P K 🇮🇳 🚩 (@prasad07) header
P K 🇮🇳 🚩 (@prasad07) profile picture

छत्रपतींचा सेवक, भाजपा समर्थक, मोदीजी+देवाभाऊ फॅन. वरणभाता वर लिंबू पिळून खाणारा, हिंसक हिंदुत्ववादी राक्षस, पिठमाग्या, 40 पैसे आणि बरंच काही.

महाराष्ट्र
Joined May 2009
Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)Photo by P K 🇮🇳 🚩 (@prasad07)
प्रणाम, मैं हिन्दू हूँ ।🙏
2
18
1
60
7,637
AI दिसतोय 😭😭🤣🤣🤣
"राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा." - राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता जितेंद्र आव्हाड
1
22
ते ठीक, पण राज ठाकरे साहेबांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत का कार्यकर्त्यांना, delimitation बद्दल? महत्त्वाचं आहे मराठी माणसा साठी आणि महाराष्ट्रासाठी, म्हणून विचारतोय..
11
लेले काका काहीही बोलत असतात.. संघी मनुवादी प्रतिगामी बामण लै बेक्कार 🥹🥹
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १२/१२/२०२६ रोजी राष्ट्रवादी शरद पवार गट NDA मध्ये सामील होणार... सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होणार. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री होतील. रोहित पवार काँग्रेस मध्ये जावू शकतात
2
72
पवारांनी नाही पवारांची 🤣🤣
देवाभाऊ शांत आहेत..हल्ली मिडिया मधे पण दिसत नाहीत... पवारांनी भाकरी फिरवली की काय???
35
शतशः नमन 🙏🙏
2
4
52
आज मेन्स डे च्या शुभेच्छा कुणीच दिल्या नाहीत, म्हणून बरेच जण बांगड्या फोडत आहेत 😂😂
1
18
425
कधीकाळी जीवापाड जपलेली स्वप्नं आता परकी झाली आहेत. काही प्रवास पूर्ण होऊनही अपूर्ण राहतात, काही माणसं भेटूनही आपली होत नाहीत. काही मिळवताना आपण इतकं काही हरवतो की, ते मिळाल्यावरही आनंद उरत नाही. ना तक्रार, ना अपेक्षा... फक्त शांतता आणि संयम! #ऐ_जिंदगी_गले_लगा_ले
3
3
27
488
अभ्यास करत, परीक्षा द्या, पास व्हा 😭😭
1
7
236
रोहित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य नाही वाटणार कुणाला 🤣🤣
वॉर्ड डेलिमिटेशन प्रस्तावावर पाठिंबा देण्याच्या बदल्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष करू शकतो.. रोहित दादांची आजची प्रेस कॉन्फरन्स ही त्याची नांदी असू शकते..
1
5
210
Bar Tender ❌❌❌❌ Lap Dancer ✅✅✅✅
1
4
11
271
काय बोलावं? विरोधी पक्षनेते आहेत हे भारताचे 🥹🥹
7
26
565
तुंबलेल्या पुण्याने मोकळा श्वास घेतला आहे.. त्याचा आनंद घ्या, का येऊ भेटायला @Engg_suraj3 सोबत 🤣🤣
मला पण दिवाळी चा बोनस नाही भेटला की कंपनी चां राग यायचा...पण मी कधी तो उघड पने बोलून दाखवला नाही.... पगार पण तुंबला वाटत...
1
1
43
मॅनेजर कुठला होता? अन् सुट्टी देणारा owner कुठला होता?
फराळ बनवून बायकोची दमछाक झालेली दिवसभर. म्हणल आज फॅमिली डिनर बाहेरच करू. नेहमीच्या रेस्टोरेंट मधे गेलो. वेटिंग होत. मॅनेजर ला विचारले, तर बोलला वेटर आणि हेल्पर दिवाळीसाठी गावी गेलेत. स्टाफ कमी आहे. सॉरी सर.
77
बोलायला काय कोण काहीही बोलू शकत.. मी बोललो तर वाद निर्माण होऊ शकतो... 😔😔
इंटरनेटशिवाय जगायला शिका. तुमच्याकडे फक्त ७२ तास आहेत. केबल्स तोडण्यासाठी इराणची तीन जहाजे निघाली आहेत. जनहितार्थ जारी...
45
पैशे दिले का नाही मग त्यांनी?
"अरे ATM कशाला म्हणतात हे मी पुण्यात आल्यावर बघितले"....स्वारगेट वरून गावाला जाणाऱ्या ST मधील दोन होतकरू तरुण एकमेकांशी गप्पा मारत होते.. मी शांत पने पाण्याच्या बाटल्या वाटत होतो...
63
साहेब ♥️♥️
महाभारतातील भीष्माने स्वतःच्या मोक्षासाठी मृत्यू रोखून धरला होता,साहेब मला खात्री आहे, की महाराष्ट्राच्या महाराष्ट्रपणासाठी तुम्ही हि ही तो रोखून धरलाय .!! कारण महाराष्ट्राच्या नियतीला माहित आहे शरद पवार संपण्याचं नाव नाही नव्या सुरुवातीचं नाव आहे मजबूत भिडा साहेब .आम्ही आहोत
4
75
P K 🇮🇳 🚩 retweeted
एकूण इंडी आघाडीची अवस्था अशी आहे.. 😀
9
45
4
208
3,449
अशी कुठं संसद असती व्हय, जी एकदाही स्थगित नाही झाली, संसद संसद सुद्धा नीट नाही खेळता येत ह्यांना...😂😂 #MockParliament
4
5
1
28
785
GSLV-F18's success deserves credit. But launching a satellite isn't the same as delivering a reliable navigation system. NavIC faced repeated atomic-clock failures, a failed orbit-raising mission, and loss of standalone positioning capability. Pray for the system to succeed.
1
54
P K 🇮🇳 🚩 retweeted
राज साहेब ठाकरे 🫡🔥
14
82
4
287
17,040