रवि retweeted
ही दीपक पवारची पोस्ट पहा
कारण की ह्या माणसाने जनसंघा सोबत घेऊन पुलोदचे सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री बनले
दुसरीकडे 2014 पासून भाजपासोबत काम करत आहेत
तिसरी गोष्ट म्हणजे ह्या माणसाने आपल्या नातीचे लग्न RSS शी संबंधित घराण्यात केले
पवार हे सिलेक्टिव पद्धतीने टीका करतात
मफलरमॅनची पश्चातबुद्धी.
काही प्रश्न : एमईटीमध्ये सत्यनारायणाची पूजा होते का?
भुजबळ कुटुंबीय दैनंदिन व्यवहारात किती फुलेवादी आहेत?
तुरूंगातून बाहेर पडून पुन्हा तुरूंगात जावं लागू नये म्हणून वाटेत विनाशपुरूषाच्या मांडीवर बसणाऱ्यांवर महात्मा फुल्यांनी आसूड ओढले असते याची मफलरमॅनला कल्पना आहे का?
फुल्यांचे पुतळे उभारून स्वत:च्या बुडाखाली राजवाडे उभारायचे आणि मग पापक्षालनासाठी साहित्य संमेलनं घ्यायची किंवा सत्यशोधकांच्या मेळ्यात किंवा फेस्टिव्हलला जाऊन प्रतिमा उजळून घ्यायची हे नाटकी धंदे करणारा माणूस माळी जातीत जन्मला म्हणून स्वत:ला फुल्यांचा वारस म्हणून घेऊ शकेल का?
विकासासाठी संघाच्या निर्माल्याचा भाग होणारे लोक कोणत्या अंगाने फुलेवादी ठरतात?
यांची अधिकृत,अनधिकृत लुबाडलेली संपत्ती लोकस्वाधीन करावी लागली की मग हे किती सत्यशोधक आहेत हे कळू शकेल.
भुजबळांनी कधीकाळी नाटकात कामं केली होती म्हणे.
महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या राजकारणाचं न- नाट्य करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे तो त्याचमुळे.
रंगा-बिल्लाला फुले पगडी आणि घोंगडं देऊन सत्यशोधकी परंपरा टिकते,पुढे जाते हा कोणत्या नाटकातला प्रसंग आहे हे मफलरमॅनला सांगता येईल का?
रवि retweeted
पहिल्या निवडणुका पासून बाळासाहेब आंबेडकर नेहमी मांडत आलेले मुद्दे:
MVA भाजपशी लढू शकत नाही याबद्दल त्यांनी अनेकदा सांगितले आहे. कारण म्हणून ते केंद्रीय एजन्सींची (ED, CBI इ.) भीती, “skeletons in every cupboard” (प्रत्येकाच्या कपाटात काहीतरी आहे) आणि दबाव/ब्लॅकमेलिंगचा उल्लेख करतात. त्यांच्या मते विरोधकांतील अनेक नेते भाजपकडे जाण्यास उत्सुक आहेत किंवा प्रभावीपणे लढत नाहीत.
जागावाटप बदल (१ जागा, २ जागा, ४ जागा) वरही त्यांनी वारंवार टीका केली. त्यांनी १२-१२-१२-१२ सारखा फॉर्म्युला सुचवला होता, पण MVA ने फक्त २-४ जागा ऑफर केल्या आणि अंतर्गत संघर्ष चालू ठेवला. शेवटी युती झाली नाही.
NCP (शरद पवार गट) बद्दल त्यांचा अविश्वास स्पष्ट आहे. त्यांनी शरद पवारांना भाजपशी जोडलेले म्हटले आहे, दोन्ही NCP गटांना भाजपच्या A आणि B टीम म्हटले आहे, आणि काही वेळा शिवसेना (उबाठा) + काँग्रेस किंवा फक्त काँग्रेसला प्राधान्य दिले. शिवसेना (उबाठा) सोबतची युतीही त्यांनी तोडली होती.
रवि retweeted
Dr. Sivaranjani Santosh, a Hyderabad-based paediatrician, has helped bring the treatment cost for Allan-Herndon-Dudley Syndrome (AHDS), a rare genetic disease affecting children's brain development and movement, down from ₹9 crore to just ₹2.5 lakh per year. Families who once felt helpless can finally have hope, with seven children set to receive the medicine free for a year.
