joy fargose (@joyfargose) profile picture
Joined February 2014
Photo by joy fargose (@joyfargose)Photo by joy fargose (@joyfargose)Photo by joy fargose (@joyfargose)Photo by joy fargose (@joyfargose)Photo by joy fargose (@joyfargose)Photo by joy fargose (@joyfargose)Photo by joy fargose (@joyfargose)Photo by joy fargose (@joyfargose)Photo by joy fargose (@joyfargose)Photo by joy fargose (@joyfargose)
आजच्या दिवशी सुद्धा हिंदी?? मुळात लढाच एक भाषिक राज्यासाठी झाला आणि तुम्ही दोन भाषा लिहून द्विभाषिक राज्य करून मोरारजी होताय @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #एकभाषिक #मराठीराज्य #हिंदीलादणेथांबवा
हुतात्मा स्मृती दिन......त्याग, धैर्य, समर्पण! 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनी त्याग आणि शौर्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार झीशान सिद्दिकी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिवस के अवसर पर त्याग और शौर्य से संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में प्राणार्पण करने वाले सभी शहीदों को हुतात्मा चौक स्मारक, मुंबई में पुष्पचक्र अर्पण कर विनम्र अभिवादन किया। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, विधायक डॉ. नीलम गोऱ्हे, विधायक झीशान सिद्दिकी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕗 स. ८ वा. | २१-११-२०२६📍हुतात्मा चौक, मुंबई. @Dev_Fadnavis @rahulnarwekar @SunetraA_Pawar @MPLodha @neelamgorhe @zeeshanBabaS #Maharashtra #DevendraFadnavis #HutatmaSmrutiDin
4
44
184
1,729
joy fargose retweeted
इतिहासातील सर्वात कमी पेरणी महाराष्ट्रात यावर्षी झाली आहे! १९७२ मध्ये ४७.२९ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती..यावर्षी आतापर्यंत फक्त १४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.. पण टेन्शन घ्यायचे नाही...झाड व्यवस्थित कापली जाणार, कुंभमेळा ही दणक्यात होणार!
57
2
254
4,059
आचार्य अत्रे चौक २१ नोव्हेंबर : हुतात्मा दिन आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याला आज हार घालावा असंही महापालिकेला, राज्य सरकारला वाटलं नाही. संबंधित वॉर्ड ऑफिसकडून साधं सुशोभीकरणही केलं गेलेलं नाही. नगरसेवक, आमदार, खासदार कोणालाही इकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अभिनेता समीर खांडेकर यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. पुतळ्याची दुर्दशा नक्की पहा. #२१नोव्हेंबर #महाराष्ट्रधर्म
26
1
94
797
मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतांना बूट काढण्याचा कंटाळा का केला असेल? ते परप्रांतीय आहेत म्हणून ते असं वागले असं म्हटलं तर त्यांचा मालक असलेल्या रेशीमबागेच्या विनाशपुरूषाच्या भावना दुखावतील का? बाकी गुवाहाटीचा दलाल आणि अलिबागचा जमीनचोर तिथे काय करतोय? नीलमताईंची पापं फुलं वाहून माफ होतील का? लोढाशेठ हा भूखंड अद्याप आपल्या ताब्यात कसा आला नाही याचा विचार करत असेल का? अभिवादन करून फडणवीस निघून गेले. दोन मिनिटं राज्यगीत म्हटलं असतं तर झिजले असते का?
15
90
2
348
4,467
joy fargose retweeted
A group of youths assaulted a couple at the BMC garden near Phoenix Mall in Kurla. The attackers hitting the young man and woman with sticks and stones. FIR has been registered against eight Children in Conflict with Law
3
2
905
एका ठिकाणी जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही? चिडचिड होते? कामात मन लागत नाही? मोबाईल शिवाय राहू शकत नाही तर तुम्हाला Digital minimalism ची गरज आहे. नवीन व्हिडीओ येत्या शनिवारी सायंकाळी यू ट्यूब चॅनेल वर. चॅनेल subscribe जरूर करा. @DrVrushaliRaut #मराठी #marathi #महाराष्ट्र #marathiinspirations #digitalminimalism
8
37
977
joy fargose retweeted
🤖 Made with AI
6
29
1,001
यशस्वी मनोवृत्ती घडवणाऱ्या १० सवयी १. दूरचा विचार आजच्या सुखसोयींपलीकडे पाहा. भविष्यात तुम्हाला जसं आयुष्य जगायचं आहे, त्याची पायाभरणी आजपासून करा. २. आरामापेक्षा प्रगतीला प्राधान्य सवयीच्या चौकटीबाहेर पाऊल टाका. खऱ्या प्रगतीची सुरुवात तिथेच होते. ३. स्वतःवर विश्वास तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही अधिक सक्षम आहात. स्वतःवरचा विश्वास तुमच्या प्रयत्नांना यशापर्यंत नेतो. ४. आव्हानांकडे संधी म्हणून पाहा प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकता येतं. दृष्टिकोन बदलला की परिणामही बदलतात. ५. सातत्य राखा रोजच्या छोट्या कृतींतून मोठे बदल घडतात. उत्साह कमी झाला तरी सातत्य तुम्हाला पुढे नेतं. ६. भावना सांभाळा मन शांत असलं की निर्णय अधिक चांगले घेता येतात. भावनेच्या भरात कृती करण्यापूर्वी क्षणभर थांबा. ७. जे तुमच्या हातात आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत, त्यांची चिंता सोडा. जिथे तुमच्या प्रयत्नांनी फरक पडू शकतो, तिथे तुमची ऊर्जा लावा. ८. सकारात्मक माणसांच्या सहवासात राहा तुमच्या सभोवतालची माणसं तुमच्या विचारांना, सवयींना आणि भविष्याला आकार देतात. ९. शिकत राहा कुतूहल जपा. नवनवी कौशल्यं आत्मसात करा. सतत शिकण्याची वृत्ती तुम्हाला पुढे नेते. १०. कृती करा कल्पना प्रत्यक्षात उतरवली तरच तिला अर्थ मिळतो. पहिलं पाऊल अपुरं वाटलं तरी उचला. विचारांची दिशा बदलली की आयुष्यही बदलतं.
