मराठी माती (@marathimaati) header
मराठी माती (@marathimaati) profile picture
Mumbai, India
Joined August 2016
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
1
1
65
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या 'झिम्मा ३' चित्रपटाचा टीझर/ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. आधीच्या भागांप्रमाणे यावेळी महिलांची सहल नसून, पुरुषांची टोळी श्रीलंकेच्या सहलीवर गेल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळते. सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे संमिश्र प्रतिक्रिया आहेत. कुणाला ट्रेलर भारी वाटला, कुणाला अजून काहीतरी हवं होतं. 😄 पण हेही खरंच की ट्रेलर म्हणजे फक्त दोन-अडीच मिनिटांची झलक असते. पूर्ण गोष्ट, भावना, विनोद हे सगळं अनुभवायला सिनेमा पहावा लागेल. 🍿 म्हणूनच घाईत मत बनवण्यापेक्षा थोडं थांबूया. आधी सिनेमा पाहू, मग मनापासून बोलू, कौतुक असो वा टीका. 👏
11
1
104
6,209
ओळखा पाहू हे काय आहे? आणि हे तुमच्याकडे होते का? 🤔👇 आजच्या स्मार्ट टीव्हीच्या युगात हे कुठेतरी हरवून गेलंय, पण एका काळी प्रत्येकाच्या घरातील टीव्हीच्या रिमोटची शान म्हणजे हा 'रिमोट गार्ड'! 📺 टीव्हीचा रिमोट कितीही वेळा पडला, तरी त्याला साधी ओरखडाही येऊ नये म्हणून घराघरात या काळ्या रबराच्या कव्हरचा (गार्ड) वापर केला जायचा. काही जण तर नवीन रिमोट आणल्यावर त्यावरचं प्लास्टिकचं वेष्टनही काढत नसत आणि वरून हे गार्ड लावायचे! 😂 रिमोट जपून ठेवण्याची आपल्या पालकांची ही कसरत कोणा-कोणाला आठवतेय? तुमच्या घरी हा होता का?
1
5
43
780
निर्जीव वस्तूंबद्दल तुम्ही हमदर्दी दाखवायला सुरुवात केलीत तर त्यातूनच जित्याजागत्या माणसाचा आदर करणं हा सहजधर्म होईल. (महोत्सव) व. पु. काळे....
10
54
903
📚 चिमणरावांचे चऱ्हाट – चिं. वि. जोशी मराठी विनोदी साहित्याचा विषय निघाला की चिमणराव आणि गुंड्याभाऊ यांच्याशिवाय गप्पा पूर्णच होत नाहीत. या दोघांची ओळख मराठी वाचकांना करून देणारा पहिला संग्रह म्हणजे "चिमणरावांचे चऱ्हाट". ✍️ लेखक: चिंतामण विनायक जोशी (चिं. वि. जोशी, १८९२–१९६३), पुण्याचे प्रसिद्ध विनोदी लेखक आणि पाली भाषेचे अभ्यासक. 🗓️ प्रकाशन वर्ष: १९३५ 🏢 प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन साध्या, मध्यमवर्गीय चिमणरावांच्या रोजच्या आयुष्यातील गमतीजमती, घरगुती गोंधळ आणि त्यांना प्रत्येक वेळी अडचणीत आणणारा गुंड्याभाऊ, हे या कथांचे खास आकर्षण आहे. कुठेही बोजड भाषा नाही, टोमणे नाहीत, फक्त निखळ, निर्मळ हास्य. म्हणूनच ही पात्रे वाचकांना आपलीच वाटतात. - जोशींच्या लिखाणावर आधारित "सरकारी पाहुणे" हा मराठी चित्रपट १९४२ मध्ये आला आणि तो खूप यशस्वी ठरला. - पुढे १९७७ मध्ये "चिमणराव गुंड्याभाऊ" ही दूरदर्शन मालिका आली, तिलाही लोकांनी भरभरून प्रेम दिले. - जोशींची बहुतेक पुस्तके आजही छापली जातात, यावरूनच पिढ्यानपिढ्या वाचकांचे प्रेम टिकून असल्याचे दिसते. तुम्ही हे पुस्तक वाचले आहे का? तुमचा आवडता चिमणराव-गुंड्याभाऊ प्रसंग कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
1
5
27
577
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
4
12
132
923
कोंकण वाचवा हे आमच्या तात्यांनी कधीच सांगीतले होते😢
63
193
2,026
मराठी माती retweeted
संत चोखामेळा यांचा "आम्हां नकळे ज्ञान" हा अभंग ऐकायलाच हवा! 🙏
5
6
75
मराठी माती retweeted
दिलीप प्रभावळकर... 🫡🫡
6
7
74
मराठी माती retweeted
पु ल देशपांडे यांचे पाळीव प्राणी हे प्रहसन...
4
6
121
मराठी माती retweeted
वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आज वेली धुंद फुल पाने
4
4
45
मराठी माती retweeted
"गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?" 🌊
4
6
107
मराठी माती retweeted
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं गुलाब जाईजुई मोगरा फुलवीत...
5
6
150
मराठी माती retweeted
🌟 लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली खणारांगोळी फुलवा ती अंगणात सोनसकाळी आली दिवाळी आली...
4
4
86
मराठी माती retweeted
निजरूप दाखवा हो हरिदर्शनास द्या हो ॥
4
4
95
मराठी माती retweeted
🎶 'सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी...' 💞
4
4
127
मराठी माती retweeted
🎶 'गंध फुलांचा गेला सांगून...' 💞
4
8
196
मराठी माती retweeted
अष्टविनायक सिनेमातील सुंदर गाणे... " आली माझ्या घरी ही दिवाळी "
4
4
60
मराठी माती retweeted
विठ्ठला तू वेडा कुंभार...
5
6
120
मराठी माती retweeted
सुरेश भट 🙏🙏🙏
3
3
59