Pinned Tweet
UPSC aspirants are offended by @DrJitendraSingh Sir’s FLOCCINAUCINIHILIPILIFICATION of #UPSCExtraAttempt2021
PS : Meaning of the word
“the action or habit of estimating something as worthless”
Thanks @drVidya33579333 @ShashiTharoor
FLOCCINAUCINIHILIPILIFICATION😍this was the first new word i learnt from u, i always look forward to u for life lessons. sir,kindly correct ur stand against UPSC aspirants n help us to serve the nation like you🙏🙏🙏🙏
#UPSCExtraAttempt2021
@ShashiTharoor
SSP retweeted
राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, वनसेवा आणि PSI,STI, ASO,SR, कर सहायक, लिपीक,जागा वाढीचा मुद्दा सरकार दरबारी भांडून सोडवावा लागेल.
राज्यसेवा जागा वाढीसाठी महसूल विभागाला उपजिल्हाधिकारी पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठता मुद्दा तातडीने निकाली काढावा लागेल आणि यासाठी सर्वांनी एकत्र येवून लढणे गरजेचे आहे.
#MPSC
SSP retweeted
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मी वेळोवेळी शासन दरबारी व लोकसेवा आयोगाकडे मांडत आलेलो आहे. यादरम्यान मागच्या काळात MPSC च्या परीक्षा काही वेळा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत, अर्थात विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी ते क्रमप्राप्त होते. त्यामुळे विद्यार्थीहितासाठी या निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माझा सहभाग राहिला आहे. लोकसेवा आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या वेळोवेळी मान्य करून ते विद्यार्थीहितासाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे. परिक्षेसाठी वाट पाहणारेही अनेक विद्यार्थी आहेत, परिक्षा पुढं गेल्यामुळे त्यांचा मासिक खर्च वाढतो. त्यामुळे लोकसेवा आयोगाला वेळोवेळी परीक्षा पुढे ढकलायला लावणं दूरगामी दृष्टीकोनातून विचार करता फारसं योग्य नाही. जसं प्रत्येक वेळी विद्यार्थी चुकीचे असतात असं नाही तसंच प्रत्येक वेळी आयोग चुकीचा असतो असंही नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा. अध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, आयोगाच्या सचिव, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे आयोगाचे सर्व अधिकारी व कर्मचारीवृंद आणि परीक्षा पुढे गेल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली ते विद्यार्थी या सर्वांना झालेल्या तसदीबद्दल मला खंत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेली 88 वर्ष या राज्याची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली आहे आणि आपली विश्वसनीयता व गुणवत्ता जोपासली आहे. यापुढेही आयोग विद्यार्थीहितासाठी काम करेल अशी अपेक्षा आहे. आयोगाची स्वायत्तता व आयोगाचा सन्मान राखणे ही विद्यार्थ्यांसहित आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
#MPSC @mpsc_office
SSP retweeted
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
जाहिरातीला उशीर झाल्याने अनेक उमेदवारांचे वय संपले आहे. कृपया जाहिरात वयवाढीसहित प्रसिद्ध करावी
@mpsc_office
@AROM_GOM
@ssaunik
@MahaDGIPR
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
गोरगरीब ,बेरोजगारांच्या न्याय्य मागणीसाठी व त्यांच्या हक्कासाठी
म.गांधीजीच्या मार्गाने शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात जबरदस्तीने पोलीसांनी मला अटक करून ताब्यात् घेतले आहे.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas @kharge
@RahulGandhi @chennithala @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @aajtak @mumbaitak @pudharionline
@LokshahiMarathi
@AdvYashomatiINC @VijayWadettiwar @INCMaharashtra @atullondhe
@ravishndtv @varunchoudhary2
SSP retweeted
विद्येचे माहेरघर #Pune #MPSC_आंदोलन #MPSC
उठा आणि जागे व्हा #न्याय @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@DGPMaharashtra
SSP retweeted
#MPSC_आंदोलन पुणे....🔥🔥
Notification आपल्या हक्काचं नाहीं कोणाच्या बापाचं..... विद्यार्थी आक्रोश.
@mpsc_office #MPSC
SSP retweeted
Replying to @Dhruvrathenx
MPSC अभ्यर्थी महाराष्ट्र NDA सरकार के खिलाफ पुणे में विरोध प्रदर्शन कर रहे हैं🔥
प्रदर्शनकारी चाहते हैं कि MPSC कृषि विभाग में पदों को भरने के लिए परीक्षा आयोजित करे।
छात्र भी बीजेपी सरकार से खुश नहीं हैं
सदैव विद्यार्थी हितासाठी....
जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मी ही तुमच्यासाठी तुमच्यासोबत मैदानात...!
#MPSC
#MPSC_आंदोलन
#rohitpawar
#ravikantvarpe
@NCPspeaks @social_mediaNcp
SSP retweeted
उदा.
BSc झालेला तरुण जो दोन वर्षांपासून MPSC ची तयारी करत आहे. BSc असल्यामुळे तो गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयात बरा आहे. या परिस्थितीत तो IBPS Clerk परीक्षा उत्तीर्ण होण्याची चांगली शक्यता आहे.
ती शक्यता हिरावून घ्यायचा अधिकार कोणालाही नसावा. त्याला ती संधी मिळायलाच हवी 🙏
शरद पवार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलनात सहभागी होणार; सरकार विरोधात पवार मैदानात उतरणार. @pawarspeaks #SharadPawar #MPSC_आंदोलन #mpsc
SSP retweeted
ऊन असो की पाऊस , टेन्शन नाही . 1.40 pm
#mpsc
SSP retweeted
उद्या अपेक्षित निर्णय येईल अशी आमची अपेक्षा...
#MPSC_आंदोलन
#MPSC
SSP retweeted
टाळी एका हाताने वाजत नसते ना!
आयोगाने स्वच्छ, पारदर्शक, राजकारण विरहित व गतिमान कारभार केल्यास आंदोलने करण्याची वेळच येणार नाही. #Upsc दरवर्षी १८० IAS व २०० IPS अशी एकूण ८००-१००० जागांची जाहिरात काढते. #mpsc आयोगाच्या जाहिराती मात्र कधी २०० कधी ६००!
समस्यांची यादी मोठी आहे.
SSP retweeted
४ ऑक्टोबर पर्यंत दोन राज्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे म्हणजेच MPSC ला २५ ऑगस्टची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलून त्यामध्ये कृषीच्या जागांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून येणाऱ्या ४ ऑक्टोबर च्या ( लगबग ४०-५० दिवस आयोगाकडे उपलब्ध असणार) दरम्यान कधी घेता येणार #MPSC
SSP retweeted
अभ्यासू नेता म्हणत अनेकांनी फडणवीस नावाच्या फुग्यात हवा भरली...
असंख्य विनवन्या, अनेक पत्र, बातम्या, ट्विट्स, विद्यार्थ्यांचे आंदोलन यातूनही फडणवीसांना नेमकं प्रकरण काय ते समजलं नाही.
शेवटी अभिमन्यू पवारांनी समजून सांगितलं अन मग फडणवीसांनी MPSC ला विनंती केली.
MPSC कृषी व IBPS या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची आज भेट घेतली. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करावा व IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्या परीक्षेला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येतून मार्ग काढावा अशी मागणी त्यांच्याकडे केली. मा देवेंद्रजी यांनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला याबाबतची विनंती केली आहे. आयोग विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार लवकरच मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. #MPSC
SSP retweeted
तरूणांच्या हक्काची संधी हिरावून घेण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला ?
एकाच दिवशी दोन परीक्षा आहेत असं आमचे विद्यार्थी पोटतिडकीने ओरडून सांगत असतानाही सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही... सत्तेचा एवढा अहंकार ?
SSP retweeted
Replying to @gajabhauX @RRPSpeaks
स्वतः च्या अस्तित्त्वाची लढाई स्वतःलाच लढावी लागते. @BaliramDoleyINC
सगळं सकारात्मक असून जमत नाही कधी तरी धाडसाचं पाऊल टाकाव लागत.
MPSC चा बळीराजा.
नेता असावा तो बळीराम डोळे साहेबांसारखा...
💥विद्यार्थ्यांची एकच मागणी नोटिफिकेशन...
#Pune #MPSC_आंदोलन #MPSC #Maharashtra
SSP retweeted
आपल्या हक्कासाठी कसं लढायचं हे एमपीएससीच्या पोरांकडून शिकून घ्या फार सुंदर पद्धतीने आंदोलन उभारले आहे
रोहित दादा तुम्ही आंदोलकांच्या बाजूला उभारला त्यामुळे तुमचा भरपूर आभार
@RRPSpeaks
#MPSC_आंदोलन
SSP retweeted
Raising the voice of MPSC aspirants on ground @pune 🔥🔥🔥🔥

































