Pinned Tweet
वैचारिक मतभेद बाजूला सारून जर तुम्ही समोरच्या व्यक्तीशी चांगले संबंध प्रस्थापित करता तर तुम्ही खरच बुद्धीने प्रगत आहात.
अभि 😄 retweeted
Here’s my gift for the day. She thinks having sex with a 9 year old is DISGUSTING when she thinks Trump did it; runs away when she finds out it was Muhammad.
Ha to bkl tumse respect ki ummeed kyu rakhega vo? Retired aadmi chill kr rha krne do. Fokat ke fufa bane pade hai sab internet pe.
२००० मध्ये किती ५०० च्या नोटा येतात ते जरा सांगितलं असतं तर बरं झालं असतं.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २४ व्या हप्त्यापोटी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति लाभार्थी रु. २,००० जमा करण्यात येणार आहेत. हा हप्ता शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचा सन्मान, देशाचा अभिमान
#PMKisanSammanNidhi
हे तर मोदींचे उपकार आहेत की ते इलेक्शन तरी घेत आहेत. नाही तर त्याची पण अपेक्षा नव्हती.
ह्या देशाची ग्रोथ तेव्हाच होईल जेव्हा @Mr_innocent_16 सर ट्विटर वर व्हॉट्सॲप चे जोक्स टाकणं बंद करेल.
#सामाजिक_संदेश
If given the choice who wouldn't wish that life? This is just slavery being glorified.
Itne toh Maharashtra mein deputy CM nahi hai jitne CSK vale assistant coach bana rahe.
Two seasoned cricketing minds, James Foster and Sridharan Sriram, will continue their journey with Chennai Super Kings as Fielding Coach and Assistant Coach respectively! 🦁💛
#WhistlePodu #Yellove
गावाकडील कोजागिरी hits different.❤️
इथं येऊन लक्षात आलं की जे लोकं पैशाने मोठे असतात ते जेव्हा मनाने पण तितकेच श्रीमंत असतात तेव्हा कसं वाटतं. ह्या शेताचे मालक अगदी गर्भश्रीमंत, पण त्या व्यक्तीला एक टक्का गर्व नाहीये. आज वास्तु निम्मित त्यांनी पूर्ण गावाला जेवण दिलं.
#कोजागिरी
तसं पण चुलत्याच्या जीवावर मोठं होऊन त्याचीच मारण्यात महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. त्यात एक वाढला तर नवल काय!
#चोरी_करून_वर_आलेली_कंपनी























