TP Patil retweeted
#राज्यसेवा2023जागावाढ
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा आपल्याला विनंती आहे..
राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला आदेश देण्यात यावे.जाहिरातीत सध्या खूपच कमी जागा आहेत.. विध्यार्थी आपले कायमच ऋणी राहतील.. 🙏
@deepakmankarncp
TP Patil retweeted
मुख्यमंत्री साहेब तुमचे निर्णय गतिमान आहेत परंतु अंमलबजावणीसाठी प्रशासनाने तत्परता दाखवणे गरजेचे .
#राज्यसेवा2023जागावाढ निर्णय तात्काळ घेऊन परीक्षार्थींना न्याय द्यावा. 75000 मेगाभरती पूर्ण करावी .
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @RVikhePatil
TP Patil retweeted
मा. @mpsc_office आयोग, राज्यसेवा मुख्य परिक्षा 2021 च्या अंतिम निकालाची अजुन किती दिवस प्रतिक्षा करायची ? मेरीट लिस्ट जाहिर होऊन अडीच महिने होऊन गेले आहेत.निकालासाठी होणारा विलंब ञासदायक आहे.किमान निकालाच्या विलंबामागचे कारण तरी कळावे, ही विनंती ! @Drsuvarnas
TP Patil retweeted
मा. @mpsc_office आयोग वनसेवा 2021 निकाल लावला तसा राज्यसेवा 2021 निकाल वेळेवर लागला तर PSI, STI, ASO, Clerk, Tax asst 2021 यामधील 40 ते 50 मुलांना फायदा होणार.
@Drsuvarnas
#DeclareRajyaseva2021result
TP Patil retweeted
राज्यसेवा गुणवत्ता यादी लागून अडीच महिने झाले आहेत.आता Forest चा निकाल तसेच STI joining असल्याने बरेच जण कॉमन आहेत .परंतु राज्यसेवा निकाल लागला नसल्याने Opting Out कुणीही करत नाही.मा.@mpsc_office राज्यसेवा निकाल लावल्यास मुलांना न्याय भेटेल अन्यथा जागा रिक्त राहतील.@Drsuvarnas
TP Patil retweeted
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे.
@mpsc_office
TP Patil retweeted
मा. @mpsc_office राज्यसेवा 2021 provisional merit list लवकरात लवकर लावावी ही विनंती.यातील बरेच उमेदवार वनसेवा 2021 आणि STI 2020,2021 लिस्ट मध्ये आहेत. वनसेवा Opt out आणि STI waiting list चा योग्य फायदा होण्यासाठी राज्यसेवा 2021 provisional लिस्ट लवकर लागणे गरजेचे. @Drsuvarnas
TP Patil retweeted
मा.आयोग राज्यसेवा provisional result शिवाय वनसेवा निकाल लावून opting आऊट चा फायदा होणार नाही. म्हणून लवकरात लवकर राज्यसेवा निकाल लावावा नाहीतर opting out चा फायदा बाकीच्या post साठी होणार नाही @mpsc_office #rajyasewa_provisional
TP Patil retweeted
मा. @mpsc_office राज्यसेवा 2021 provisional merit list लवकरात लवकर लावावी ही विनंती.यातील बरेच उमेदवार वनसेवा 2021 आणि STI 2020,2021 लिस्ट मध्ये आहेत. वनसेवा Opt out आणि STI waiting list चा योग्य फायदा होण्यासाठी राज्यसेवा 2021 provisional लिस्ट लवकर लागणे गरजेचे. @Drsuvarnas
TP Patil retweeted
. @mpsc_office मा.आयोगाने राज्यसेवा 2021 ची प्रोविजनल व फायनल निवड याद्या लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे. @Drsuvarnas
TP Patil retweeted
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे.
@mpsc_office
TP Patil retweeted
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे.
@mpsc_office
TP Patil retweeted
Replying to @Drsuvarnas
@Drsuvarnas
@mpsc_office
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे.
TP Patil retweeted
निकाल लावण्यासाठी काही तांत्रिक अडचण नसेल तर एवढा विलंब का?
नाहीतर आयोगाने स्पष्ट करावे
तुमच्या साठी हा फक्त रोजच्या कामाचा भाग असेल पण विद्यार्थ्यां साठी त्यांच्या आयुष्याच प्रश्न आहे
@Drsuvarnas @mpsc_office
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@rajivkhandekar
TP Patil retweeted
Replying to @mpsc_office
@mpsc_office मा.आयोगाने राज्यसेवा 2021, वनसेवा 2021, Agri 2021, Engineering 2021, कर सहायक 2021, लिपिक टंकलेखक 2021 या सर्व परीक्षांच्या Provisional व Final list लवकर लावून न्याय द्यावा ही विनंती.राज्यसेवा 2021 परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले .@Drsuvarnas
TP Patil retweeted
@mpsc_office मा.आयोगाने राज्यसेवा 2021, वनसेवा 2021, Agri 2021, Engineering 2021, कर सहायक 2021, लिपिक टंकलेखक 2021 या सर्व परीक्षांच्या Provisional व Final list लवकर लावून त्यांच्या Joining चा मार्ग मोकळा करावा ही विनंती. 🙏
TP Patil retweeted
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे.
@Drsuvarnas
TP Patil retweeted
मा. MPSC आयोगाने राज्यसेवा 2021 ची Provisional व Final selection list लवकर लावावी ही विनंती. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक, सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे. @mpsc_office @Drsuvarnas