This isn't her first battle. She fought for eight years against misleading sugary drinks being sold as ORS, eventually leading to an FSSAI directive restricting the use of the ORS label. She has also actively raised awareness about children's food safety. A true hero in a white coat 🙏🏾🤲🏾
रवि retweeted
निर्भय बनून भाजप विरोधात जेव्हा सभा घेतात त्याच वेळेला वंचित बहुजन आघाडीला सुद्धा हे नावे ठेवत असतात. निखिल वागळे सतत वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात पोस्ट टाकत असतात. आम्हला बी टीम म्हणतात. त्यांचे दोन सहकारी विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांनी पोस्ट टाकल्या आहेत की बी टीम कधी म्हणालो नाही. पण निर्भयपणे तुम्ही वंचित बी टीम नाही असेही कधी म्हणाला नाही. तुम्हाला निखिल वागळे, शरद पवार की काँग्रेसची भीती वाटत होती ते सांगावे.
ज्या स्त्रीवादी मुक्तिवादी चळवळीतील महिला सातत्याने वंचित बहुजन आघाडी विरोधात सह्यांची मोहीम राबवतात आता त्याच्या पेणची शाही संपली? त्यांना कागद मिळत नाही? सगळे काय चालू आहे हे त्यांना माहित नाही का? हे प्रश्न अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित केली आहेत.
जे आम्ही राजकीय नाही आहोत असे दाखवून राजकारण करतात आमच्या राजकीय प्रवाहाच्या आड येण्याचे काम करतात त्यांना उघडे पाडण्याचे काम अंजलीताई आंबेडकर यांनी केले आहे.
: सिद्धार्थ मोकळे
मुख्य प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी
#VBAforIndia
रवि retweeted
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा बोललं जातं की तो डावीकडे झुकलेला आहे, असं म्हटलं जातं. मग गोध्रा कांडमधील आरोपीला वाचवणे, अजित पवारांना भाजपसोबत पहाटेचा शपथविधी करायला लावणे, ही कुठली डावी भूमिका आहे? त्यांचा व्यवहारवाद कायम उजवीकडे राहिलेला आहे. उजव्यांना फायदा देण्याचा राहिलेला आहे. या देशातील जल, जंगल, जमीन वाचवणारा कार्यकर्ता भरडला जात आहे आणि अदाणीला शरद पवार बळ देत आहेत.
सुप्रिया सुळे आणि त्यांच्या राष्ट्रवादीला डीलिमिटेशनचे कुठले धोरण पटले की त्या डीलिमिटेशनच्या बाजूने बोलत आहेत? प्रवक्ते म्हणत आहेत की, बिल मिळालं नाही, तर तुमची भूमिका समर्थनात का दिसत आहे?
डीलिमिटेशन मध्ये कुठल्याही पद्धतीने बदल केला, तरी दक्षिणेतील लोकसंख्या सरकार वाढवणार आहे का? दक्षिणेतील राज्यांनी लोकसंख्या कमी करण्याच्या मोहिमा राबवल्या, कायद्यांचे पालन केले, त्यामुळे तेथील लोकसंख्या कमी झाली. उत्तरेकडील राज्यांनी ते पाळले नाही, म्हणून तेथे लोकसंख्या वाढलेली आहे. यावर ते काय सांगणार आहेत?
: सिद्धार्थ मोकळे
मुख्य प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी
#DelimitationBill #VBAforIndia
रवि retweeted
2 minutes of silence for the so called "Democracy" & "Constitution" savers of Maharashtra, @waglenikhil, @DrVishwam, & @AsimSarode who convinced ppl to vote for these UBT clowns. 🤡🤡
When will you apologize?
"Nirbhay Bano"
#UBT #DelimitationBill #CJP #Maharashtra #BJP
महाराष्ट्र में एक बार फिर उद्धव ठाकरे को बड़ा झटका लगा है. शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे के 6 सांसदों ने डिप्टी सीएम एकनाथ शिंदे की अगुवाई वाली शिवसेना को अपना समर्थन दे दिया है. यह दावा सूत्रों ने किया है.
#UddhavThackeray #ShivsenaUBT #Politics #Maharashtra #LatestUpdates #ABPNews
रवि retweeted
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात बसुन वंचित ला B टीम ठरवनारे तथा कथित कुचारवंत शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या भुमिकेवर राष्ट्रवादी कांग्रेस ला B टिम ठरनार का ?
की ते टॅग फक्त वंचितांचे स्वतंत्र राजकारण उभे करनाऱ्या वंचित बहुजन आघाडी साठिच आहे ?
