राऊ🚩🚩 (@AAKspeaks) header
राऊ🚩🚩 (@AAKspeaks) profile picture

आधुनिक काळात हिंदूंची मान पूर्ण क्षमते इतकी ताठ ज्याच्या नावे होऊ शकते असा हिंदूंचा एकमेव आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 🚩 #Team_Saffron🚩

India
Joined May 2021
Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)Photo by राऊ🚩🚩 (@AAKspeaks)
राऊ🚩🚩 retweeted
Honouring the courage of 26/11 heroes and celebrating those working for peace and humanity. CM Devendra Fadnavis at Global Peace Honours 2026, reaffirming the spirit of unity and compassion.
53
63
56
708
राऊ🚩🚩 retweeted
मैदानावर उतरलेली जिद्दच उद्याच्या यशाचा पाया रचते. ‘खासदार क्रीडासंग्राम’च्या माध्यमातून ७५ हजारांहून अधिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे. @DrSEShinde
2
2
68
मैदानावर उतरलेली जिद्दच उद्याच्या यशाचा पाया रचते. ‘खासदार क्रीडासंग्राम’च्या माध्यमातून ७५ हजारांहून अधिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे. @DrSEShinde
2
2
68
राऊ🚩🚩 retweeted
मैदानावर उतरलेली जिद्दच उद्याच्या यशाचा पाया रचते. ‘खासदार क्रीडासंग्राम’च्या माध्यमातून ७५ हजारांहून अधिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे. ३१ क्रीडाप्रकार आणि ३२ हून अधिक क्रीडास्थळांवर रंगणारा हा महोत्सव म्हणजे युवा सामर्थ्याचा उत्सव. @DrSEShinde खासदार क्रीडा संग्राम सीजन 2....
11
36
39
518
राऊ🚩🚩 retweeted
पूर्वी एखाद्या व्यक्तीला पुस्तक वाच असं सांगावं लागत नव्हतं. वाचन हा छंद नाही तर दिनक्रमातला एक भाग होता. सवय होती. आणि आज तीच वाचन संस्कृती टिकवण्यासाठी मुंबई होत असणाऱ्या मुंबई पुस्तक महोत्सवाला सर्व नागरिकांनी आवर्जून हजर राहायला हवं अशी एशियाटिक लायब्ररी मधील श्री. गौरव चव्हाण यांनी सर्व रसिक वाचकांना विनंती केली आहे. 📅 २४–२९ नोव्हेंबर २०२६ 📍 मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ 🎟️ प्रवेश विनामूल्य! @nbt_india @mybmc @Central_Railway @Uni_Mumbai #MumbaiBookFestival2026 #ReadingCulture #MarathiLiterature #LoveForBooks #FestivalOfStories
12
153
151
771
राऊ🚩🚩 retweeted
A Legacy of Learning, A Vision for Development! Glad to inaugurate the educational building of Hyderabad (Sind) National Collegiate Board in Ulhasnagar today. The journey of the Sindhi community is a story of courage, hard work and determination. After leaving behind their homes and businesses during Partition, they rebuilt their lives with great strength and perseverance. Today, their contributions to industry, medicine, engineering and entrepreneurship are an important part of society. This same spirit of hard work and service is reflected in HSNC Board's educational legacy. What began with National College, Bandra has grown into a strong network of educational institutions, shaping the lives of generations of students. The new C.H.M. College building carries this legacy forward with modern and inclusive facilities, smart classrooms and a focus on skill development facilities in line with the vision of Hon PM Narendra Modi Ji’s National Education Policy for a New India. Education must go beyond degrees and give our young people the practical knowledge and skills to meet the needs of the future. Ulhasnagar is moving towards planned development, with work underway on Metro connectivity, concrete roads, flyovers and a dedicated drinking water scheme. The Cluster Development Scheme will help address unauthorised homes and create a planned development framework for the city. Nagpur has begun the process of granting land ownership rights and converting land to freehold for the Sindhi community and it will soon be implemented in Ulhasnagar. MLA Kumar Ailani ji, MLA Kisan Kathore, MLA Sulbha Gaikwad, HSNC Board President Dr Niranjan Hiranandani ji, HSNC Trustees Kishu Mansukhani ji, Anil Harish ji, Maya Shahani and C.H.M. College Principal, Dr Manju Lalwani Pathak and other dignitaries were present. @narendramodi @kumarailanibjp @KisanMla @sulbhagaikwad7 @N_Hiranandani #Maharashtra #Thane #HSNC
