
आमदार - विधानपरिषद महाराष्ट्र राज्य. MBBS | प्रदेश कार्यसमिति सदस्य, @bjp4maharashtra | माजी जिलाध्यक्ष भाजप नागपुर ग्रामीण
Nagpur, India
Joined May 2012
- Tweets3.7K
- Following157
- Followers1.5K
- Likes2.3K
Dr. Rajeev Potdar retweeted
देश के मान-सम्मान को चोट पहुंचाने वाली ताक़तें, समाज को बांटने वाले लोग, हमारी संस्कृति से नफरत करने की मानसिकता... ये देश के दुश्मन हैं।
हमें देश के दुश्मनों के साथ, मिलकर लड़ना होगा।
Dr. Rajeev Potdar retweeted
दिल्ली में श्रद्धा और भव्यता से ओतप्रोत विजयादशमी कार्यक्रम ने अभिभूत कर दिया।
Dr. Rajeev Potdar retweeted
🟧 01 - 09 - 2026 | 📍नागपूर | माध्यमांशी संवाद
पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या दरम्यान आम्ही महसुली अभियान राबवणार आहोत. यामध्ये वनपट्टेधारक आदिवासी बांधवांना ७ ई व १२ ई उपलब्ध करून देणे व ज्यांचे दावे स्वीकारण्यात आले नाहीत त्यांचे दावे पुन्हा स्वीकारणे यासाठी विशेष अभियान राबवले जाईल.
@PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra
#TribalEmpowerment #RevenueCampaign #ForestRights #AdivasiWelfare #MaharashtraGovernment
Dr. Rajeev Potdar retweeted
मुख्यमंत्री देवाभाऊंच्या प्रयत्नांमुळे नेपाळमध्ये अडकलेले भाविक सुखरूप नागपुरात.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण समन्वयामुळे सर्व भाविक सुखरूप भारतात परतले. हे भाविक आज नागपूर रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले, त्यानंतर ते आपल्या गावी रवाना होत आहेत.
संकटाच्या काळात तातडीने मदत, सातत्यपूर्ण समन्वय आणि सुरक्षित परतीची व्यवस्था केल्याबद्दल भाविकांनी देवाभाऊंचे तसेच शासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
Dr. Rajeev Potdar retweeted
"आज से लाखों परिवारों के लिए बिजली मुफ्त है…”
मैंने ये घोषणा नहीं की, बल्कि हर घर की छत पर सूरज उगाने की ठान ली, और आज देश के 50+ लाख परिवार पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना से जुड़े हैं।
Dr. Rajeev Potdar retweeted
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin की अध्यक्षता में नई दिल्ली स्थित पार्टी मुख्यालय में आयोजित नव-नियुक्त राष्ट्रीय पदाधिकारियों की परिचय बैठक के आरंभ में राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' का गायन किया गया।
Dr. Rajeev Potdar retweeted
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. @NitinNabin जी यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातून माजी केंद्रीय मंत्री डॉ. @DrBharatippawar ताई यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, मा. @shivprakashbjp जी यांची राष्ट्रीय सहसंघटन मंत्रीपदी, मा. खा. @TawdeVinod जी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी आणि केंद्रीय मंत्री मा. @PiyushGoyal जी यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १/२
Dr. Rajeev Potdar retweeted
भारतीय जनता पार्टी की राष्ट्रीय टीम के सभी नवनियुक्त पदाधिकारियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
अनुभव और ऊर्जा से समृद्ध यह टीम आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के मार्गदर्शन में संगठन को नई गति प्रदान करेगी। मुझे पूर्ण विश्वास है कि टीम के सभी सदस्य, कार्यकर्ता भाव से संगठन को और अधिक सशक्त बनाते हुए 'विकसित भारत' के संकल्प और राष्ट्रसेवा के ध्येय को नई ऊंचाइयों पर ले जाएंगे।
Dr. Rajeev Potdar retweeted
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक वेग देत, समग्र प्रगतीसाठी आपल्या अनुभवातून निश्चितच मोलाचे योगदान मिळेल, असा विश्वास आहे.