या प्रश्नाचे उत्तर निर्भय बनो वाले तथाकथित कुचारवंत प्रस्थापित पक्षांचे कार्यकर्ते ,नेते व मिडिया सुद्धा देनार का ?
#VBAForIndia 🇮🇳 #PrakashAmbedkar #AnjalitaiAmbedkar #MVA #MahavikasAghadi #Congress #UBTShivsena #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #Media
रवि retweeted
शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेणाऱ्या आणि भारताच्या लोकशाही व संघराज्यीय पायाभूत रचनेला कमकुवत करणाऱ्या राजकीय प्रक्रियेला मदत करत आहेत, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. - अंजली आंबेडकर, सामाजिक कार्यकर्त्या
#AnjaliAmbedkar #SupriyaSule #SharadPawar #LatestNews #MarathiNews
(Anjali Ambedkar, Supriya Sule, Sharad Pawar, Latest News, Maharashtra)
रवि retweeted
वंचित बहुजन आघाडी केवळ स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून ती आपोआप भाजपची बी-टीम ठरते; मग शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या राजकीय अजेंड्याला मदत करतात, तेव्हा त्यांना भाजपची बी-टीम का म्हटले जात नाही? अंजली आंबेडकरांचा सवाल
#AnjaliAmbedkar #VBA #SharadPawar #SupriyaSule #news
रवि retweeted
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला भाजपची बी-टीम ठरवण्यासाठी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोचे लोक नेहमीच तत्पर असतात.
मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात, तेव्हा अचानक त्यांचे आवाज बंद होतात.
#VBAforIndia
रवि retweeted
चलो मुंबई
संविधान सम्मान महासभा!
२५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता संविधान सन्मान महासभा छत्रपती शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे होणार आहे.
फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी या महासभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर संबोधित करून मार्गदर्शन करणार आहेत.
भारतीय संविधान हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे, राज्यघटनेने आपल्याला दिलेले हक्क, अधिकार आणि समानतेचे महत्त्व बाळासाहेब आंबेडकर आपल्याला सांगणार आहेत. तरी या संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
: गौरव मोरे
सिने अभिनेते
🗓️ २५ नोव्हेंबर २०२६ | 🕰️ दुपारी ४ वाजता
📍 छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई
#संविधान_सम्मान_महासभा #वंचित_बहुजन_आघाडी #चलो_मुंबई
रवि retweeted
🔸CM Devendra Fadnavis at the 'Dragon Palace Festival' organised on the occasion of the 27th Anniversary of Dragon Palace.
MLC Dr Rajeev Potdar, Head of Dragon Palace Temple Adv. Sulekhatai Kumbhare, President of International Nichiren-Shu Fellowship Association, Japan, Rev. Kansen Mochida, Minobusan Kuonji Temple Tokyo, Japan, Venerable Taiken Aoyama, Chief Patron of International Tripitika Chanting Ceremony MahaBodhi Vihar, BuddhaGaya, Madam Wangmo Dixey and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार, ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशन, जपानचे अध्यक्ष भंते कान्सेन मोचिदा, टोकियो, जपान येथील मिनोबुसान कुओनजी टेम्पलचे प्रमुख भंते ताईकेन ओयामा, इंटरनॅशनल त्रिपिटिका चॅन्टिंग सेरेमनी, महाबोधी विहार, बुद्धगयाच्या चीफ पॅट्रन मॅडम वांग्मो डिक्सी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ड्रैगन पैलेस के 27वें वर्षगांठ के अवसर पर आयोजित ‘ड्रैगन पैलेस फेस्टिवल’ में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर विधायक डॉ. राजीव पोतदार, ड्रैगन पैलेस टेंपल की प्रमुख एड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनेशनल निचिरेन-शू फेलोशिप एसोसिएशन, जापान के अध्यक्ष भिक्षु कान्सेन मोचिदा, टोक्यो, जापान में मिनोबुसान कुओन्जी मंदिर के प्रमुख भिक्षु ताइकेन ओयामा, इंटरनेशनल त्रिपिटिका चैंटिंग सेरेमनी, महाबोधि विहार, बुद्धगया की चीफ पैट्रन मैडम वांग्मो डिक्सी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕛12noon | 24-11-2026📍Kamthi, Nagpur | दु. १२ वा. | २४-११-२०२६📍कामठी, नागपूर.