🔸Inauguration of the educational building of Hyderabad (Sind) National Collegiate Board at the hands of CM Devendra Fadnavis. MLA Kumar Ailani, MLA Kisan Kathore, MLA Sulbha Gaikwad, HSNC Board President Dr Niranjan Hiranandani, HSNC Trustees Kishu Mansukhani, Anil Harish, Maya Shahani and C.H.M. College Principal, Dr Manju Lalwani Pathak and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डाच्या शैक्षणिक इमारतीचे उदघाटन. यावेळी आमदार कुमार आयलानी, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गायकवाड, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, एचएसएनसी बोर्डाचे विश्वस्त किशू मनसुखानी, अनिल हरीश, माया शहानी, सी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजू लालवाणी पाठक व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से हैदराबाद (सिंध) नेशनल कॉलेजिएट बोर्ड की शैक्षणिक इमारत का उदघाटन। इस अवसर पर विधायक कुमार आयलानी, विधायक किसन कथोरे, विधायक सुलभा गायकवाड, एचएसएनसी बोर्ड के अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, एचएसएनसी बोर्ड के विश्वस्त किशू मनसुखानी, अनिल हरिश, माया शहानी, सी.एच.एम. महाविद्यालय की प्राचार्या डॉ. मंजू लालवाणी पाठक एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕛 12noon | 22-11-2026📍Ulhasnagar, Thane | दु. १२ वा. | २२-११-२०२६📍उल्हासनगर, ठाणे. @Dev_Fadnavis @kumarailanibjp @KisanMla @sulbhagaikwad7 @N_Hiranandani #Maharashtra #DevendraFadnavis #Thane #HSNC
115
500
1
617
9,699
राऊ🚩🚩 retweeted
75+ speakers, 200 publishers, 500 book stalls, 6 cultural performances, 3 exhibitions, and millions of stories! All of this, under one roof, at the Mumbai Book Festival! 📅 24–29 November 2026 📍 University of Mumbai, Kalina Campus, Santacruz 🎟️ Free Entry! @nbt_india @mybmc @Uni_Mumbai @Central_Railway #MumbaiBookFestival2026 #BookFestival #WorldOfStories #BookLovers #MumbaiEvents
11
302
1
303
2,209
📍 #मुंबई | दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस यांनी काल मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित केलेल्या 'ग्लोबल पीस ऑनर्स २०२६' या सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांच्या शौर्याला आणि या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या निष्पाप नागरिकांच्या स्मृतींना हा सोहळा समर्पित होता. या सोहळ्यात मनोरंजन क्षेत्रातील विविध कलाकारांनी आपल्या सादरीकरणाद्वारे या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्यात भारतरत्न सचिन तेंडुलकर, ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव, लॉईड मेटल आणि मायनिंगचे बी प्रभाकरन यांना आपल्या कार्यातून शांतता, मानवता आणि एकतेचा संदेश दिल्याबद्दल ग्लोबल पीस ऑनर्स २०२६ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता रणवीर सिंह, नृत्य दिग्दर्शक शामक दावर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. #Mumbai #EknathShinde #Maharashtra @PiyushGoyal @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @fadnavis_amruta @MPLodha @sachin_rt @RanveerOfficial
25
238
667
28,163
राऊ🚩🚩 retweeted
अथर्वशीर्ष पठन करने ही अंधश्रद्धा कधीपासून झाली?.. फुले – सावित्रीच्या लेकी पण गणपतीची पूजा, आरती करतात मग त्या पण अंधश्रद्धाळू च का?..🤔 @ChhaganCBhujbal
13
37
2
89
1,689
राऊ🚩🚩 retweeted
Deeply moved by the courage of Devika Rotawan, the youngest survivor of the 26/11 Mumbai terror attacks, who was just 9 years old at the time. Hearing Devika recount the events of that night was truly emotional. The courage and strength she has shown at such a young age deserve immense appreciation. It will remain our constant endeavour to ensure that every child grows up in an environment of peace, safety and security, with the freedom to dream and build a brighter future. Heartiest congratulations to Devika on receiving the Global Peace Honours 2026! @iamsrk @Divyajfound #Maharashtra #Mumbai #GlobalPeaceHonors
