नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS) profile picture

नेहरुनगर पोलीस ठाणे, मुंबई अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Off account Neharu Nagar Police Station, Mumbai. For emergency call 100/112

Nehru Nagar PS Mumbai
Joined July 2024
Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
Hon’ble Shri @Dev_Fadnavis, Chief Minister, Maharashtra State, inaugurated and launched several advanced technology initiatives of the Mumbai Police. Projects like Fusion Centre (Pratyancha), Citizen App, Samvad App – Police’s own secure messenger, DigiID, Mumbai Police Integrated Working System (MPIS), distribution of 50,000 tablets, secure data centre, forensic vehicle of the Anti-Narcotics Cell, and a secure network connecting more than 490 offices, all officers and staffs individually; will make the Mumbai Police Force more modern, fast and transparent. On this occasion, Hon’ble Minister for Information Technology and Cultural Affairs Adv. Ashish Shelar (@OfficeofAShelar), Hon’ble Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation Shri. Mangal Prabhat Lodha (@MPLodha), Additional Chief Secretary (Home) Smt. Manisha Patankar-Mhaiskar, @CPMumbaiPolice Shri. Deven Bharti, Secretary to Hon’ble Chief Minister Dr. Shrikar Pardeshi, and senior officers of the Mumbai Police Force were also present. 🔸 मुंबई पोलीस दलाच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे संपन्न झाले. फ्युजन सेंटर (प्रत्यंचा), नागरिक ॲप (Citizen App), संवाद ॲप – पोलिसांचा स्वतःचा सुरक्षित मेसेंजर, DigiID, मुंबई पोलीस एकात्मिक कार्य प्रणाली (MPIS), ५०,००० टॅब्लेट वितरण, सुरक्षित डेटा सेंटर, अंमली पदार्थ विरोधी कक्ष करीता फॉरेन्सिक वाहन आणि ४९० हून अधिक कार्यालयांना जोडणारे एक सुरक्षित नेटवर्क, ज्याद्वारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वैयक्तिकरित्या जोडलेले आहेत या सारख्या प्रकल्पांमुळे मुंबई पोलीस दल अधिक आधुनिक, जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे. या वेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #TechnologyDrivenPolicing #FusionCentre #Pratyanch #CitizenApp #SamvadApp #DigiID #MPIS #AntiNarcoticsCell #InnovationInPolicing #FutureReadyPolice
13
34
1
87
19,597
नेहरू नगर पोलीस स्टेशन मधील गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तांत्रिक माहितीच्या आधारेअवघ्या 2 तासात फिर्यादी यांचे हरवलेले 12 तोळे सोने फिर्यादी यांना परत केले.
1
99
तपास पथकातील अधिकारी सपोनी पाटील, सपोनी जगदाळे, पोलीस शिपाई, महेश कोलते, संदीप पाचपुते यांनी माहिती घेऊन अवघ्या 2 तासामध्ये सुटकेस चा शोध घेऊन सदर सुटकेस मधील 12 तोळे सोन्याचे दागिने व साहित्य फिर्यादी यांचे ताब्यात देण्यात आले.
1
2
65
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔶On the auspicious occasion of Dussehra, performed “Shastra Poojan” at Naigaon Armoury, honouring the tradition and spirit of Vijayadashami. It is the eloquent reminder of our paramount duty to protect the citizens and serve the nation. It was attended by Shri Suvez Haque, Jt. CP (Admin); Shri Dikshit Gedam, Addl. CP (Armed Police); Shri Anand Bhoite, DCP (Armed Police); and Shri Anurag Jain, DCP (Central Region, Zone 2). 🔶विजयादशमीच्या परंपरेनुसार आज नायगाव शस्त्रागार येथे 'शस्त्रपूजन सोहळा' अत्यंत उत्साहात पार पडला. हा सोहळा म्हणजे नागरिकांचे रक्षण करणे आणि देशाची सेवा करणे या आपल्या सर्वोच्च कर्तव्याची एक अत्यंत प्रेरणादायी आठवण आहे. या सोहळ्यास पोलीस सह आयुक्त (प्रशासन) श्री. सुवेज़ हक, अपर पोलीस आयुक्त (सशस्त्र पोलीस) श्री. दीक्षित गेदाम, पोलीस उपायुक्त (सशस्त्र पोलीस) श्री. आनंद भोइटे आणि पोलीस उपायुक्त (मध्य प्रादेशिक विभाग, परिमंडळ-२) श्री. अनुराग जैन हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
37
113
5
1,408
54,544
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Recovery and Return of Lost Property! North Zone-2 Police recovered property worth ₹1,73,01,554 from various cases and successfully returned it to the rightful owners. The recovery includes 684 gm of gold, ₹22,87,554 in cash, 348 mobile phones, funds recovered from online fraud cases, 13 two-wheelers and 1 auto-rickshaw. 🔸हरवलेली मालमत्ता हस्तगत करून मूळ मालकांच्या स्वाधीन! उत्तर परिमंडळ - २ पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली ₹१,७३,०१,५५४ किंमतीची मालमत्ता संबंधित कायदेशीर मालकांना परत केली. यामध्ये ६८४ ग्रॅम वजनाचे सोने, ₹२२,८७,५५४ इतकी रोख रक्कम, ३४८ मोबाईल फोन, ऑनलाईन फसवणूक प्रकरणांतून परत मिळवलेली रक्कम, १३ दुचाकी आणि १ ऑटो-रिक्षा यांचा समावेश आहे. #MumbaiPolice4All
14
18
1
53
20,132
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
समतानगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हा रजिस्टर क्रमांक 347/1997, कलम 363,366,376 भा.दं.वि. मधील न्यायालयाने फरारी आरोपी म्हणून घोषित केलेल्या आरोपीस तब्बल 29 वर्षांनंतर अटक करण्यात समतानगर पोलिसांना यश आले आहे. सदर गुन्ह्यातील फरारी आरोपी सुकेन शिवसागर विश्वकर्मा
2
1
4
419
