महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दै. मुंबई तरुण भारतच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी चीफ कंटेंट ऑफिसर संदीप साखरे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सन्मान केला.
@RavindraSathe64
#ravindrasathe #mahamtb #EcoFriendlyganesha
आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्या अंतःकरणात इतकी जिद्द आणि तळमळ जोपासा की, दररोज सकाळी आपले स्वप्नच आपल्याला लवकर उठण्यासाठी प्रेरित करेल.
- स्वामी विवेकानंद
#MahaMTB #स्वामीविवेकानंद #प्रेरणादायीविचार #ध्येय #स्वप्न #जिद्द
FIFA WORLD CUP
MUMBAI TARUN BHARAT
The ball out!!!
#FIFAWorldCup
#MahaMTB
A program that unfolds the vision for Maharashtra's development | MGX 2035
@kdhavse
महाराष्ट्राची आर्थिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल; ‘एक ट्रिलियन अर्थव्यवस्था’ गाठणारे देशातील पहिले राज्य बनणार!
#MGX2035 #MahaMTB #NiteshRane #MangalPrabhatLodha #MumbaiTarunBharat #MPLodha #KaustubhDhavse #VishwasPathak #ABPLIVE #ABPMajha #ABPNews #VPF #VivekPARCFoundation
A program that unfolds the vision for Maharashtra's development | MGX 2035
“धर्माच्या आधारावर वेगळा देश मिळूनही इथे दादागिरी करण्याचा प्रयत्न आता सहन केला जाणार नाही.” – मंगल प्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री
@MPLodha
#MGX2035 #MahaMTB #NiteshRane #MangalPrabhatLodha #MumbaiTarunBharat #MPLodha #KaustubhDhavse #VishwasPathak #ABPLIVE #ABPMajha #ABPNews #VPF #VivekPARCFoundation
‘माझी बाय गो २.0’ वर निक शिंदे, श्रद्धा पवार आणि आयुष संजीवचा कमाल डान्स #majhibaaygo #mahamtb #prashantnakti
अभिनेते प्रशांत दामलेंचा नुकताच विक्रमी १३,३३३ वा प्रयोग पार पडला. याच निमित्ताने अभिनेत्री कविता मेढेकर यांनी थेट नाटकातच एंट्री करत प्रशांत यांना सुखद धक्का दिला.
#prashantdamle #mahamtb #kavitamedhekar
आपला CV [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा. Subject Boxमध्ये मुंबई महापालिका प्रतिनिधीसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.
@mybmc #Mumbai #MahaMTB #jobsearch #मराठीनोकरी
भाजप महाराष्ट्रचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी दैनिक मुंबई तरुण भारतच्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार आणि ऑपरेशन हेड जितू सोनावणे यांनी त्यांचे स्वागत केले.
@NavnathBanBJP @shelarkiran22 #MahaMTB
#MumbaiTarunBharat #Ganeshotsav2025
आपला CV [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.
#MahaMTB | #wearehiring | #jobsearch | #journalists | #websubeditor
प्रत्येक जण योग्य नोकरीच्या शोधात असतो, मराठी मुलांची हीच गरज ओळखून त्यांना नोकरीच्या संधी तसेच नोकरी मिळवण्यासाठी काय करायचे याचे मार्गदर्शन करण्यासाठी मराठी नोकरी या माध्यमाची निर्मिती करणाऱ्या शंतनु दलाल यांची मुलाखत.
@iamShantanu_D
#mahamtb #startupfirst #shantanudalal #marathinokari #marathi #jobs #hiring