १-११-२०२६ 📍छत्रपती संभाजीनगर. @Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
41
123
1
247
8,021
Devendra Fadnavis retweeted
ऐतिहासिक महानाट्यातून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आणि शेतकरीहिताचा जागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून शेतकऱ्यांना नवी प्रेरणा आणि बळ मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनुसार आपले सरकार काम करीत असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, चाऱ्याच्या उपलब्धतेचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणी लक्षात घेऊन शहरातील उद्योजकांनी सामाजिक बांधिलकीतून ₹6.33 कोटींचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्योजकांनी दाखविलेली एकजूट महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येकाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून संघर्ष, स्वाभिमान, लोककल्याण आणि शेतकरीहिताचा विचार समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. तत्कालीन परिस्थितीचे स्मरण करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, त्यांचा संघर्ष आणि स्वराज्यनिर्मितीमागील प्रेरणा जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी शासनाची भूमिका असून, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. देवेंद्र सेवा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमातून ऐतिहासिक वारशाचे स्मरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्योजकांनी दिलेले योगदान मराठवाड्यातील सामाजिक एकजुटीचे प्रतीक ठरले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध संस्थांच्या महंतांचे पाद्यपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1000 पाण्याच्या टाक्या आणि महिला सक्षमीकरणासाठी 500 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
4
12
29
1,864
LIVE | 'प्रौढ प्रताप पुरंदर' - ऐतिहासिक महानाट्यास प्रमुख उपस्थिती 🕢 संध्या. ७.१५ वा.| १-११-२०२६📍छत्रपती संभाजीनगर. #Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar #PraudhPratapPurandar nitter.cf/i/broadcasts/2dKYMNLaL…
110
569
619
10,265
शेतकऱ्यांवर कितीही संकटे आली तरी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांचा सामना करण्याचे बळ व प्रेरणा शेतकऱ्यांना देणारे महानाट्य! किसानों पर कितने भी संकट आए, तब भी महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज इनकी तरह उसका सामना करने की शक्ति किसानों को देने वाला महानाट्य! ( 'प्रौढ प्रताप पुरंदर' ऐतिहासिक महानाट्य | छत्रपती संभाजीनगर | 1-11-2026) #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
14
74
101
1,514
Devendra Fadnavis retweeted
🔸CM Devendra Fadnavis at the historical epic drama 'Praudh Pratap Purandar'. Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Sandipan Bhumare, MLC Suhas Shirsath, MLA Narayan Kuche, MLA Anuradha Chavan, Sant-Mahants and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'प्रौढ प्रताप पुरंदर' या ऐतिहासिक महानाट्य कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती. यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, संत महंत व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'प्रौढ प्रताप पुरंदर' इस ऐतिहासिक महानाट्य कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, सांसद संदीपान भुमरे, विधायक सुहास शिरसाठ, विधायक नारायण कुचे, विधायक अनुराधा चव्हाण, संत-महंत एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.30pm | 1-11-2026 📍Chhatrapati Sambhajinagar | संध्या. ६.३० वा. | १-११-२०२६ 📍छत्रपती संभाजीनगर. @Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
6
23
2
79
15,416
राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ बागडेजी यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले. बागडे परिवाराने केलेल्या स्वागताबद्दल तसेच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये दिलेल्या मदतीबद्दल मी त्यांचे आभारी आहे. #Maharashtra #CMReliefFund #ChhatrapatiSambhajinagar
59
155
1
407
11,816
Devendra Fadnavis retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यातील तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्योजकांच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹6.33 कोटींचा देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व उद्योजकांचे आभार मानले. याप्रसंगी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
1
19
42
8,349
Devendra Fadnavis retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹11,90,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिकेचे आभार मानले. याप्रसंगी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
1
19
40
7,333
Accelerating Chhatrapati Sambhajinagar’s Urban Transformation! Delighted to inaugurate projects at the Divisional Sports Complex and various development works in Chhatrapati Sambhajinagar, aimed at strengthening sports infrastructure, public transport, clean energy and education. Inaugurated the new 400-metre synthetic athletics track, football ground and 10,000-seater stadium, now equipped with 88 floodlights, at the Divisional Sports Complex. Also inaugurated the ₹4 crore youth hostel, featuring 16 rooms and modern amenities. Flagged off 34 air-conditioned electric buses equipped with GPS tracking, digital ticketing, advanced braking systems and fast-charging facilities. Also launched two EV charging stations at Connaught Garden and near Baba Petrol Pump, and dedicated a 100 kW solar power project at Siddharth Garden, promoting sustainable urban mobility. Inaugurated the new school building at Devgiri Valley, Mitmita, developed through a CSR initiative. Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Sandipan Bhumare, MLC Suhas Shirsath, MLA Narayan Kuche, MLA Anuradhatai Chavan, Mayor of Chhatrapati Sambhajinagar Sameer Rajurkar and other dignitaries were present. @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar
🔸Inauguration of projects at the Divisional Sports Complex and various development works of the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation at the hands of CM Devendra Fadnavis. Key Development Projects: ✅ The stadium equipped with floodlights, a 400-meter synthetic athletics track, a football field and a youth hostel. ✅ 100 KW Solar Project at Siddharth Garden ✅ EV Charging Station at Baba Petrol Pump, Connaught Place ✅ School building at Mitmita ✅ Inauguration of 34 electric buses Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Sandipan Bhumare, MLC Suhas Shirsath, MLA Narayan Kuche, MLA Anuradha Chavan, Mayor of Chhatrapati Sambhajinagar Sameer Rajurkar and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील प्रकल्पांचे व महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण. विविध विकासप्रकल्प - ✅ स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) सह 400 मी. सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक व फुटबॉल मैदान, युवा वसतिगृह ✅ सिद्धार्थ उद्यान येथील 100 केव्ही सोलार प्रोजेक्ट ✅ बाबा पेट्रोल पंप, कॅनॉट प्लेस येथील ईव्ही चार्जिंग स्टेशन ✅ मिटमिटा येथील शाळेची इमारत ✅ 34 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से छत्रपति संभाजीनगर स्थित विभागीय खेल परिसर के प्रकल्पों एवं महानगरपालिका के विभिन्न विकास कार्यों का लोकार्पण। विभिन्न विकास परियोजनाएं: ✅ स्टेडियम मास्ट (फ्लड लाइट्स), 400 मीटर सिंथेटिक एथलेटिक्स ट्रैक एवं फुटबॉल मैदान, युवा छात्रावास इन खेल सुविधाओं का लोकार्पण ✅ सिद्धार्थ उद्यान में 100 केवी सोलर प्रोजेक्ट ✅ बाबा पेट्रोल पंप, कैनोट प्लेस में ईवी चार्जिंग स्टेशन ✅ मिटमिटा स्थित स्कूल की इमारत ✅ 34 इलेक्ट्रिक बसों का लोकार्पण इस अवसर पर मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, सांसद संदीपान भुमरे, विधायक सुहास शिरसाठ, विधायक नारायण कुचे, विधायक अनुराधा चव्हाण, छत्रपति संभाजीनगर के महापौर समीर राजूरकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕕 5.50pm | 1-11-2026📍Chhatrapati Sambhajinagar | संध्या. ५.५० वा. | १-११-२०२६📍छत्रपती संभाजीनगर. @Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
67
194
2
362
10,683
Devendra Fadnavis retweeted
आधुनिक पायाभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षणातून छत्रपती संभाजीनगरच्या विकासाला चालना! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील प्रकल्पांचे व महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यात स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) सह 400 मी. सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक व फुटबॉल मैदान, युवा वसतिगृह, सिद्धार्थ उद्यान येथील 100 केव्ही सोलार प्रोजेक्ट, बाबा पेट्रोल पंप, कॅनॉट प्लेस येथील ईव्ही चार्जिंग स्टेशन, मिटमिटा येथील शाळेची इमारत, 34 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण यांचा समावेश आहे. विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात भारतासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये सिंथेटिक ट्रॅक व फ्लड लाईट्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. या मैदानावर सराव करणारा एखादा मुलगा किंवा मुलगी भविष्यात भारतासाठी पदक मिळवेल. या क्रीडासुविधांच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल समिती व क्रीडा विभागाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. तसेच उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ₹12,75,00,000 चे सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदान विभागीय क्रीडा संकुलात ₹12,75,00,000 खर्चून 8 लेनचा 400 मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक व नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी 10 लेन उपलब्ध आहेत. या सुविधांमुळे धावणे, अडथळा शर्यती, रिले, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांचा सराव व स्पर्धा घेता येणार आहेत. फुटबॉल मैदानावर आधुनिक स्प्रिंक्लर सिंचन यंत्रणाही बसविण्यात आली आहे. 