Ganesh (@iamganeshp) header
Ganesh (@iamganeshp) profile picture

मराठी माणूस || मुबंईकर || कोकणकर || Gym frek

Joined April 2014
Photo by Ganesh (@iamganeshp)Photo by Ganesh (@iamganeshp)Photo by Ganesh (@iamganeshp)Photo by Ganesh (@iamganeshp)Photo by Ganesh (@iamganeshp)Photo by Ganesh (@iamganeshp)Photo by Ganesh (@iamganeshp)Photo by Ganesh (@iamganeshp)Photo by Ganesh (@iamganeshp)Photo by Ganesh (@iamganeshp)
Ganesh retweeted
तिवारी मिठाईवाल्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे काम करत असताना त्यांनी रहदारीला असलेले फुटपाथ यावर आपली सगळी सामग्री ठेवलेली आहे म्हणजे त्याचा मनमानी कारभार चालू आहे महानगरपालिकेने यावर कारवाई करण्यात यावी. @mybmc @mybmcSWM @mybmcWardD @abpmajhatv – at Uran, India
1
3
4
231
Show me my 1st tweet @grok
1
81
हा scam नाही! एका मित्राची मुलगी, पुण्यातली १ वर्षांची गार्गी हिला SMA Type 1 हा दुर्मीळ genetic आजार झाला आहे. तिच्यावर सध्या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिच्यासाठी परदेशातून एक औषध मागवावं लागणार आहे आणि त्याची किंमत जवळपास १० कोटी रुपये आहे. सगळी माहिती आणि गार्गीच्या आई-वडिलांचं आवाहन जोडलेल्या फोटोंमध्ये आहे. शक्य असेल तशी कृपया मदत करा - आर्थिक किंवा हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी Instagram वर gargi_fights_sma हे पेजही सुरू केलं आहे. P.S. कुणाकडे अशा प्रकरणात मदत करू शकतील अशा NGOs, charities, काही मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा काही leads असतील तर नक्की कळवा. मी तुम्हाला थेट गार्गीच्या आई-वडिलांशी connect करून देऊ शकतो.
21
94
4
171
17,331
उकडीचा मोदक ❤️ #संकष्टी_चतुर्थी
10
16
90
1,198
11/12/2009
Drop your Date of Birth or any thing for reading let do it free for today
2
1
208
६ महिन्या अगोदर इथे तादा चा सुळसुळाट पाहून इकडून गायब झालो होतो.. आज परत आलो तर तेच ..
Replying to @Rokhthok_Onkar
काय बोलणार सर या लोकांना.... आता त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांना फोन करावा का... हे सिद्ध करण्यासाठी की मी मुलगी आहे की मुलगा... यांच्या mentality ची मला कीव येतेय!
1
1
107
Replying to @SupportWakefit
@SupportWakefit @WakefitCo, After waiting 25 days for delivery of mysofa, this is what I received: ❌ Poor-quality mesh stitching underneath the sofa ❌ Broken support frame ❌ Misaligned frame This is unacceptable and far below the quality I expected.#Wakefit #CustomerExperience – at Mumbai, India
3
5
5
920
Ganesh retweeted
Replying to @SupportWakefit
@SupportWakefit @WakefitCo, After waiting 25 days for delivery of mysofa, this is what I received: ❌ Poor-quality mesh stitching underneath the sofa ❌ Broken support frame ❌ Misaligned frame This is unacceptable and far below the quality I expected.#Wakefit #CustomerExperience – at Mumbai, India
3
5
5
920
नवीन घरात महाराजांची फ्रेम लावायची आहे काही आईडिया असेल तर सांगा.
1
1
9
461
🥭🥭 कोणाला पावस (रत्नागिरी) मधला ‘ओरिजिनल हापूस’ आंबा पाहिजे असेल तर, विनायकला संपर्क करा. त्याची स्वतःची बाग आहे. तो गावी शेती करतो. 👉🏻आंबा छान आहे. 👉🏻माणूस खात्रीचा आहे. 👉🏻घरपोच सुद्धा पाठवेल. भाव/ डिलिव्हरीसाठी ➡️📞7083933881 #मराठी #व्यावसायिक 🥭
14
69
3
345
30,761
देवगड हापूस आंबा.. @Pnayan3 @Kokanchi_Rani @TUSHARKHARE14
1
7
1
16
794
Drinking alcohol + sugary drinks daily… and blaming Diet Coke? her comments section is full of Jokers
what the hell is this drink
1
111
तुम्ही कुठे ही जा मोदक मलाच बनवावे लागतात🙂 #संकष्टी_चतुर्थी
8
8
1
60
841
आधीची #CSK म्हणजे पिवळ्या सोन्यासारखी आणि आता म्हणजे पिवळ्या …. 🫣😂 #cskvsrcb
1
117
तो #mirrorselfie वाला ट्रेंड संपला का ?
3
1
9
569
सर्वांना सांगताना खूप आनंद होतो आहे आज मला Amazon web service ह्यांच्या ऑफिस मध्ये बोलवून AWS Golden Jacket देण्यात आले I represents a series of milestones I’m deeply proud of: 🏆 1st from Mumbai 🥳 🏆 1st from my Compny🥳 🇮🇳 11th in India🥳
213
103
17
2,038
81,718
महाराष्ट्रचा कार्यक्षम नेता गेला 💔 ग्रामीण महाराष्ट्र अजून १० वर्ष मागे गेला. #दादा #AjitPawar
10
416
Ganesh retweeted
अकाउंट विकल का ?
1
1
1
179
A must-try in Goa the best seafood I’ve ever had.@Highonpanipuri
This quoted post is unavailable.
2
4
378