@Dev_Fadnavis @rajeev_potdar
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
🤖 Made with AI
रवि retweeted
इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील एक पक्षाची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाटचाल अनेक प्रसंगांतून भाजपशी जुळवून घेणारी आहे.
वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे सगळे विचारवंत या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगून का आहेत? निर्भयपणे ते बोलत का नाहीत? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना खुले पत्र का लिहिले जात नाही?
: प्रा. अंजलीताई आंबेडकर
राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी
#VBAforIndia
रवि retweeted
As I said before, Sharad Pawar is a spy in the INDIA Alliance. #Congress knows this, yet it stays silent.
The irony is, Congress only calls #Bahujan, Muslim parties the
"B Team" because it wants to wipe out Ambedkarite~Bahujan leadership.
#RahulGandhi #SharadPawar #NCP #BJP
रवि retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठी, नागपूर येथे ड्रॅगन पॅलेसच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस महोत्सव येथे शांतिशिल्प ड्रॅगन पॅलेसच्या 'धम्मभूमी' या रजत महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन केले. तसेच, ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन केले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
रवि retweeted
दडलेल्या ‘फाइल्स’, सुप्रिया सुळेंची मखलाशी आणि काँग्रेसचे गूढ मौन
- मिलिंद धुमाळे
सत्तेच्या सारीपाटावर प्रत्येक प्यादे उघडपणे चालवले जात नाही; काही चाली पडद्याआड दडवलेल्या ‘सीक्रेट फाइल्स’च्या जोरावर खेळल्या जातात. राजकारणात एखाद्याने स्वतंत्र भूमिका घेण्याची किंवा बंडखोरी करण्याची भाषा केली की, जुन्या प्रकरणांची धूळ खात पडलेली एखादी फाइल बाहेर काढण्याची धमकी दिली जाते, हा आता सर्वमान्य अलिखित नियम बनला आहे. राज्यातील नेतृत्वाकडे अशा फाइल्स असल्याने एक फुटलेला गट पुन्हा माघारी फिरू शकत नसल्याची चर्चा खासगीत होत असते. अर्थातच खोक्यांचा विषयही ओघाने येतोच.
मागील निवडणुकीच्या काळात भाजप आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्यात ठिणगी पडली, तेव्हा बंद केलेली फाइल पुन्हा उघडण्याचा इशारा दिला गेला होता. त्यावर "माझ्याकडेही तशीच एक फाइल आहे," असे प्रत्युत्तर देत अजित पवारांनीही माध्यमांसमोर दंड थोपटले होते. सत्तेच्या या दबाव तंत्राचे सूत्र लावून पाहिले, तर आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक गंभीर प्रश्न उभा राहतो. शरद पवार यांच्याकडे काँग्रेसच्या बाबतीत असे कोणतेतरी मोठे ‘गुपित’ किंवा ‘फाइल’ दडलेली आहे का?
हा संशय बळावण्याचे कारण म्हणजे, ज्या मुद्द्यांवरून भाजपला थेट राजकीय फायदा होऊ शकतो, अशा भूमिका शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे अत्यंत सहजतेने घेताना दिसतात; तरीही काँग्रेस त्यावर ब्र शब्द उच्चारायला तयार नसते. याची पहिली प्रचिती 2014 साली न मागता पाठिंबा अन त्यासाठी केलेली मल्लीनाथी सर्वश्रुत आहे. हे जुनं. आता अलिकडे उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रकरणात ही प्रचिती थोडी जास्तच ठळकपणे आली. अदानी आणि भाजप सरकारचे घनिष्ठ संबंध नव्याने सांगण्याची गरज नाही. मधल्या काळात राहुल गांधींनी अदानींच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीकेची झोड उठवत त्यांना अक्षरशः कोंडीत पकडून त्यांना गर्भगळीत केले होते. नेमक्या त्याच निर्णायक क्षणी शरद पवार मैदानात उतरले आणि अदानींची पाठराखण करत त्यांना अलगद चिमटीत पकडत या राजकीय कचाट्यातून बाहेर काढून ‘सेफ’ केले. "अदानी एक अतिशय कष्टाळू उद्योजक आहेत," असे प्रशस्तिपत्रक पवारांनी दिले, ज्याचा संदर्भ त्यांच्या आत्मचरित्रातही आढळतो. काँग्रेसच्या मुख्य राजकीय अजेंड्याला थेट छेद देणारी ही खेळी असूनही काँग्रेसने त्यावर कोणताही कठोर आक्षेप घेतला नाही.
