Deepali Prabhu retweeted
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला प्रतिष्ठेचा 'ब्लू फ्लॅग' पुरस्कार जाहीर झाला आहे, ही आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर आज संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. जागतिक दर्जाच्या या मानांकनामुळे श्रीवर्धनच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. किनाऱ्यावरील स्वच्छता, पर्यटकांसाठीच्या सोयीसुविधा, पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांचा यावेळी सविस्तर आढावा घेतला. या सुविधा अधिक दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
आपल्या कोकणचे निसर्गसौंदर्य जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे उमटवण्यासाठी आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत!
#shrivardhan #raigad #blueflag #beach #adititatkare #development
मुंबईत ब्रिटनच्या शाही पाहुण्यांची हजेरी, सचिनसोबत रंगला गल्ली क्रिकेटचा डाव!
पाहा, मुंबईत रंगलेल्या या खास क्रिकेट सामन्याची झलक!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News
“मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी…” म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या भावूक!
पुण्यातील जिल्हा परिषद इमारतीत स्व. अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; जुन्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भावूक!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Deepali Prabhu retweeted
लोकनेते अजितदादा पवार यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व प्रवेशद्वार नामकरण सोहळा -लाईव्ह nitter.cf/i/broadcasts/2JQekroWW…
‘निश्चय केला, नंबर पहिला!’ या ध्येयाने गेली दशकभर राबविलेल्या स्वच्छता मोहिमेला अखेर यशाची सर्वोच्च पावती मिळाली!
चला तर जाणून घेऊया, नवी मुंबईच्या या ऐतिहासिक यशामागचा स्वच्छतेचा मंत्र..!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz, Marathi, news
Deepali Prabhu retweeted
निसर्गसौंदर्याने नटलेल्या आपल्या कोकणची जागतिक स्तरावर आनंदाची भरारी!
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत श्रीवर्धन ठरला महाराष्ट्रातील पहिला 'ब्लू फ्लॅग' बीच, तर सोबतच गुहागर आणि लाडघर किनाऱ्यांनाही मिळाला आंतरराष्ट्रीय 'फायनल ब्लू फ्लॅग अवॉर्ड'! कोकणच्या विकासाची आणि सौंदर्याची ही शान अशीच वाढो.
#shriwardhan #raigad #blueflagbeach #adititatkare #kokan #maharashtra
Deepali Prabhu retweeted
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याला मिळाला पहिला 'ब्लू फ्लॅग' बहुमान!
गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ज्या स्वप्नाचा सतत पाठपुरावा करत होतो, त्या प्रयत्नांना आज अखेर यश आले आहे. नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरुप यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाली असून, आपल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन बीच सोबतच कोकणातील गुहागर आणि लाडघर या तिन्ही किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'ब्लू फ्लॅग पुरस्कार' मंजूर झाला आहे!
श्रीवर्धन बीच हा रायगड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील पहिला 'ब्लू फ्लॅग' प्राप्त बीच ठरला आहे, याचा मला विशेष आनंद आणि सार्थ अभिमान आहे. गेल्या दोन वर्षांत या संदर्भात अनेक बैठका घेतल्या, पर्यावरण आणि स्वच्छता दर्जा उंचावण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या. फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (FEE), डेन्मार्क यांच्यामार्फत लवकरच प्रत्यक्ष 'ब्लू फ्लॅग' आपल्याला सुपूर्द केला जाईल. हा पुरस्कार म्हणजे केवळ एक ध्वज नसून आपल्या समृद्ध आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. या यशामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
@InfoRaigad
#blueflag #beach #श्रीवर्धन #raigad #iadititatkare
इतिहास, भक्ती आणि आधुनिक सिनेमाचा अद्भुत संगम!
'रामायण' चित्रपटाने रुपेरी पडद्यावर खरोखरच जादू केली आहे का? कलाकारांचा अभिनय कसा आहे?आणि दिग्दर्शन कसं जमून आलंय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता Gajbuzz वर उपलब्ध आहे.
तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये कळवा!
#RamayanMovie #Gajbuzz
Deepali Prabhu retweeted
#Mumbai #Deewali #Fire
Mumbai Records 142 Fire Incidents on Diwali Night, 137 Triggered by Firecrackers
Mumbai witnessed a sharp rise in fire incidents on Diwali night, with the Mumbai Fire Brigade responding to 142 calls on November 8. Of these, 137 fires were directly attributed to firecrackers, according to the fire department.
Fortunately, no casualties or injuries were reported in any of the incidents.
According to the Mumbai Fire Brigade, fire-related emergency calls increased significantly after 9 pm, with several parts of the city reporting fires within a short span of time.
Among the major incidents, five required a substantial deployment of firefighting resources.
Five major fire incidents reported across Mumbai:
1. Kurla (West) – 9:28 pm
A Level-I fire was reported at Masrani CHS, near Halav Bridge. The fire brigade deployed four fire engines and six jumbo water tankers to control the blaze.
2. Dongri – 9:58 pm
A major Level-II fire broke out on Maheshwari Road, opposite Dongri Police Station. This was the biggest fire incident reported during the night. Nine fire engines and 11 jumbo water tankers were rushed to the spot.
3. Military Road – 10:49 pm
A Level-II fire was reported near Royal Academy, Salim Compound, close to Royal Hotel. Seven fire engines and two jumbo water tankers were deployed.
4. Malad – 10:51 pm
A Level-I fire broke out at Bungalow No. 5, Vrindavan Society, on Marve Road. Three fire engines and three jumbo water tankers were pressed into service.
5. Ghatkopar (West) – 10:53 pm
A Level-II fire was reported at Skyline Epitome in Kirol Village. The firefighting operation involved six fire engines, four jumbo water tankers and one hydraulic platform.
The incidents highlight the increased fire risk associated with firecracker use during Diwali celebrations, particularly during the late evening hours.
Despite the unusually high number of fire calls, the Mumbai Fire Brigade’s timely response ensured that there were no reported casualties or injuries.
🤖 Made with AI
Deepali Prabhu retweeted
आजोबा आणि नातू यांची भेटच नाही...
खा. पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलीच नाही
काल पार्थ पवार सिल्वर ओक वर गेले होते
पार्थ यांनी प्रतिभा पवार यांची घेतली भेट
शरद पवार यांनी भेट टाळली???
#NCP
Deepali Prabhu retweeted
विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला पुणे जिल्हा परिषदेची साथ !
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा प्रशस्त अशा मैदानांनी सुसज्ज आहेत. या मैदानांवर विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला आकार देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन अथकपणे कार्यरत आहे.
लोणीकंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भव्य क्रीडांगणावर विद्यार्थ्यांना तज्ञ प्रशिक्षकांकडून फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा या प्रशिक्षणाला मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या क्रीडा कौशल्यामध्ये झालेली प्रगती पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांना सार्थ ठरवणारी आहे.
#ceozp
#punezillaparishad
#mspa2point0
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR











