Abhijit Wanjarri (@wanjarri) header
Abhijit Wanjarri (@wanjarri) profile picture

MLC from Nagpur Division Graduates Constituency. senior vice President of @INCMaharashtra

Nagpur, India
Joined August 2018
विजय लोकशाहीचा! या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणारे काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदान करणाऱ्या प्रत्येक पदवीधर मतदाराचे मनःपूर्वक आभार! हा विजय आपल्या सर्वांच्या एकजुटीचा, मेहनतीचा आणि विश्वासाचा आहे! काँग्रेसचा विचार, जनतेचा विश्वास!
5
16
2
103
2,007
कन्हानजवळील (नागपूर) डुबरी रेल्वे सायटींग येथील कोळशाचा गोरखधंदा शासनाने लक्ष घालून थांबवावा. मा. श्री. अभिजित वंजारी आमदार, विधानपरिषद @wanjarri
4
14
1,402
राज्यातील ६० हजारपेक्षा अधिक शिक्षक टप्पा अनुदानापासून वंचित असून, त्यांना प्रचलित धोरणाप्रमाणे १००% अनुदानावर सरकार आणणार का ? मा. श्री. अभिजित वंजारी आमदार, विधानपरिषद @wanjarri
5
19
1,643
महसूल विभागाच्या स्वयंचलित प्रणालीमधील तांत्रिक त्रुटींमुळे अकृषक कर पद्धतीतील बदलांचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे, त्यात योग्य ती दुरुस्ती करावी. मा. श्री. अभिजित वंजारी आमदार, विधानपरिषद @wanjarri
4
18
1,535
गुंगीच्या अवस्थेतील बिबट्याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करणाऱ्यांवर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टनुसार गुन्हा दाखल करणार का? मा. श्री. अभिजित वंजारी आमदार, विधानपरिषद @wanjarri
8
26
1,390
टीईटी (TET) परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावर इतर सर्व कामकाज बाजूला ठेवून सभागृहात दीर्घ चर्चा झाली पाहिजे! मा. श्री. अभिजित वंजारी आमदार, विधानपरिषद @wanjarri
3
22
1,444
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातील पुर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील BLA-2 प्रतिनिधींच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश सुनिश्चित करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी BLA-2 प्रतिनिधींनी तळागाळापर्यंत पोहोचून प्रभावीपणे काम करण्याची आज गरज आहे. मतदार यादी ही लोकशाहीची पायाभरणी असून तिची अचूकता आणि विश्वासार्हता जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराचा हक्क सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व सक्षम व्हावी, यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. यावेळी नागपूर शहर जिल्हा कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल गुडधे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार श्री. अभिजित वंजारी, प्रदेश सरचिटणीस श्री. उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश सचिव श्री. विजय सरटकर, नगरसेवक तसेच इतर मान्यवर, BLA-2 प्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. @wanjarri
1
4
48
1,365
Abhijit Wanjarri retweeted
Replying to @wanjarri
@wanjarri साहेब mpsc online परीक्षे बद्दल आपण विद्यार्थ्यांची बाजू एकदम मुद्देसूदपणे मांडल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
1
1
41
"फीका पड़ता था तेज सूरज का, जब माथा ऊंचा करता था, थी तुझमे कोई बात राणा, अकबर भी तुझसे डरता था।" मेवाड़ गौरव वीर शिरोमणि महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!
1
1
20
2,690
Abhijit Wanjarri retweeted
करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे. नवीन संधी, नवीन दिशा आणि नवीन यश तुमची वाट पाहत आहे. #JobFair2026 #CareerGuidance @wanjarri
1
1
56
हीच जिजाऊ जिच्या प्रेरणेने उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती! स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !🙏 #राष्ट्रमाता_जिजाऊ #राजमाता_जिजाऊ #जिजामाता #RajmataJijau #JijauMasaheb #rajmatajijausmrutidin #विनम्र_अभिवादन
1
7
1,831
आपले संपूर्ण आयुष्य, संपत्ती आणि वकिलीची समृद्ध कारकीर्द देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि जनसेवेसाठी अर्पण करणारे महान नेते, ‘देशबंधु’ चित्तरंजन दास यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
1
3
1,013
जोगीसाखरा गोटुल अभ्यासिकेसाठी निधी द्या; सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांची नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांच्याकडे मागणी! #Education #RuralDevelopment #Gadchiroli #Armori #Jogisakhara #GotulAbhyasika #StudentSupport #SocialIssue # #NewsUpdate
5
723
जागतिक पवन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी पवन ऊर्जेचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करूया. #जागतिकपवनदिन #GlobalWindDay #WindEnergy #GreenEnergy #RenewableEnergy #CleanEnergy #SaveEnvironment #GoGreen #SustainableFuture #CarbonFree #WindPower
1
3
415
HBT महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुस्लिम इंटेलिक्शुयल फोरम चे अध्यक्ष मा. डॅा. शकील सत्तार सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करतांना प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी. #happybirthday #Nagpur – at Samudrapur, India
1
3
373
📍नागपूर प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारसंघ निवडणूक, विद्यापीठातील विविध प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या प्रमुख समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. – at Samudrapur, India
4
1
7
573
यावेळी NSUI महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कुणाल चौधरी, नागपूर अध्यक्ष आयुष धनराज नवले, विद्यापीठ अध्यक्ष गौरी भारती, रुद्राक्ष त्राऊत, NSUI यवतमाळ जिल्हाध्यक्ष गौरव राठोड, मयूर गौतुरे, वर्धा जिल्हाध्यक्ष विश्वभूषण व्ही. पाटील तसेच NSUI सदस्य निशिकांत जंगले उपस्थित होते. #NSUI – at Samudrapur, India
320
रक्तदान हेच जीवनदान! जागतिक रक्तदाता दिनानिमित्त प्रत्येक रक्तदात्याला कृतज्ञतापूर्वक सलाम! आपण सर्वांनीही रक्तदानाचा संकल्प करून गरजू रुग्णांना मदत करूया. #WorldBloodDonorDay #DonateBlood #BloodDonation
1
222
शिक्षणतज्ज्ञ, कवी, नाटककार, चित्रपट निर्माते, पत्रकार, आमदार व वक्ते अशा विविध अंगानी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व प्रल्हाद केशव अत्रे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #pkatre
1
209
📍 कोरची (जिल्हा गडचिरोली) नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या अनुषंगाने काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी यांनी कोरची येथे प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक संघाचे पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
1
3
305
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्राचार्य शमशेर पठाण, विदर्भ माध्यमिक संघाचे अजय लोंढे, नगराध्यक्ष सौ. हेमलता भैसारे, तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांची उपस्थिती होती.
224