10,000 प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये 4 उंच मास्टवर प्रत्येकी 22 याप्रमाणे एकूण 88 दिव्यांची प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ₹11,67,42,000 च्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. फ्लड लाईट्समुळे सायंकाळच्या वेळेतही खेळाडूंना सराव व स्पर्धांचे आयोजन करता येणार आहे. खेळाडूंच्या निवासासाठी ₹4 कोटींच्या निधीतून युवा वसतिगृह उभारण्यात आले आहे. यामध्ये 16 खोल्या, परिषद सभागृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, ग्रंथालय व वाचन कक्षाच्या सुविधा उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धांना प्रारंभ लोकार्पणानंतर नूतन सिंथेटिक ट्रॅकवर मुली व मुलांच्या 100 मीटर प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लॅप देऊन दोन्ही स्पर्धांना प्रारंभ केला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांत सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्यासमवेत छायाचित्रही काढले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना सिंथेटिक ट्रॅकची प्रतिकृती, अजिंठा-वेरूळ शिल्प असलेले सन्मानचिन्ह व त्यांच्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवर आधारित ‘डीएफ’ क्रीडा साहित्य संच भेट देण्यात आला. नव्या सुविधांमुळे मराठवाड्यातील खेळाडूंना दर्जेदार सराव, प्रशिक्षण व निवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध झाली असून, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनालाही चालना मिळणार आहे. 34 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आरामदायी व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करण्यात आलेल्या 34 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. शहरवासीयांना आधुनिक व पर्यावरणपूरक बससेवा महानगरपालिकेच्या शहर बससेवेत नव्याने समाविष्ट झालेल्या या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सोमवार, दि. 2 नोव्हेंबरपासून या बस प्रवासी सेवेत दाखल होणार असून, शहरातील विविध मार्गांवर त्यांचे संचालन करण्यात येणार आहे. या बस 9 मीटर लांबीच्या असून, प्रत्येकी 32 प्रवासी आसनांची व्यवस्था आहे. जीपीएस आधारित बस ट्रॅकिंग, डिजिटल तिकीट प्रणाली, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा व जलद चार्जिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक बसमुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यासह शहरातील वायूप्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. महानगरपालिकेने पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी 100 इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशन व सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कॅनॉट गार्डन व बाबा पेट्रोल पंपाजवळील भगवान महावीर उड्डाणपुलाखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांचेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहरात भविष्यात आणखी 10 ठिकाणी चार्जिंग स्टेशन विकसित करण्याचे नियोजन आहे. तसेच सिद्धार्थ उद्यान वाहनतळावर 100 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वीजबचतीसह स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना मिळणार आहे. मिटमिटा येथील आधुनिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण महानगरपालिकेच्या मिटमिटा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. देवगिरी व्हॅली परिसरात उभारण्यात आलेल्या या शाळेत 24 वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा, स्मार्ट वर्गखोल्या व क्रीडांगण उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा या इमारतीत निर्माण करण्यात आल्या आहेत. मे. तापडिया कन्स्ट्रक्शन यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शाळेचे बांधकाम पूर्ण केले आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ₹59,14,000 चा धनादेश या कार्यक्रमात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ₹59,14,000 चा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
2
24
2
36
1,687
Devendra Fadnavis retweeted
मोदीजींना विरोध करता करता राहुल गांधी आता संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात उतरले आहेत. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
1
9
1
20
2,038
Devendra Fadnavis retweeted