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Under the instructions of Hon’ble Shri. Deven Bharti @CPMumbaiPolice Grievance Redressal Day was organised on 12th September 2026, Saturday across all police stations under the supervision of the Jt. CP (L&O). On this occasion, Addl CsP and DCsP also visited the Police Stations and guided them. All ACsP and Senior Police Inspectors addressed the complaints and took appropriate action on the applications, registered cases and reported crimes. In case of any crime against women, citizens are requested to contact our helpline number 1090 or Dial 100/112 🔸 दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मा. श्री. देवेन भारती @CPMumbaiPolice यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेखीखाली तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले. महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा. #MumbaiPolice4All
25
29
5
84
200,160
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Looking after Mumbai, 24×7. If you ask us, that’s simply the standard. 🔸मुंबईसाठी २४×७ सज्ज! कारण कर्तव्याला वेळेच बंधन नसतं. #ClockedInForMumbai
38
70
3
384
46,309
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
उत्कृष्ट कामगिरी! पूर्व परिमंडळ-२ मधील पोलीस ठाण्यांनी तांत्रिक व मानवी कौशल्याच्या सहाय्याने ₹५१.७३ लाखांची चोरी/गहाळ मालमत्ता हस्तगत करून नागरिकांना परत केली. ४१० मोबाईलसह मौल्यवान मालमत्ता परत मिळवून देणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे हार्दिक अभिनंदन! 💐👏 #ProudMoment
2
3
262
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Bhandup Police arrest accused absconding for 29 years! @BhandupPS arrested an accused involved in three serious cases, including murder, attempted murder and dacoity, registered at Bhandup Police Station. The accused had been absconding since 1997. Acting on confidential and technical inputs, Bhandup Police traced the accused to Solapur, laid a trap and apprehended him. A remarkable achievement by Bhandup Police in bringing a long-absconding accused to justice. 🔸२९ वर्षांपासून फरार आरोपीस भांडूप पोलिसांकडून अटक! @BhandupPS हद्दीत दाखल खून, खुनाचा प्रयत्न व दरोड्याच्या तीन गंभीर गुन्ह्यांतील आरोपी सन १९९७ पासून फरार होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान प्राप्त गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. त्यानुसार सोलापूर येथे सापळा रचून फरार आरोपीस अटक करण्यात आली. सदर आरोपीविरुद्ध न्यायालयीन कार्यवाही करण्यात आली असून, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी भांडूप पोलिसांनी केली आहे. #MumbaiPolice4All
19
24
1
166
69,603
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Under the instructions of Hon’ble Shri. Deven Bharti @CPMumbaiPolice Grievance Redressal Day was organised on 22nd August 2026, Saturday across all police stations under the supervision of the Jt. CP (L&O). On this occasion, Addl CsP and DCsP also visited the Police Stations and guided them. All ACsP and Senior Police Inspectors addressed the complaints and took appropriate action on the applications, registered cases and reported crimes. In case of any crime against women, citizens are requested to contact our helpline number 1090 or Dial 100/112 🔸 दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मा. श्री. देवेन भारती @CPMumbaiPolice यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेखीखाली तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले. महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा. #MumbaiPolice4All
9
8
50
36,347
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Today, on the occasion of Sadbhavana Diwas, administered the Sadbhavana oath to all officials, personnel & staff at the @MumbaiPolice Headquarter. 🔸आज सद्भावना दिवसानिमित्त मुंबई पोलीस मुख्यालयात सर्व अधिकारी व अंमलदारांसोबत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी समाजात भावनिक ऐक्य, सामंजस्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प केला. #सद्भावना_दिवस #SadbhavanaDiwas
12
40
124
35,946
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸 Under the 'Ati-Utkrisht and Utkrisht Seva Padak' and the Police Medal for Meritorious Service 2026, as announced by the Government of India, a total of 433 Mumbai Police officers have been honoured for their remarkable and outstanding service. 197 officers were awarded the 'Ati Utkrisht Seva Padak,' 230 officers were awarded the 'Utkrisht Seva Padak,' and 6 officers received the Presidential Medal for Meritorious Service. 🔸 सेवेला सन्मान, कर्तव्याला सलाम! अथक कार्य, समर्पण आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारकडून मुंबई पोलिसांच्या ४३३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला असून, यामध्ये १९७ अधिकाऱ्यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, इतर २३० अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक आणि ६ अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित केले आहे. कर्तव्यपथावरच्या समर्पणाचा हा गौरव प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण! #BadgesOfHonour