भरतजी, आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#Raigad #Mahayuti4Raigad #BJPMahayuti #BJP4Maharashtra
@ibharatgogawale
Dr. Rajeev Potdar retweeted
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीष महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
गिरीषजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्याच्या समग्र विकासाला नवी दिशा देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा निश्चितच मोठा लाभ होईल. आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#Raigad #Nashik #BJP4Nashik #BJP4Maharashtra
@girishdmahajan
Dr. Rajeev Potdar retweeted
कर्मणा मनसा वाचा यदभीक्ष्णं निषेवते।
तदेवापहरत्येनं तस्मात्कल्याणमाचरेत्॥
Dr. Rajeev Potdar retweeted
मैं जानता हूँ कि पेपर लीक कोई मामूली विषय नहीं है। लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है। और इसलिए, पेपर लीक की घटना से अब तक पिछले ढाई महीनों में अनेक कदम उठाए गए। गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं।
सरकार ने अपनी पूरी शक्ति का उपयोग करके कम से कम समय में 22 लाख विद्यार्थियों के एग्जाम हो जाएं, इसका प्रबंध किया। और अभी पांच-छह दिन पहले 19 तारीख को रिजल्ट भी आ गया। और देश भर में उत्तीर्ण हो गए विद्यार्थियों की खुशियों की खबरें भी आ रही हैं।
लेकिन हम यहां पर संतोष मानने वाले लोगों में से नहीं हैं, और इसलिए मैंने आज फास्ट-ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे। आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मसौदा भी दे दिया। फास्ट-ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान वाले इस मसौदे पर कल कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा। और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है, तब जल्द-से-जल्द इस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा।
- प्रधानमंत्री श्री @narendramodi का NEET पेपर लीक पर देश के नाम जरूरी संदेश
Dr. Rajeev Potdar retweeted
महाराष्ट्राच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे, अष्टपैलू नेतृत्व, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
@Dev_Fadnavis #HBDDevaBhau #HappyBirthdayDevaBhau
Dr. Rajeev Potdar retweeted
जन्मदिनानिमित्त अभीष्टचिंतन मा. @Dev_Fadnavis जी !
#HBDDevendraFadanvis #देवेंद्रजी_फडणवीस
#DevendrajiFadnavis
Dr. Rajeev Potdar retweeted
माझ्यासमवेत यावेळी अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. @Ashishjaisw3Adv जी, खा. @shyamkumarbarve जी, आ. @krishnakhopde जी, आ. डॉ. @rajeev_potdar जी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी तसेच अन्य मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. २/२
@CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra @ZPNagpur @ngpnmc @InfoNagpur
#Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Dr. Rajeev Potdar retweeted
नियोजन भवन, नागपूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचना, अपेक्षा आणि स्थानिक गरजांचा विचार करून विकासकामे अधिक परिणामकारक, गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीने राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
माझ्यासमवेत यावेळी अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. @Ashishjaisw3Adv जी, खा. @shyamkumarbarve जी, आ. @krishnakhopde जी, आ. @MohanMateBJP जी, आ. @Parinayfuke जी, आ. @MegheSameer जी, आ. @mlcpravindatke जी, आ. @AshishRDeshmukh जी, आ. @charansing07 जी, आ. डॉ. @rajeev_potdar जी, आ. संजय भेंडेजी, आ. @NitinRaut_INC जी, आ. @KrupalTumaneofc जी, आ. @VikasThakreINC जी, आ. @sanjaym_inc जी, आ. @wanjarri जी, आ. @sudhakaradbale जी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास तसेच नियोजन समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @ngpnmc @ZPNagpur @InfoNagpur @NagpurPolice
#Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Dr. Rajeev Potdar retweeted
जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे नगरपरिषद प्रशासन विभागाची आढावा बैठक घेऊन विविध विकासकामे, शासनाच्या योजना, मूलभूत सुविधा तसेच प्रलंबित प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून नगरपरिषदांमध्ये दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, विकासकामांना अधिक गती मिळावी आणि नागरिकांना सक्षम, पारदर्शक व प्रभावी प्रशासनाचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक सूचना व निर्देश दिले.
माझ्यासमवेत यावेळी अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. @Ashishjaisw3Adv जी, खा. @shyamkumarbarve जी, आ. डॉ. @rajeev_potdar जी, आ. संजय मेश्रामजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळे तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @ngpnmc @InfoNagpur
#Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule

































