Nakedar retweeted
पेपर रिचेकिंग , रिटोटलिंग, पेपर - मुलाखती Post pone , कोर्ट केस असले खेळ करण्यापेक्षा काय तो मुळावरच घाव घाला..... जर पॅटर्न बदलला तर असल्या भानगडी करायची गरजच भासणार नाही ना.
Objective पॅटर्न म्हणजेच Mpsc चे सरलीकरण ,सुसूत्रीकरण
Objective पॅटर्न म्हणजेच पारदर्शकता
Nakedar retweeted
#objective2027 म्हणजे पारदर्शकता ती आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे 💯
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @AbhiPawarBJP @VikramPachpute_ @dhananjay_munde @BaliramDoleyINC @Objective2027
मागील काही वर्षात वर्णनात्मक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे..
परीक्षकाच्या मूड वर अवलंबून असणारा अन्यायपूर्ण पटर्न विद्यार्थ्यांना मान्य नाही
त्यामुळे सर्वसमावेशक न्याय देणारा #Objective2027 पासूनच लागू करावा
@Dev_Fadnavis
@Nikhil_A_Patil
@Objective2027
Nakedar retweeted
२०२७ पासून MPSC च्या सर्व परीक्षा Objective Pattern नेच व्हाव्यात, ही ९९% विद्यार्थ्यांची आग्रहाची मागणी आहे. शासनाने हा निर्णय तात्काळ जाहीर करावा, ही विनंती.
#Objective2027
@CMOMaharashtra @SunetraA_Pawar @NiteshNRane @Shivendraraje11 @VRadhaIAS @AbhiPawarBJP @mpsc_office
Nakedar retweeted
या वर्षीच्या दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र आधीच अत्यंत बिकट आणि वाईट परिस्थितीतून जात आहे. त्यातच याच कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं-मुली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत MPSC चा अभ्यास करत आहेत! पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमधील री-चेकिंगच्या या मोठ्या आणि अमानुष राक्षसामुळे विद्यार्थी पूर्णपणे नैराश्यात ढकलले गेले आहेत.
मा. मुख्यमंत्र्यांनी या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन, राज्यसेवेसह सर्व तांत्रिक परीक्षांसाठी २०२७ पासून 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न' लागू करण्याची अधिकृत घोषणा लवकरात लवकर करावी! या दिवाळीआधी ही गोड बातमी देऊन लाखो शेतकरीपुत्रांना आणि विद्यार्थ्यांना या भीषण संभ्रमातून व नैराश्यातून बाहेर काढावे🙏
#Objective2027 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office @dhananjay_munde
Nakedar retweeted
OBJECTIVE 2027 🔥
@VRadhaIAS
@dhananjay_munde
Nakedar retweeted
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office
@Dev_Fadnavis
@bhimanwar
@AbhiPawarBJP
Nakedar retweeted
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
forms.gle/NV4UqRP8CGGehoaU8
Nakedar retweeted
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office @bhimanwar
Nakedar retweeted
ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय का..?
ऑनलाईन मध्ये हजारो त्रुटी आहेत...
TCS/ IBPS मध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया घातक असल्याकारणाने सरळसेवा पदभरती एमपीएससी कडे वर्ग केली.
आता इथे ही तो निर्णय हा सर्व उमेदवारांना मान्य नाही.
#Mpsc
Nakedar retweeted
📌गट क 2026 परीक्षा ऑनलाईन होणार.
TCS आणि IBPS ने घेतलेली तलाठी भरती / इतर परीक्षेत झालेला भ्रष्टाचार सर्वांना माहित आहे. नॉर्मलायझेशन पद्धत होणार आहे जी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.
परीक्षा पूर्वीप्रमाणे #ऑफलाईनच हवी.
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks @mpsc_office @NANA_PATOLE
Nakedar retweeted
महाराष्ट्र "गट क" सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑनलाइन पद्धतीने घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या गळ्याला फास लावण्यासारखे आहे...
काही क्षणात वास्तव कट्ट्यावर लाईव्ह....
Nakedar retweeted
महाराष्ट्र "गट क" सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑनलाइन पद्धतीने घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या गळ्याला फास लावण्यासारखे आहे...
काही क्षणात वास्तव कट्ट्यावर लाईव्ह....
@abpmajhatv @Dev_Fadnavis @Matapune @VastavKatta
Nakedar retweeted
ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय का..?
ऑनलाईन मध्ये हजारो त्रुटी आहेत...
TCS/ IBPS मध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया घातक असल्याकारणाने सरळसेवा पदभरती एमपीएससी कडे वर्ग केली.
आता इथे ही तो निर्णय हा सर्व उमेदवारांना मान्य नाही.
#Mpsc
Nakedar retweeted
१/२ डियर आयोग, सरळसेवा परीक्षा आपल्याकडे देण्यासाठी आम्ही आमचं करिअर सोडून असंख्य आंदोलने, उपोषणे केली. पण गट-क जाहिरातीत आपण परीक्षा ऑनलाईन घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, लाखो उमेदवारांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे. ऑनलाईन परीक्षेत असंख्य गैरप्रकार होतात..
@Dev_Fadnavis
Nakedar retweeted
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra @DrSEShinde @mieknathshinde @mpsc_office
Nakedar retweeted
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis
@mpsc_office – at Haveli, India
मा.@mpsc_office @bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
Nakedar retweeted
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
Nakedar retweeted
Dear Team SSC,🙏
Aapke portal par otr verify me “ OTR Edit Date Range Not configured ” Error aa raha hai, koi bhi detail editable nahi hai,save&next butten show kar raha hai, team se nivedan hai jald is problem ko solve Karen, jisse lakhon applicant CGL form bhar saken. @SSC_GoI

































