मकरंद जोशी retweeted
आपली दिवाळी, बॉर्डरवाली! 🇮🇳
आपल्या सर्व देणगीदारांच्या सहकार्याने सीमेवरील जवानांसाठी उत्तम दर्जाचा दिवाळी फराळ रवाना झाला आहे.
X या माध्यमाचा वापर करत प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन यांचा हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी यशस्वी होत आहे.
सर्व देणगीदारांचे आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
आपली दिवाळी,बॉर्डरवाली! 🇮🇳
#आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
मकरंद जोशी retweeted
Feel free to attack, character assassinate and troll @fadnavis_amruta.
She has a lot of content to offer for abusing her in this video.
Watch it till the end 👇
मकरंद जोशी retweeted
nitter.cf/Prasaadhere/status/210…
We are live now!
मकरंद जोशी retweeted
nitter.cf/Prasaadhere/status/210…
We Are Live!!
मकरंद जोशी retweeted
राष्ट्रभक्तीची भावना, रंगभूमीचा प्रवास आणि राष्ट्रविचाराची भूमिका — या विविध पैलूंवर मनमोकळा संवाद साधणार आहोत योगेश सोमण यांच्यासोबत.
S4E2
🇮🇳 गणेशोत्सव विशेष संवाद #रावसाहेबकट्टा #गणेशोत्सव
17 Sept⏰9:00 PM 📍 Live on this page
@shriyogeshwar
मकरंद जोशी retweeted
तीन वर्षांचा प्रवास, असंख्य संवाद,हजारो श्रोते..
आणि आता चौथं पर्व! 🚩
रावसाहेब कट्टा — गणेशोत्सव २०२६
यंदाच्या मालिकेत कोण सहभागी होणार, याचा अंदाज लावा किंवा सुचवा !
#रावसाहेबकट्टा #Ganeshotsav2026 Ganesh Chaturthi ,
गणपती बाप्पा मोरया , श्री गणेश!
मकरंद जोशी retweeted
प्रयत्न, सातत्य व उत्कृष्ट ! वर्ष ४थे
दर्जेदार वक्त्यांचा श्रोत्यांशी संवाद,
रसिकांची दाद आणि बाप्पाचा आशीर्वाद!
लवकरच घेऊन येत आहोत यावर्षीची
रावसाहेब कट्टा गणेशोत्सव विशेष X स्पेस मालिका!
stay tuned..
#रावसाहेब_कट्टा
#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट मराठी X spaces
मकरंद जोशी retweeted
मा. खा. शरद पवार साहेब,
संसदेतील खा. राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात काही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्या वगैरे... काही नवख्या नेत्यांनी त्यासंदर्भात सोयीचा अर्थ काढून समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या आणि काही माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. पण, आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये, म्हणून हा थोडा विस्ताराने लेखनप्रपंच!
मुळात एक लक्षात घेतले पाहिजे, ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील 76 टक्के या डिफंक्ट कंपनी असतात. डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाहीत! आता ‘संसदेत विचारला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ किंवा ‘माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ याचे एक प्रारुप ठरलेले असते. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली, तरच इतर तपशील मिळू शकतो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात सुदैवाने संपूर्ण माहिती ही पारदर्शीपणे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात तर तेथे आपल्याला संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते. ही माहिती देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक माध्यमे पाहू शकतात. (या संकेतस्थळाची लिंक अशी : mcacdm.nic.in/data-trends ) आणि मला सांगताना हेही आनंद होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील.
माध्यमांमधील बातम्यांनी तर अनेक कंपन्या बंद झाल्या, असा आभास निर्माण झाला. त्यामुळे त्यांना हा विषय अधिक तपशीलात कळावा, म्हणून येथे काही माहिती देतो आहे. देशात एकूण 31 लाखांहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी सुमारे 21 लाख कंपन्या या आज सक्रिय आहेत.
- 2015-16 मध्ये भारतात सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 इतकी होती, ती आता 21,17,747 इतकी आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षांत मा. मोदीजींच्या नेतृत्त्वात सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिपट्टीहून अधिक वाढ झाली आहे.