7
15
1
58
31,164
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Heartiest congratulations to all the recipients of the “Presidential Police Medal for Meritorious Service”, “Ati-Utkrisht Seva Padak”, and “Utkrisht SevaPadak” on the occasion of the 80th Independence Day. Your exemplary service, dedication and commitment to duty have made us immensely proud.🇮🇳 🔸स्वातंत्र्यदिनानिमित्त मानाचे पदक पटकावणाऱ्या सर्व पोलीस अंमलदार व अधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन! स्वातंत्र्यदिनाच्या पावन प्रसंगी “गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक”, “अति उत्कृष्ट सेवा पदक” आणि “उत्कृष्ट सेवा पदक” प्राप्त झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमची अतुलनीय निष्ठा, समर्पण आणि कर्तव्यदक्षता संपूर्ण पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे..🇮🇳 #ExcellenceInPolicing #80thIndependenceDay
16
44
4
216
39,723
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸 Due to important administrative reasons, the meeting with Mumbai citizens scheduled for Tuesday, 11 August 2026, at 3:30 PM has been rescheduled to 2:00 PM. No prior permission is required to attend. 🔸 महत्त्वाच्या प्रशासकीय कारणास्तव, दिनांक ११ ऑगस्ट २०२६, मंगळवार रोजी दुपारी ३:३० वाजता मुंबईतील नागरिकांसोबत नियोजित असलेली बैठक आता दुपारी २:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. #MeetCPOnTuesday
12
24
3
172
166,258
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Recognising excellence in policing! At the Monthly Crime Review Conference held today, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their exceptional work in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and outstanding performance in the line of duty. Heartiest congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and service to Mumbai. 🔸पोलीस सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव! आज आयोजित करण्यात आलेल्या 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई शहराप्रती दाखवलेली अतुलनीय निष्ठा, कटिबद्धता आणि उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ExcellenceInPolicing
10
28
2
142
29,541
@NehruNagarPS पो.ठा.हद्दीतील खेमानंद बार जवळ फिर्यादीस धक्का देऊन जबरीने मोबाईल चोरणाÚ्या ३ आरोपींना नेहरुनगर पो. ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने धावत्या रिक्षाचा पाठलाग करून कुर्ला सिग्नल येथे पकडुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणल्या बाबत. @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DcpEastZone2Mum
🤖 Made with AI
6
110
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During this meeting, you can share your queries, concerns, and grievances with me. No prior appointment is required. Addressing your concerns and resolving your issued is our top priority. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयास येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीत तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांवर उपाययोजना करणे हे आमचे कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
64
74
10
453
114,234
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
Replying to @CPMumbaiPolice
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me. No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
1
1
79
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai retweeted
🔸Acting on a complaint registered at @DBMargPS regarding a ₹70,500 cyber fraud, where the victim was tricked into installing a fake APK file impersonating a reputed gas company, the team swiftly launched an investigation. The accused was tracked across West Bengal and Jharkhand before being arrested. The police seized 10 mobile phones, a laptop, 7 SIM cards, 4 debit/credit cards, 967 APK files, and banking data of 37,200 citizens. Further investigation revealed that the accused had executed 2,993 cyber frauds across the country using 91 fake APK files, cheating victims of over ₹63 crore. 🔸एका प्रस्थापित गॅस संस्थेच्या नावाने बनावट एपीके फाईल इंस्टॉल करण्यास भाग पाडून मोबाईल बँकिंगची गोपनीय माहिती चोरून ₹ ७०,५०० ची फसवणूक झाल्याची तक्रार @DBMargPS येथे नोंदवण्यात आली. सदर गुन्ह्याची नोंद होताच डी बी मार्ग पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. या प्रकरणी आरोपीचा मागोवा घेऊन पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे पाठलाग करून त्यास अटक करण्यात आले. तसेच तपासादरम्यान आरोपीकडून १० मोबाईल, १ लॅपटॉप, ७ सिम कार्ड, ४ डेबिट/क्रेडिट कार्ड, ९६७ एपीके फाईल्स तसेच ३७,२०० नागरिकांची बँकिंग माहिती जप्त करण्यात आली. तपासात उघडकीस आले की सदर आरोपीने बनवलेल्या ९१ एपीके फाईल्सद्वारे देशभरात २,९९३ सायबर फसवणुकीचे गुन्हे घडवून ₹ ६३ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. #MumbaiPolice4All
78
119
11
543
69,762