29
148
3,564
joy fargose retweeted
🚨 Why is the Gokhivare dumping ground issue still unresolved? Why do fires keep breaking out at night? Are they accidental or deliberately set? Who is responsible? @vvcmc_official, investigate the recurring fires and stop exposing residents to toxic smoke. @MBVVPOLICE
2
5
1
17
1,693
एक निरीक्षण लग्नात कितीपण हाय एंड संगीत पार्टी असूद्या, कितीपण हाय एंड डीजे असूद्या, कितीपण ग्लोबल म्युझिक प्ले करू द्या त्याला, पण जो पर्यंत ७० ज, ८०ज्, ९०ज चे बॉलिवूड म्युझिक लावत नाही तोपर्यंत माहोल होत नाही ! निरीक्षण संपले! प्रत्यक्ष फिल्डवरून. 😜🤣🤣🤣
8
8
125
2,936
joy fargose retweeted
A revised land-based alignment could slash the proposed Virar-Uttan corridor cost by nearly ₹15,000 crore — from ₹52,652 crore to around ₹38,000 crore. @MMRDAOfficial’s shiftaway from a sea link could also ease construction and environmental challenges @TOIMumbai
9
4
3
64
10,072
वसई पश्चिम गास–सन सिटी मार्गावरील RMC Mixer Trucks ची अशी नियमित तपासणी मोहीम राबवून वैध HSRP नंबर प्लेट, PUC व Fitness Certificate नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करावी व नियमांचे उल्लंघन रोखावे. @MBVVPOLICE @DGPMaharashtra @vasaivirarinfra @iamnitinkarn @CMOMaharashtra
1
4
6
224
joy fargose retweeted
If Congress were in power, India's Prime Minister would be sitting at this table. A compromised PM can never sit at this table.
10,245
12,528
2,188
66,172
5,273,335
Remembering late Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary. My memories of her go back to 1974, when I first met her as an 18-year-old student, and to our lengthy conversations after her electoral defeat in 1977, when I interviewed her for my doctoral research. Though I was an outspoken critic of the Emergency, I retain a deep appreciation of her formidable personality, her decisive leadership in 1971, which redrew the map of the subcontinent, and the indelible imprint she left on the history of modern India. Her assassination was a personal shock, and her place in our national story remains impossible to ignore.
37
140
3
1,389
33,312
Happy Birthday, tigress! There will never be another like you ❤️
599
4,453
129
37,832
320,708
काय फाडायचं हे कळलं पाहिजे.RSS वरील बंदीचं वास्तव काय? आजच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मला एक महत्त्वाचे सरकारी परिपत्रक आढळले! महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे १५ फेब्रुवारी १९८२ चे परिपत्रक आणि त्यासोबतचे २७ जून १९६७ चे परिपत्रक स्पष्टपणे सांगते की, सरकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि जमात-ए-इस्लामी यांच्या राजकीय किंवा तत्सम उपक्रमांमध्ये सहभागी होऊ नये. हा शासन निर्णय आजही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर का आहे? तो अद्याप लागू आहे का? त्यामध्ये काही बदल किंवा सुधारणा करण्यात आली आहे का? शिवसेना (शिंदे गटाच्या) काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पाने फाडून आपला निषेध व्यक्त केला.पुस्तकाची पाने फाडून विचारांना उत्तर देता येत नाही.काय फाडायचं हे कळलं पाहिजे. राजकारणात सोयीप्रमाणे भूमिका बदलण्यापेक्षा शासनाच्या अधिकृत दस्तऐवजांवर आधारित चर्चा होणे गरजेचे आहे! #महाराष्ट्र #शासननिर्णय #लोकशाही #राजकारण #RSS #शिवसेना
8
73
2
269
8,631
वसई (पश्चिम) भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर संरक्षणात्मक बंधारा बांधकामासाठी आवश्यक असलेली CRZ मान्यता तातडीने देऊन कामास गती द्यावी. @CMOMaharashtra @NaikSpeaks @vasaivirarinfra @snehadubepandit @Dev_Fadnavis @collectorpal @MSRDC_official @mieknathshinde
2
3
209
Shaina NC Balasaheb Thackeray Controversy | निषेधाच्या नादात शायना एनसींनी थेट बाळासाहेबांचाच फोटो फाडला! | Zee24Taas #ShainaNC #BalasahebThackeray #PoliticalControversy #ShivSena #Zee24Taas
29
51
6
295
46,333
joy fargose retweeted
🚨Toilet at Navghar ST Depot Closed for 2.5 Months 📍Vasai West The depot's only toilet remains shut due to unpaid electricity bills, causing inconvenience to passengers, especially women, senior citizens and ST staff. MSRTC officials say efforts are underway to reopen it soon.
4
1
25
1,028