- आता सर्वाधिक कंपन्या असलेल्या देशातील आघाडीच्या राज्यांची यादी बघा. (3 जून 2026 ची स्थिती)
सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रात 3,96,211
त्याखालोखाल दिल्ली : 2,72,342
तिसर्या क्रमांकावर उत्तर प्रदेश : 1,85,982
- बंद झालेल्या कंपन्या (3 जून 2026 ची स्थिती)
कोविड काळ वगळता सरासरी 20 ते 22 हजार कंपन्या दरवर्षी बंद होतात.
त्याच्या कारणांची वर्गवारी अशी : 76 टक्के डिफंक्ट कंपनी (डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाही), 12 टक्के कंपन्यांचे अमालगमेशन (एकत्रिकरण) आणि 2 टक्के कंपन्या विसर्जित
2019-20 या एकाच वर्षी कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवून 6 लाख कंपन्या रद्द केल्या. प्रत्येक वर्षीच्या रकान्यात गेले तर निष्क्रीय कंपन्या ‘स्टाईक ऑफ’ केल्याचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे बंद झालेल्या कंपन्या कमी आणि ‘स्ट्राईक ऑफ’ झालेल्या कंपन्यांचीच संख्या अधिक आहे.
- नवीन कंपनींची नोंदणी (टॉप टेन राज्य)
दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन कंपनींची देशात नोंदणी होत असते. त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वांत पुढे असतो. उदाहरणासाठी 2025-26 या वर्षांची आकडेवारी घेऊ. महाराष्ट्र : 41,525 कंपन्या, दिल्ली : 20,272 कंपन्या, उत्तरप्रदेश : 27,494 कंपन्या, कर्नाटक : 17,857 कंपन्या, तामिळनाडू : 17,024 कंपन्या, तेलगंणा : 17,300 कंपन्या, गुजरात : 14,666 कंपन्या आणि पश्चिम बंगाल : 10,598 कंपन्या.
- राहिला प्रश्न चाकणचा. तर तेथे काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री श्री उदय सामंत यांना तेथे लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या पुढाकाराने 12 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली आहे. सर्व समस्या ऐकून घेत, त्यावर समाधान काढण्यासाठी एक अल्पकालीन आणि एक दीर्घकालिन असा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच. म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू.
@samant_uday
चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे २,००० हून अधिक कामगार कार्यरत आहेत.
हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
• चाकण, तळेगाव आणि राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा.
• खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवावी.
• MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात.
• उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारावी.
तसंच, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील आमचे सहकारी खासदार श्री. राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की, गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती मात्र सरकारदरबारी उपलब्ध नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे.
महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही.
सरकार कोणत्याही विचारांचं असो, ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा स्व. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाही.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @samant_uday
मकरंद जोशी retweeted
"वादळे येती म्हणून दीप विझत नसतात;
हात पुढे सरसावले की अंधार हरत असतो."
Donation appeal ! आवाहन देणगीरूपी सहभागाचे !
मुसळधार पावसाने पद्मश्री डॉ. गिरीश प्रभूणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडार, पारधी व इतर कष्टकरी समाजातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांसाठी चालणारे पुनरुत्थान समरसता गुरुकुल मोठ्या संकटात सापडले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने गुरुकुलाच्या वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट चे सदस्य आज तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मोटर पंप, केबल, इलेक्ट्रिक बोर्ड यांसारखे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.
परंतु हे केवळ सुरुवातीचे पाऊल आहे. नुकसानाचे प्रमाण अत्यंत मोठे असून गुरुकुलाची पुनर्बांधणी, विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था आणि दैनंदिन जीवन पूर्ववत करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
संस्थेच्या परवानगीने आम्ही आपणास कळकळीचे आवाहन करतो— आपल्या परीने शक्य तेवढी सढळ हस्ते मदत करा. आपल्या प्रत्येक योगदानामुळे या ४०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दीप पुन्हा तेजाने प्रज्वलित होईल.