याच मालिकेतील ताजा अंक म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना अर्थात ‘डिलिमिटेशन’च्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे यांनी केलेली मखलाशी. प्रत्येक राज्यात सरसकट ५० जागा (किंवा चर्चिल्या गेल्याप्रमाणे ५० टक्के) वाढवण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देताना सुळे यांनी दिलेले कारण हे एकतर अत्यंत बाळबोध आहे किंवा निव्वळ राजकीय लबाडी आहे. त्यांच्या मते, "मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा मतदारसंघ १३-१४ लाखांचा होता, जो आता २५ लाखांवर पोहोचला आहे. काही मतदारसंघ तर ३०-४० लाखांचे झाले आहेत. वर्षाला मिळणाऱ्या ५ कोटींच्या खासदार निधीतून इतक्या लोकांची कामे कशी करणार? आम्ही तर हात जोडून हा निधीच नाकारला आहे. इतक्या लोकांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे; कोणी 'सुपरमॅन' असेल तर त्यालाही हे मॅनेज करणे जमणार नाही." असे म्हणत केवळ "देशाच्या हितासाठी" या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
सुळे यांचा हा युक्तिवाद संसदीय लोकशाहीच्या मूलभूत रचनेचीच थट्टा करणारा आहे. मुळात खासदाराचे काम हे प्रत्येक मतदाराला वैयक्तिकरीत्या भेटत फिरण्याचे नसते. खासदार हा केंद्रात धोरणे आणि राष्ट्रीय योजना आखण्यासाठी निवडून दिला जातो. वाचकहो, तुम्ही स्वत;ला विचारा आयुष्यात कधी कोणत्या खासदाराकडे कधी कोणतं काम घेऊन गेलात? प्रत्यक्ष भेटलात? थेट जनतेत जाऊन त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी आमदार असतात, जे आपल्याकडे मुळातच मतदारसंघात फार कमी फिरतात. सामान्य जनतेचा खरा आणि थेट संबंध हा शहरात नगरसेवक, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशीच येत असतो. असे असताना, "२५ लाख लोकांपर्यंत पोहोचता येत नाही" आणि "५ कोटींचा निधी पुरत नाही" अशी तकलादू कारणे पुढे करणे, हे केवळ भाजपच्या प्रस्तावाचे समर्थन कसे योग्य आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
सुप्रिया सुळे यांनी मांडलेले कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे हे गणितच मुळात वास्तवाशी विसंगत आणि दिशाभूल करणारे आहे. जर प्रत्येक राज्यात सरसकट ५० जागा वाढवल्या, तर गोव्यासारख्या अवघ्या २ खासदार असलेल्या लहान राज्यात ५२ जागा होतील, तर सिक्कीम, मिझोराम, नागालँड यांसारख्या ईशान्येकडील राज्यांत १ जागेवरून थेट ५१ जागा होतील. जे भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने निव्वळ असंभव आहे.
सविस्तर लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇
facebook.com/share/p/1Q67SMu…
रवि retweeted
Celebrating the Eternal Message of Dhamma and the Enduring India-Japan Friendship!
Attended the 27th anniversary of Dragon Palace Temple during the Dragon Palace Festival in Nagpur today and paid tributes to Tathagat Gautam Buddha and MahaManav, BharatRatna Dr Babasaheb Ambedkar. The occasion beautifully reflected the timeless teachings of Tathagat Gautam Buddha, rooted in Pragya (Wisdom), Karuna (Compassion) and Sheel (Morality), inspiring everyone towards a path of peace, harmony and righteousness.
India and Japan share a 2500-year-old civilisational bond, rooted in their common Buddhist heritage and shared values. Dragon Palace Temple in Nagpur stands as a symbol of this enduring friendship. To further develop this sacred destination as an international centre of Buddhist thought, assured State Government support for the ‘Seven Wonders of Buddhist World Under One Umbrella’ project, bringing together the architectural and cultural heritage of seven Buddhist nations.
The Metro link connecting Deekshabhoomi and Dragon Palace will make it easier for devotees and visitors to experience both these significant destinations
To further deepen ties between India and Japan, we must strengthen academic and cultural partnerships through the translation of Buddhist literature and greater exchanges, taking the teachings of Tathagat Gautam Buddha and Dr Babasaheb Ambedkar to younger generations.
