
निसर्गप्रेमी🌳🌲....कोल्हापुरी....भारतीय. #आसक्ती ______|मराठी| चित्रपट|संगीत|पुस्तके| 😊
Joined November 2019
- Tweets1.1K
- Following404
- Followers34
- Likes6.4K
MPSC चे कामकाज ठप्प झाल्याने लाखो परीक्षार्थी चिंतेत आहेत.व्ही. राधा मॅडम यांनी तातडीच्या शिफारशी दिवाळीपूर्वी सादर करून राज्यसेवा परीक्षेच्या पॅटर्नबाबत स्पष्टता द्यावी, जेणेकरून MPSC पूर्ववत सुरू होईल!
@MahaDGIPR @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
विश्वास जुना ऑब्जेक्टिव्ह पुन्हा 💯
2027 पासूनच पुन्हा objective लागू करावा
#objective2027
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @RRPSpeaks @Objective2027
@mieknathshinde @Mi_DilipLande @AbhiPawarBJP @VikramPachpute_ @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive
Sushant # retweeted
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार ही महसूल विभागाची पदे MPSC मार्फत भरती करण्यासाठी मागणीपत्रक पाठवण्यास विलंब होण्याचे एकमेव कारण "तात्पुरत्या पदोन्नती."
हा MPSC करणाऱ्या विद्यार्थांवरती अन्याय आहे.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @cbawankule
सन २०२५-२६ या वर्षाच्या निवडसूचीसाठी ५७ अधिकाऱ्यांना तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या महसूल विभागाने घेतला आहे.
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या सूचनेनुसार घेतलेला हा निर्णय दीर्घकाळ प्रशासकीय सेवेत कार्यरत राहून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत योगदान देणाऱ्या या अधिकाऱ्यांसाठी निश्चितच महत्त्वाचा आहे. १/२
🚨MPSC #CBT परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे.TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @mpsc_office @bhimanwar
@LoksattaLive
Sushant # retweeted
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office
@Dev_Fadnavis
@bhimanwar
@AbhiPawarBJP
Sushant # retweeted
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra @mpsc_office
@bhimanwar
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
Sushant # retweeted
MPSC ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी येथे विद्यार्थ्यांचा आक्रोश... हीच गर्दी निर्णय बदलायला भाग पाडेल. आता तरी या निर्णयाचे गांभीर्य MPSC ने समजून घ्यावे @CMOMaharashtra
#mpscexamoffline @mpsc_office
Sushant # retweeted
राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल: २२ दिवसांत
गट ब पूर्व परीक्षा निकाल: १७ दिवसांत हे दोन्ही
ऑफलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षांचे निकाल मा. आयोगाने अतिशय गतिमान पद्धतीने लावले आहेत याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार.
ऑफलाईन बाबत आयोग एवढा गतिमान असताना "ऑनलाईन" चा अट्टाहास नको.
मा.@bhimanwar @mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
Sushant # retweeted
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
forms.gle/NV4UqRP8CGGehoaU8
Sushant # retweeted
लाखो विद्यार्थ्यांची एकच मागणी!
MPSC परीक्षा ऑफलाईन घ्या.
ऑनलाईन परीक्षांतील तांत्रिक अडचणी आणि पारदर्शकतेवरील प्रश्न लक्षात घेता विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर ऑफलाईन परीक्षा हाच योग्य पर्याय आहे
विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका! @mpsc_office @bhimanwar
@Dev_Fadnavis
Sushant # retweeted
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
Sushant # retweeted
मा महसूल मंत्री
@cbawankule
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(ST/SI) 2025 साठीचे मागणीपत्र काही त्रुटी काढून परत पाठवले आहे. ते लवकरात लवकर
@mpsc_office
कडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@Dhananjay4INC
@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks
ASO च्या 239 जागांपैकी 139 जागा रिक्त!
पण महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ परीक्षा 2025 साठी MPSC कडे मागणीपत्र अद्याप पाठवलेले नाही.
या पदांवरील भरती न झाल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे मौल्यवान वर्ष वाया जात आहे.
....
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@maharevenue
Sushant # retweeted
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त परीक्षा 2025 तसेच गट क परीक्षा या जाहिरातीमध्ये SR, ASO, STI, EXCISE SI व AMVI पदांचे अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यात यावी.
धन्यवाद.🙏
@CMOMaharashtra
#MPSC
#Combine_जागा_वाढ_2025
Sushant # retweeted
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@maharevenue
Sushant # retweeted
राज्य शासन पदोन्नती द्वारे शेकडो तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी नेमणूक करत असल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून MPSC द्वारे उपजिल्हाधिकारी संवर्गाची दोन-चार पदेच जाहिरातीमध्ये येत आहेत. यामुळे अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्या हक्कापासून वंचित राहत आहे.
पदोन्नती द्वारे भरण्यात येणारी उपजिल्हाधिकारी पदे आणि थेट भरण्यात येणारी पदे यामध्ये काही प्रमाणात समतोल असणे गरजेचे आहे.
#Mpsc #एमपीएससी #Mpscpune
#UPSC #Maharashtra
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @SanjayDRathods @girishdmahajan
@RVikhePatil @MeghnaBordikar @Awhadspeaks @iambadasdanve @VijayWadettiwar @VBAforIndia @Prksh_Ambedkar @Dhananjay4INC @dhananjay_munde @RRPSpeaks @BJP4Maharashtra @gajabhauX @OmRajenimbalkr @supriya_sule
@Pankajamunde @DrPritamMunde @ChDadaPatil @mohol_murlidhar @PatilKailasB @andharesushama @AUThackeray @AbhiPawarBJP @DrSEShinde @degree_holders @imshivrajmore @IYCMaha @GaneshUbale95 @SPPUSUofficial
Sushant # retweeted
उपजिल्हाधिकारी पदाच्या 112 जागा बेकायदेशीर रित्या पदोन्नती करून सरकार भरणार आहे.
शासनाने हा निर्णय तात्काळ रद्द नाही केला तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
#MPSC
#नियमबाह्य_कारभार
#उपजिल्हाधिकारी_पदोन्नती
Sushant # retweeted
एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर भाजप सरकारने घाला घातला आहे!
रिक्त पदे नसतानाही १५० तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदोन्नती देण्याचा निर्णय हा न्याय, पात्रता आणि पारदर्शकतेचा सरळ अपमान आहे.
वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढावे लागेल!
#MPSC #StudentsProtest #Maharashtra
DC पदाच्या 150 जागा बेकायदेशीर रित्या सरकार भरणार आहे
अशा प्रमोशनसाठी जागा जाणे हे खूप भयंकर आहे. यासाठी लवकरच MPSC च्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवणार आहेत
@cbawankule हा निर्णय रद्द नाही झाला तर स्पर्धापरीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
@Dhananjay4INC































