Dr. Rajeev Potdar (@rajeev_potdar) header
Dr. Rajeev Potdar (@rajeev_potdar) profile picture

आमदार - विधानपरिषद महाराष्ट्र राज्य. MBBS | प्रदेश कार्यसमिति सदस्य, @bjp4maharashtra | माजी जिलाध्यक्ष भाजप नागपुर ग्रामीण

Nagpur, India
Joined May 2012
📍 बुद्धवन रामगिरी | कळमेश्वर बुद्धवन विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघ, नागपूर यांच्या वतीने बुद्धवन रामगिरी येथे आयोजित भव्य धम्ममेळावा व महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभास उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
24
शीख धर्माचे संस्थापक व प्रथम गुरु श्री गुरु नानक देव जी यांस प्रकाश पर्व (जयंती) निमित्त कोटी कोटी प्रणाम ! शीख बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! #ShriGuruNanakDevJi #GuruGranthSahib #PrakashParva #vaheguru
31
आजपासून सुरु होणाऱ्या तुळशी विवाह पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌿🪔 #TulsiVivah #TulsiVivah2026 #KartikEkadashi
1
62
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #Pandharpur #Maharashtra #पंढरपूर #jaihari #विठ्ठल
39
भागवत धर्माची पताका मोठ्या भक्तिभावाने उंचावणारे, वारकरी संप्रदायाचे प्रचारक, संतशिरोमणी 'संत नामदेव महाराज' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #संत_नामदेव_महाराज #SantNamdevMaharaj #वारकरी_संप्रदाय #Maharashtra
31
जुलमी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या महापराक्रमी वीरांगना, क्रांतिकारी नेतृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #राणी_लक्ष्मीबाई #RaniLaxmiBai #JhasiKiRani
23
आपल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट छाप उमटवणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #BalasahebThackeray #HinduHridaySamrat #Hindutva
25
छठ पूजा की हार्दिक शुभकामनाएँ! 🌅🙏 लोक आस्था, पवित्रता एवं सूर्य उपासना के महापर्व छठ पूजा की समस्त श्रद्धालु बंधुओं को हार्दिक शुभेच्छा! भगवान सूर्यदेव आणि छठी मैया यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. जय छठी मैया!
30
स्वातंत्र्यासाठी लढणारे आदिवासी जननायक, ‘उलगुलान’ चळवळीचे प्रणेते भगवान बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जनजातीय_गौरव_दिवस #BhagwanBirsaMunda #Tribute
29
इंग्रजांविरुद्ध सशस्त्र सेना उभारणारे आद्यक्रांतिगुरू, क्रांतिवीर 'लहुजी वस्ताद साळवे' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #लहुजी_वस्ताद_साळवे #LahujiVastadSalve
1
30
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! प्रत्येक बालकाला शिक्षण, संस्कार आणि स्वप्नपूर्तीची समान संधी मिळो, हीच सदिच्छा! 🌸 #बालदिन #ChildrensDay #DrRajeevPotdar
1
44