संविधानाची मोडतोड आणि लोकशाहीला कमकुवत करण्याची सुरुवात केली ते काँग्रेसनेच! @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
1
11
1
19
2,399
Devendra Fadnavis retweeted
🔸Inauguration of projects at the Divisional Sports Complex and various development works of the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation at the hands of CM Devendra Fadnavis. Key Development Projects: ✅ The stadium equipped with floodlights, a 400-meter synthetic athletics track, a football field and a youth hostel. ✅ 100 KW Solar Project at Siddharth Garden ✅ EV Charging Station at Baba Petrol Pump, Connaught Place ✅ School building at Mitmita ✅ Inauguration of 34 electric buses Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Sandipan Bhumare, MLC Suhas Shirsath, MLA Narayan Kuche, MLA Anuradha Chavan, Mayor of Chhatrapati Sambhajinagar Sameer Rajurkar and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील प्रकल्पांचे व महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण. विविध विकासप्रकल्प - ✅ स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) सह 400 मी. सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक व फुटबॉल मैदान, युवा वसतिगृह ✅ सिद्धार्थ उद्यान येथील 100 केव्ही सोलार प्रोजेक्ट ✅ बाबा पेट्रोल पंप, कॅनॉट प्लेस येथील ईव्ही चार्जिंग स्टेशन ✅ मिटमिटा येथील शाळेची इमारत ✅ 34 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से छत्रपति संभाजीनगर स्थित विभागीय खेल परिसर के प्रकल्पों एवं महानगरपालिका के विभिन्न विकास कार्यों का लोकार्पण। विभिन्न विकास परियोजनाएं: ✅ स्टेडियम मास्ट (फ्लड लाइट्स), 400 मीटर सिंथेटिक एथलेटिक्स ट्रैक एवं फुटबॉल मैदान, युवा छात्रावास इन खेल सुविधाओं का लोकार्पण ✅ सिद्धार्थ उद्यान में 100 केवी सोलर प्रोजेक्ट ✅ बाबा पेट्रोल पंप, कैनोट प्लेस में ईवी चार्जिंग स्टेशन ✅ मिटमिटा स्थित स्कूल की इमारत ✅ 34 इलेक्ट्रिक बसों का लोकार्पण इस अवसर पर मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, सांसद संदीपान भुमरे, विधायक सुहास शिरसाठ, विधायक नारायण कुचे, विधायक अनुराधा चव्हाण, छत्रपति संभाजीनगर के महापौर समीर राजूरकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕕 5.50pm | 1-11-2026📍Chhatrapati Sambhajinagar | संध्या. ५.५० वा. | १-११-२०२६📍छत्रपती संभाजीनगर. @Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
5
34
1
84
15,586
Some days become history. Yesterday was one ! Sharing a few blessed glimpses from an unforgettable blessed day of my life. Feeling grateful, feeling blessed! Har Har Mahadev! 🚩 आयुष्यातील एक अविस्मरणीय, ऐतिहासिक क्षण… नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभपर्वाच्या मंगलमय शुभारंभाचे काही खास क्षण! या दिव्य सोहळ्याचा साक्षीदार होता आले, हे माझे परमभाग्य! हर हर महादेव! 🚩 @NTKMA_official #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh
98
334
1
897
14,749
Walking Together for India's Democratic Values Addressed at the ‘Lokshahi Vachava, Arajakta Hatava’ Padyatra #SaveDemocracyRemoveAnarchy in Thane today. The march was not just about raising our voices, it was about coming together with a shared resolve to protect India's Constitution, democratic values and institutions. The Congress and its alliance partners are using the pretext of protecting the Constitution and democracy to target constitutional institutions and create an atmosphere of instability. The Emergency remains one of the darkest chapters in India's democratic history. Strongly criticised the Congress's attempts to undermine institutions such as Parliament, the Election Commission, the Supreme Court, the RBI and the CAG. Protecting the independence of these institutions and maintaining public trust in democracy remain essential. Questioned the Congress's opposition to the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls. Pointed out that similar exercises had been conducted 8 times in the past, including during previous Congress governments. Highlighted that recognised political parties can appoint BLOs at every polling station to check electoral rolls and raise objections against incorrect entries, ensuring greater transparency. The padyatra marks the beginning of a determined fight to protect the Constitution and democracy. Appealed to every citizen to join this movement, protect democratic values and stand united against every attempt to weaken constitutional institutions. Union Minister Bhupendra Yadav ji, DCM Eknath Shinde ji, BJP State President MLA Ravindra Chavan, Minister Ganesh Naik ji, Minister Jaykumar Rawal, Minister Pratap Sarnaik, MP Dr. Shrikant Shinde, MP Naresh Mhaske, members of the state legislature, BJP-Mahayuti office-bearers, karyakartas and other dignitaries were present. @byadavbjp @mieknathshinde @RaviDadaChavan @NaikSpeaks @JaykumarRawal @PratapSarnaik @DrSEShinde @nareshmhaske @niranjandtweets @iravindraphatak @Yogeshsagar09 @MlaMandaMhatre @SanjayKelkar_ @snehadubepandit @BJP4Maharashtra #Maharashtra #SaveDemocracyRemoveAnarchy
