Pinned Tweet
वाणी वश झाली जरी, झाले वशही शरीर I
पण ज्याने मन जिंकले, तोच खरा वीर II
निर्वाण पदाला पोहोचवणारे श्रेष्ठ रत्न भगवान तथागत..!
#Paramveer
परमार्थ retweeted
नाव फुले शाहू आंबेडकर घ्यायच आणि प्रत्यक्ष संघी राजकारण करायच ही शरद पवार यांची खासियत आहे.
परमार्थ retweeted
पहिल्या निवडणुका पासून बाळासाहेब आंबेडकर नेहमी मांडत आलेले मुद्दे:
MVA भाजपशी लढू शकत नाही याबद्दल त्यांनी अनेकदा सांगितले आहे. कारण म्हणून ते केंद्रीय एजन्सींची (ED, CBI इ.) भीती, “skeletons in every cupboard” (प्रत्येकाच्या कपाटात काहीतरी आहे) आणि दबाव/ब्लॅकमेलिंगचा उल्लेख करतात. त्यांच्या मते विरोधकांतील अनेक नेते भाजपकडे जाण्यास उत्सुक आहेत किंवा प्रभावीपणे लढत नाहीत.
जागावाटप बदल (१ जागा, २ जागा, ४ जागा) वरही त्यांनी वारंवार टीका केली. त्यांनी १२-१२-१२-१२ सारखा फॉर्म्युला सुचवला होता, पण MVA ने फक्त २-४ जागा ऑफर केल्या आणि अंतर्गत संघर्ष चालू ठेवला. शेवटी युती झाली नाही.
NCP (शरद पवार गट) बद्दल त्यांचा अविश्वास स्पष्ट आहे. त्यांनी शरद पवारांना भाजपशी जोडलेले म्हटले आहे, दोन्ही NCP गटांना भाजपच्या A आणि B टीम म्हटले आहे, आणि काही वेळा शिवसेना (उबाठा) + काँग्रेस किंवा फक्त काँग्रेसला प्राधान्य दिले. शिवसेना (उबाठा) सोबतची युतीही त्यांनी तोडली होती.
परमार्थ retweeted
सोबतच भाजप धारर्जिने व राका च्या काका चे आर एस एस वादा अकाउंट ही ओळखने गरजेचे लय आतल्या कातडी चे संरजामी ,मनुवादी ,मनुफुरोगामा सोफ्ट आंबेडकरवाद , बुद्ध सांगणारे काळिल लांडग्याचे कातळे ओढुन नाव बदलुन लपुन बसले आहेत हे आंबेडकरवादी जनतेने ओळखने कगजेचे .
मी त्यांची खरी ओळख सांगतो ते तुमच्या सारखे आहेत हे सांगतात व जेव्हा तुमचा लढा प्रस्तापित विरोधी सुरु होतो तेव्हा ते आपला असलि भाजपा किंवा कांग्रेस चा चेहरा सांगतात .
सावधान 🔥☸️🔥 काळ गद्दार लोकांचा आहे इथे जो तुमचा तो आपली ओळख लपवत नाही ❌
हे समजुन घ्या #VBAForIndia 🇮🇳 व जो ओळख लपवुन जेव्हा तुम्ही मजबुत होत असता तिथे बुद्धीभेद करतो तो आंबेडकरवादी नाही तर तो मनुवादी गुप्तहेर आहे 🔥
Replying to @paramsaugat_09
तसेच जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांना वेळीच आवरणे गरजेचे आहे यासाठी आपल्या शहरातील तसेच गावातील वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा.
@VBAforIndia
परमार्थ retweeted
आता MVA च्या कार्यकर्त्यांनी #delimitationbill साठी 40 पैसे वाल्यां सारख समर्थनात ट्विट करु नये म्हणजे झालं 😀😀😀
परमार्थ retweeted
अखेर डॉ.शरणकुमार लिंबाळे यांची तपश्चर्या कामी आलेली दिसते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ.
शरणकुमार लिंबाळे यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे.?आजच्या मटामध्ये तसे सुतोवाच दिले आहेत. जवळजवळ एक तपापासून आरएसएस समर्थक असलेले डॉ.शरणकुमार लिबाळे यांना सरस्वती पुरस्कार मिळाला त्यानंतर हे अध्यक्षपद मिळणे आवश्यक झाले होते. योगायोगाने अखिल भारतीय महामंडळ हे सध्या संघ परिवाराच्या ( समरसतेच्या)ताब्यात असल्याने व या महामंडळात नागपूर ,पुणे या संस्थेचा अधिक वरचष्मा असल्याने लिंबाळे शिवाय अन्य कोणाचीही निवड अशक्य आहे.
दलित साहित्य चळवळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे शरणकुमार लिंबाळे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नोकरीला असताना त्यांच्या घरी आर एस एस चे सरसंघचालक जेवण करायला गेले. जेवणानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारवलेले लिंबाळे संघ परिवाराचे गुणगान गाऊ लागले.त्यांचे विद्रोही व्यक्तिमत्व अगदी लोण्याप्रमाणे थंड झाले.
त्यानंतर अगदी सरस्वती सन्मान त्यांना चालून आला. त्यानंतर आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्राप्त होणार..