In the presence of CM Devendra Fadnavis, actor Shah Rukh Khan shared an emotional interaction with 26/11 terror attack survivor Devika Rotawan at the ‘Global Peace Honours 2026’, organised by Divyaj Foundation. On this occasion, Devika Rotawan was honoured with the ‘Global Peace Honours 2026’. Union Minister Piyush Goyal, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Pankaja Munde, Chairman of Hinduja Group, Ashok Hinduja, Lokmat Media Group Chairman Vijay Darda, MD & CEO of IHCL, Puneet Chhatwal and other dignitaries were present. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यज फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ या सोहळ्यात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या देविका रोटावन यांच्याशी अभिनेते शाहरुख खान यांनी भावनिक संवाद साधला. यावेळी देविका रोटावन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छटवाल व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @PiyushGoyal @mieknathshinde @SunetraA_Pawar @Pankajamunde @iamsrk @fadnavis_amruta @Divyajfound @vijayjdarda @hindujagroup #Maharashtra #DevendraFadnavis #GlobalPeaceHonours
149
610
1
1,071
25,004
जय श्री महाकाल! हर हर महादेव 🙏
117
133
1
480
2,808
राऊ🚩🚩 retweeted
राजस्थान येथे श्री खाटू श्यामजी देवस्थानावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दुःखद आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते सुखरूप बरे व्हावेत, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
144
538
1
1,106
85,085
संजय राऊत राजकारणातील 'टार्गट' व्यक्तिमत्त्व आहेत, त्यांनी टार्गेटवर बोलू नये. #AshishShelar
22
180
186
1,816
खासदार क्रीडा संग्राम - २ | ॲथलेटिक्स | #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
10
175
175
1,203
पुस्तकप्रेमींनो, सज्ज व्हा! मुंबईत पुन्हा एकदा साहित्याचा जागर होणार आहे. ​ २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ सकाळी ११ ते रात्री १० मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस ​#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
8
15
20
370
राऊ🚩🚩 retweeted
भाजपा ओबीसी (अन्य पिछड़ा वर्ग) मोर्चा के सभी नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी एवं अन्य दायित्वों पर नियुक्त किए गये सदस्यों को हार्दिक बधाई और शुभकामनाएँ। @NitinNabin @BJP4OBCMorcha @BJP4India #Maharashtra #BJP
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin द्वारा निम्नलिखित सदस्यों को भाजपा ओबीसी (अन्य पिछड़ा वर्ग) मोर्चा के राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एवं अन्य दायित्वों पर नियुक्त किया गया है।
123
522
1
673
15,137
दिनांक 22/11/2026 वार रविवार श्री तुळजाभवानी मातेची सायंकाळची पूजा आणि छबिना 🙏🏻 “Date: 22/11/2026 Sunday Evening worship (pooja) And Chabina of Goddess Shri TuljaBhavani Mata. 🙏🏻” #तुळजाभवानी #Jagdamba #tuljabhavani #temple #chabina Shri Tuljabhavani Temple Trust, Tuljapur.
17
36
1
651
2,366
राऊ🚩🚩 retweeted
Special moments from a day that began with a tribute to the martyrs of the Samyukta Maharashtra movement, marked a significant step towards strengthening Mumbai Police with technology and honoured the courage and sacrifice in the fight against terrorism, while celebrating the spirit of peace and humanity at the Global Peace Honours 2026. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करत, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई पोलिसिंग अधिक आधुनिक, सक्षम आणि प्रभावी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकणाऱ्या, तसेच ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’च्या माध्यमातून शांततेसाठी, मानवतेसाठी आणि दहशतवादाविरोधातील लढ्यातील शौर्य व बलिदानाचा गौरव करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...! (मुंबई | 21-11-2026) #Maharashtra #SmartPolicing #HutatmaSmrutiDin #GlobalPeaceHonours
154
534
1
685
11,699
Secularism शिकवू नये, पोस्ट खाली येऊन...😁
50
109
7
546
11,263
राऊ🚩🚩 retweeted
आज के इस AI के युग में कोई भी देश पीछे रहना पसंद नहीं करेगा। आज का भारत डिजिटल युग में सब से आगे रहनेवाले 20 देशो में पहुँच चुका है। इस नए भारत के लिए नई शिक्षा नीति लाना जरूरी था। जो राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के जरिए हम ला चुके है। इस शिक्षा नीति के अनुसार सभी सुविधाएँ यहाँ है।
2
21
22
422