🔸CM Devendra Fadnavis at the ‘Lokshahi Vachava, Arajakta Hatava’ Padyatra. #SaveDemocracyRemoveAnarchy Union Minister Bhupendra Yadav, DCM Eknath Shinde, BJP State President MLA Ravindra Chavan, Minister Ganesh Naik, Minister Jaykumar Rawal, Minister Pratap Sarnaik, MP Dr. Shrikant Shinde, MP Naresh Mhaske, members of the state legislature, BJP-Mahayuti office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, इतर आमदार, भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा। इस अवसर पर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष विधायक रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, सांसद डॉ. श्रीकांत शिंदे, सांसद नरेश म्हस्के, विधायकगण, भाजपा-महायुति के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕥 10.40am | 1-11-2026📍Thane | स. १०.४० वा. | १-११-२०२६📍ठाणे. @Dev_Fadnavis @byadavbjp @mieknathshinde @RaviDadaChavan @NaikSpeaks @JaykumarRawal @PratapSarnaik @DrSEShinde @nareshmhaske @niranjandtweets @iravindraphatak @Yogeshsagar09 @MlaMandaMhatre @SanjayKelkar_ @snehadubepandit @BJP4Maharashtra #Maharashtra #DevendraFadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
110
226
365
9,640
Devendra Fadnavis retweeted
संविधानाच्या नावाखाली अराजकता माजवणाऱ्यांचे षडयंत्र उधळून लावणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ठाणे येथे 'लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा संपन्न झाली. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष लोकशाही व संविधानाच्या विरोधात लाल संविधानाचा मुखवटा घालून देशातील संसद, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि अन्य संस्थांना बदनाम करत आहेत, या षडयंत्राविरोधात नागरिकांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. काँग्रेसच्या काळातील आणीबाणीचा आणि संविधानातील दुरुस्त्यांचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीसंदर्भातील न्यायालयीन निर्णयानंतर संविधानात करण्यात आलेल्या दुरुस्त्या तसेच मूलभूत अधिकारांवरील निर्बंधांचा उल्लेख करत 1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर मूलभूत अधिकार पुन्हा बहाल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ला विरोध करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, यापूर्वीही आठ वेळा SIR झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) नियुक्त करण्याची संधी असून, मतदार यादीतील चुकीच्या नोंदींबाबत हरकती नोंदवता येतात, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मतदार यादीतून बांगलादेशी घुसखोरांची नावे वगळली जात असल्यामुळे याला काँग्रेस विरोध करत असून, भारतीय नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करताना बेकायदेशीर घुसखोरीविरोधात संघर्ष सुरू ठेवणार आहोत. तसेच ही पदयात्रा म्हणजे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीच्या लढ्याची सुरुवात असल्याचे सांगत, नागरिकांनी सातत्याने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, इतर आमदार, भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @byadavbjp @mieknathshinde @RaviDadaChavan @NaikSpeaks @JaykumarRawal @PratapSarnaik @DrSEShinde @nareshmhaske @niranjandtweets @iravindraphatak @Yogeshsagar09 @MlaMandaMhatre @SanjayKelkar_ @snehadubepandit @BJP4Maharashtra
2
11
24
1,102
नागपुर के वरिष्ठ मूर्तिकार श्री हिराचंद आनंदजी विकमशी इनके निधन का समाचार अत्यंत दुःखद है। मैं उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। मूर्तिकला के माध्यम से शहरों के इतिहास, संस्कृति और स्मृतियों को जीवंत स्वरूप देने में उनका योगदान सदैव स्मरणीय रहेगा। ईश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोकाकुल परिजनों को यह असीम दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें, ऐसी प्रार्थना करता हूँ। ॐ शांति 🙏
111
176
246
8,988
Devendra Fadnavis retweeted
महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis, उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde तथा एनडीए के अन्य साथियों के साथ लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियान पदयात्रा में। 📍ठाणे
7
34
110
4,789