TP Patil (@TPPatil5) profile picture
Joined August 2022
#राज्यसेवा2023जागावाढ @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis मा. उपमुख्यमंत्री अजित दादा आपल्याला विनंती आहे.. राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला आदेश देण्यात यावे.जाहिरातीत सध्या खूपच कमी जागा आहेत.. विध्यार्थी आपले कायमच ऋणी राहतील.. 🙏 @deepakmankarncp
1,456
53
582
11,718
मुख्यमंत्री साहेब तुमचे निर्णय गतिमान आहेत परंतु अंमलबजावणीसाठी प्रशासनाने तत्परता दाखवणे गरजेचे . #राज्यसेवा2023जागावाढ निर्णय तात्काळ घेऊन परीक्षार्थींना न्याय द्यावा. 75000 मेगाभरती पूर्ण करावी . @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @RVikhePatil
28
440
14
172
3,454
मा. @mpsc_office आयोग, राज्यसेवा मुख्य परिक्षा 2021 च्या अंतिम निकालाची अजुन किती दिवस प्रतिक्षा करायची ? मेरीट लिस्ट जाहिर होऊन अडीच महिने होऊन गेले आहेत.निकालासाठी होणारा विलंब ञासदायक आहे.किमान निकालाच्या विलंबामागचे कारण तरी कळावे, ही विनंती ! @Drsuvarnas
1
19
मा. @mpsc_office आपण लवकरात लवकर राज्यसेवा निकाल लावला तरच फॉरेस्ट च्या Opt out चा आपला मूळ उद्देश साध्य होईल .STI च्या joining साठी सुद्धा शेवटचे ४ दिवस बाकी आहेत , त्या जागा वाया जाऊ नये , यासाठी निकाल राज्यसेवा निकाल लागणे महत्वाचे आहे . @Drsuvarnas , नम्रतापूर्वक विनंती .
9
मा. @mpsc_office आयोग, राज्यसेवा मुख्य परिक्षा 2021 च्या अंतिम निकालाची अजुन किती दिवस प्रतिक्षा करायची ? मेरीट लिस्ट जाहिर होऊन अडीच महिने होऊन गेले आहेत.निकालासाठी होणारा विलंब ञासदायक आहे.किमान निकालाच्या विलंबामागचे कारण तरी कळावे, ही विनंती ! @Drsuvarnas
2
50
1
68
8,871
मा. @mpsc_office आयोग वनसेवा 2021 निकाल लावला तसा राज्यसेवा 2021 निकाल वेळेवर लागला तर PSI, STI, ASO, Clerk, Tax asst 2021 यामधील 40 ते 50 मुलांना फायदा होणार. @Drsuvarnas #DeclareRajyaseva2021result
3
106
53
1,530
राज्यसेवा गुणवत्ता यादी लागून अडीच महिने झाले आहेत.आता Forest चा निकाल तसेच STI joining असल्याने बरेच जण कॉमन आहेत .परंतु राज्यसेवा निकाल लागला नसल्याने Opting Out कुणीही करत नाही.मा.@mpsc_office राज्यसेवा निकाल लावल्यास मुलांना न्याय भेटेल अन्यथा जागा रिक्त राहतील.@Drsuvarnas
2
248
99
2,921
TP Patil retweeted
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. @mpsc_office
1
5
TP Patil retweeted
मा. @mpsc_office राज्यसेवा 2021 provisional merit list लवकरात लवकर लावावी ही विनंती.यातील बरेच उमेदवार वनसेवा 2021 आणि STI 2020,2021 लिस्ट मध्ये आहेत. वनसेवा Opt out आणि STI waiting list चा योग्य फायदा होण्यासाठी राज्यसेवा 2021 provisional लिस्ट लवकर लागणे गरजेचे. @Drsuvarnas
3
2
35
मा.आयोग राज्यसेवा provisional result शिवाय वनसेवा निकाल लावून opting आऊट चा फायदा होणार नाही. म्हणून लवकरात लवकर राज्यसेवा निकाल लावावा नाहीतर opting out चा फायदा बाकीच्या post साठी होणार नाही @mpsc_office #rajyasewa_provisional
2
89
1
53
4,290
मा. @mpsc_office राज्यसेवा 2021 provisional merit list लवकरात लवकर लावावी ही विनंती.यातील बरेच उमेदवार वनसेवा 2021 आणि STI 2020,2021 लिस्ट मध्ये आहेत. वनसेवा Opt out आणि STI waiting list चा योग्य फायदा होण्यासाठी राज्यसेवा 2021 provisional लिस्ट लवकर लागणे गरजेचे. @Drsuvarnas
3
2
35
मा. @mpsc_office राज्यसेवा 2021 provisional merit list लवकरात लवकर लावावी ही विनंती.यातील बरेच उमेदवार वनसेवा 2021 आणि STI 2020,2021 लिस्ट मध्ये आहेत. वनसेवा Opt out आणि STI waiting list चा योग्य फायदा होण्यासाठी राज्यसेवा 2021 provisional लिस्ट लवकर लागणे गरजेचे. @Drsuvarnas
94
47
1,452
. @mpsc_office मा.आयोगाने राज्यसेवा 2021 ची प्रोविजनल व फायनल निवड याद्या लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी  होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे. @Drsuvarnas
2
49
54
2,428
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. @mpsc_office
1
5
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. @mpsc_office
28
13
980
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. @mpsc_office
16
10
1,115
13
4
457
Replying to @Drsuvarnas
@Drsuvarnas @mpsc_office मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे.
18
9
795
निकाल लावण्यासाठी काही तांत्रिक अडचण नसेल तर एवढा विलंब का? नाहीतर आयोगाने स्पष्ट करावे तुमच्या साठी हा फक्त रोजच्या कामाचा भाग असेल पण विद्यार्थ्यां साठी त्यांच्या आयुष्याच प्रश्न आहे @Drsuvarnas @mpsc_office @Dev_Fadnavis @mieknathshinde @AbhiPawarBJP @rajivkhandekar
73
31
622
Replying to @mpsc_office
@mpsc_office मा.आयोगाने राज्यसेवा 2021, वनसेवा 2021, Agri 2021, Engineering 2021, कर सहायक 2021, लिपिक टंकलेखक 2021 या सर्व परीक्षांच्या Provisional व Final list लवकर लावून न्याय द्यावा ही विनंती.राज्यसेवा 2021 परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले .@Drsuvarnas
152
76
921