MLC Dr Rajeev Potdar ji, Head of Dragon Palace Temple Adv. Sulekhatai Kumbhare, President of International Nichiren-Shu Fellowship Association, Japan, Rev. Kansen Mochida, Minobusan Kuonji Temple Tokyo, Japan, Venerable Taiken Aoyama, Chief Patron of International Tripitika Chanting Ceremony MahaBodhi Vihar, BuddhaGaya, Madam Wangmo Dixey and other dignitaries were present.
@rajeev_potdar
#Maharashtra #Nagpur
🔸CM Devendra Fadnavis at the 'Dragon Palace Festival' organised on the occasion of the 27th Anniversary of Dragon Palace.
MLC Dr Rajeev Potdar, Head of Dragon Palace Temple Adv. Sulekhatai Kumbhare, President of International Nichiren-Shu Fellowship Association, Japan, Rev. Kansen Mochida, Minobusan Kuonji Temple Tokyo, Japan, Venerable Taiken Aoyama, Chief Patron of International Tripitika Chanting Ceremony MahaBodhi Vihar, BuddhaGaya, Madam Wangmo Dixey and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार, ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशन, जपानचे अध्यक्ष भंते कान्सेन मोचिदा, टोकियो, जपान येथील मिनोबुसान कुओनजी टेम्पलचे प्रमुख भंते ताईकेन ओयामा, इंटरनॅशनल त्रिपिटिका चॅन्टिंग सेरेमनी, महाबोधी विहार, बुद्धगयाच्या चीफ पॅट्रन मॅडम वांग्मो डिक्सी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ड्रैगन पैलेस के 27वें वर्षगांठ के अवसर पर आयोजित ‘ड्रैगन पैलेस फेस्टिवल’ में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर विधायक डॉ. राजीव पोतदार, ड्रैगन पैलेस टेंपल की प्रमुख एड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनेशनल निचिरेन-शू फेलोशिप एसोसिएशन, जापान के अध्यक्ष भिक्षु कान्सेन मोचिदा, टोक्यो, जापान में मिनोबुसान कुओन्जी मंदिर के प्रमुख भिक्षु ताइकेन ओयामा, इंटरनेशनल त्रिपिटिका चैंटिंग सेरेमनी, महाबोधि विहार, बुद्धगया की चीफ पैट्रन मैडम वांग्मो डिक्सी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕛12noon | 24-11-2026📍Kamthi, Nagpur | दु. १२ वा. | २४-११-२०२६📍कामठी, नागपूर.
@Dev_Fadnavis @rajeev_potdar
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
जाति साठी माती खाणार्या लोकांना असेच नेतेमंडळी आवडतात.
आहेत उरलेली जंगलंही अदानीसाठी तोडा… तुमच्या पुढच्या पिढीसाठी काहीच शिल्लक राहू देऊ नका!
निसर्ग संपवा, पर्यावरण नष्ट करा, आणि विकासाच्या नावाखाली विनाशाचा उत्सव साजरा करा!
नद्या-नाल्यांमध्ये देवाच्या नावावर पाहिजे तेवढं विसर्जन करा…
नद्या प्रदूषित करा, नाले बुजवा, जलस्रोत संपवा. पुढच्या पिढीसाठी पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहू देऊ नका!
श्रद्धेच्या नावाखाली निसर्गाचा विनाश सुरूच ठेवा!
आणि मग हेच राजकारणी परदेशात किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातील, तिथले सुंदर निसर्गाचे फोटो टाकतील आणि लिहितील—
“अहाहा! इथला निसर्ग किती सुंदर आहे!”
पण स्वतःच्या देशात जंगलं तोडली जात असताना, नद्या-नाले प्रदूषित होत असताना, पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मात्र यांना काहीच दिसत नाही.
दुसऱ्यांच्या निसर्गाचं कौतुक करण्यापेक्षा, स्वतःच्या देशातील निसर्ग वाचवण्याची जबाबदारी घ्या!
रवि retweeted
एक प्रकारे निर्भय बनो, सवर्ण पुरोगामी विचारवंत, महाराष्ट्र धर्म वाल्यांनी महाविकास आघाडीच्या नावाखाली भाजपलाच जिंकून देण्यासाठी काम केलं आहे!
कसले घंट्यचे राजकीय विश्लेषक पैसे खाऊ आहेत.
बाळासाहेब आंबेडकर सुरुवातीपासून सांगत होते टीका करत होते पण तेंव्हा त्यांनाच B टीम बोलत होते.
फक्त जातीमुळे हे सवर्ण राजकारणात आहेत बाकी काही नाही!


