यात महत्त्वाची बाब ही की, आता महात्मा जोतीराव फुले यांच्या द्वीजन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. महात्मा फुले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला व त्यांच्या संकुचित भूमिकेला कठोरपणे विरोध केला होता. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात लिंबाळे यांना अध्यक्षपदी निवड करून संघपरिवार महात्मा फुले यांच्या भूमिकेला असलेला विरोध याची प्रतारणा करीत आहे
आमच्याकडे कोणतेही साहित्यिक, कलावंत आले तर त्यांचा आम्ही किती मोठा सन्मान करतो. हे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.. आपली विद्रोही फुले- आंबेडकरवादी भूमिका सोडून समरसताची भूमिका पदासाठी स्वीकारावयाची का? याचा विचार सुधारणावादी गांधीवादी समाजवादी व फुले आंबेडकरवादी यांनी करणे आवश्यक आहे.
- डॉ सुशीला पिंपळे. यांची फेसबुक पोस्ट.
#मराठी #साहित्य
परमार्थ retweeted
सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा।
सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं॥
--धम्मपद, १८३.📖
सर्व प्रकारची वाईट कृत्ये न करणे, कुशल ( चांगले/नैतिक ) कर्मांचा संग्रह करणे व ते आचरणात आणणे, स्वतःच्या मनाला शुद्ध (पवित्र) करणे, हीच सर्व भगवान बुद्धांची शिकवण (शासन) आहे.
#NamoBuddhay
परमार्थ retweeted
२०२७ - वंचित बहुजन आघाडीचे डायरी...!
मी बनवलेल्या डिझाइन्स बाळासाहेबांना समर्पित...! 💙🥹
-- राहुल अहिरे
@Prksh_Ambedkar | @VBAforIndia
सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा।
सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं॥
--धम्मपद, १८३.📖
सर्व प्रकारची वाईट कृत्ये न करणे, कुशल ( चांगले/नैतिक ) कर्मांचा संग्रह करणे व ते आचरणात आणणे, स्वतःच्या मनाला शुद्ध (पवित्र) करणे, हीच सर्व भगवान बुद्धांची शिकवण (शासन) आहे.
#NamoBuddhay
महत्वाचे📍
महाराष्ट्रातील समस्यांवरती पांघरून टाकण्यासाठी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी काही अकाउंट जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला टारगेट करून उकसवण्याचे व महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण अस्थिर करण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांपासून समाजातील तरुणांनी सावध व दूर राहावे.
#जयभीम
तसेच जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांना वेळीच आवरणे गरजेचे आहे यासाठी आपल्या शहरातील तसेच गावातील वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा.
@VBAforIndia
परमार्थ retweeted
महत्वाचे📍
महाराष्ट्रातील समस्यांवरती पांघरून टाकण्यासाठी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी काही अकाउंट जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला टारगेट करून उकसवण्याचे व महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण अस्थिर करण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांपासून समाजातील तरुणांनी सावध व दूर राहावे.
#जयभीम
परमार्थ retweeted
बौद्ध समाजाचे अनेक लोक मला फॉलो करतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतल्यानंतर मी हे स्पष्ट करू इच्छितो की, दादर स्टेशनच्या नामांतरावरून सुरू असलेले घाणेरडे मराठी समाजात तेढ निर्माण करणारे राजकारण त्यांच्या पूर्णपणे लक्षात आले आहे. त्यामुळे, असे राजकारण करणाऱ्या नेत्यांना ते अजिबात मतदान करणार नाहीत. हे मला तुम्हाला सांगावेसे वाटले 🙏🏻
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @Graphit1111 @PremalSandesh @marathi_stoka @LandgePranjal @RahulAhire1303 @shubhxexi
महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ एका दिवसाचा इतिहास नसून त्यामागे असंख्य लोकांचा संघर्ष, त्याग आणि हुतात्म्यांचे बलिदान आहे.
या इतिहासाच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिकाही महत्त्वाची आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रत्यक्ष नेतृत्व+
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @Graphit1111 @PremalSandesh @marathi_stoka @LandgePranjal @RahulAhire1303 @shubhxexi
मोठे आंदोलन उभे राहिले.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी Flora Fountain. परिसरात शांततापूर्ण निदर्शकांवर पोलिसांनी गोळीबार केला. या संघर्षातून पुढे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली.
या लढ्याचा अंतिम विजय १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत झाला. त्यामुळे+
परमार्थ retweeted
२१ नोव्हेंबर, संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना मानाचा मुजरा..!
१९५५ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईच्या रस्त्यांवर+
#HutatmaSmrutiDin📍
परमार्थ retweeted
जनहितार्थ ⚠️
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही निनावी फेक अकाउंटस छत्रपती शिवाजी महाराज आणि बोधिसत्व बाबासाहेब यांच्यावर आक्षेपार्ह टीका करताना दिसत आहेत.
सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून अशा खात्यांवर सायबर पोलिसांकडून कायदेशीर कारवाईला वेग आला आहे...
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @Graphit1111 @PremalSandesh @marathi_stoka @LandgePranjal @RahulAhire1303 @shubhxexi
करणारे नेते नव्हते; परंतु महाराष्ट्राच्या राज्यरचनेच्या प्रश्नावर त्यांनी वैचारिक आणि घटनात्मक भूमिका मांडली. १९५५ मध्ये त्यांनी भाषावार राज्यरचनेच्या प्रश्नावर Thoughts on Linguistic States हे लिखाण केले. तसेच १९५६ मध्ये संसदेत States Reorganisation Bill वर चर्चा करताना+




