🙏 स्वतः मदत करा आणि ही विनंती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
देणगीचे तपशील पहिल्या कमेंट मध्ये
#RebuildTogether #DisasterRelief
मकरंद जोशी retweeted
आषाढी वारी 🚩अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रथमच एअर अॅम्ब्युलन्स 🚨🛫 सुविधा उपलब्ध.
वेगवान वैद्यकीय मदत 🏥, अत्याधुनिक उपचार 👩🏻⚕️आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र सरकारची संवेदनशील व लोकाभिमुख पुढाकार.
#ThankYouDevabhau
मकरंद जोशी retweeted
असा झाला #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट चा द्वितीय वर्षपूर्ती सोहळा. …
खणखणीत! दणदणीत !!
गच्च भरलेला हॉल. पायरीवर बसलेले प्रेक्षक,
हॉलच्या बाहेर स्क्रीनवर ऐकणारे प्रेक्षक,
वेळेवर सुरु, वेळेवर पूर्ण,
ऑनलाईन मित्रांची ऑफलाईन मांदियाळी,
मान्यवरांची पूर्णवेळ उपस्थिती
उत्तम नियोजन, परफेक्ट execution!!
मोठ्यांचा आशीर्वाद
तब्बल २ तास स्तब्ध करणारा सादरीकरण.. #wemetontwitter
मकरंद जोशी retweeted
आज पुण्यात ! रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट - द्वितीय वर्षपूर्ती सोहळा..
नोंदणीस उदंड प्रतिसाद मिळाल्याने रसिकांनी ५:३० पर्यन्त स्थानापन्न व्हावे!
वेळ ५:३०
स्थळ : गणेश हॉल , न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे.
#pune #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट
मकरंद जोशी retweeted
चुकवू नये असे !
मित्रांनो, ऐकायला नक्की या! नाशिक मध्ये जे काही झालंय ते भयानक आहे. आपल्या लेकी बाळी workplace वर सुरक्षित हव्या आहेत. आणखीन जाणून घेऊ @PrasadVKathe यांच्याकडून
आज रात्री ९:३० वाजेस.
Don't miss out—follow for more spaces and discussions. Nashik Corporate Jihad
स्पेस लिंक पहिल्या कमेन्ट मध्ये थोड्या वेळात
#रावसाहेब_कट्टा
🤖 Made with AI
मकरंद जोशी retweeted
With @DrGanganathJha & students of DESPU undergoing Masters Course in Public Policy
मकरंद जोशी retweeted
निमंत्रण !
एका प्रवासाचं,विश्वासाचं आणि कार्याचं..
तिसऱ्या वर्षात दमदार पदार्पणाचं !
पहिल्या कमेन्टमधील लिंक वर नोंदणी अनिवार्य!
विशेष सादरीकरण:
"गोष्ट इथे संपत नाही - अफजलखान वध"
शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासातील निवडक प्रसंग कथाकथनाच्या माध्यमातून सादर करणारा प्रसिद्ध कार्यक्रम !
स्पेसच्या कट्ट्यावर नेहमी भेटतोच पण हयानिमित्ताने थेट भेटू.
ही रंगतदार मैफिल चुकवू नका!
#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट
मकरंद जोशी retweeted
.#WeMetOnTwitter
“Some journeys don’t change the destination,
they change the people sitting beside you.
Long drives with friends turn silence into comfort, roads into memories, and moments into stories we’ll carry long after the car stops.”
मौजमजा करता करता #देव_देश_धर्म याचं देणं लागतो याची जाणीव असलेली ही माझी जिवाभावाची मंडळी.
रावसाहेब चॅरीटेबल ट्रस्ट व कट्ट्याची ही रीचार्जींग सहल दणक्यात झाली. 1/n
मकरंद जोशी retweeted
I challenge you @AnujaDhakras21 try and vote for the second time and you expose @ECISVEEP ..
Cut this crap of setting a fake narrative against the ECI..
Don’t forget that you have already signed the register before voting.. There are checks and formalities at multiple levels..






























