Moin Shaikh (@moins1074) header
Moin Shaikh (@moins1074) profile picture

एक मराठी भारतीय 🇮🇳 • शांततेकडे 🤝 • सकारात्मकतेकडे 🤞 • प्रगतीकडे ✌️ सर्वात आधी माणुसकी, बाकी सगळं नंतर ✨

Pune
Joined July 2023
Photo by Moin Shaikh (@moins1074)Photo by Moin Shaikh (@moins1074)Photo by Moin Shaikh (@moins1074)Photo by Moin Shaikh (@moins1074)Photo by Moin Shaikh (@moins1074)Photo by Moin Shaikh (@moins1074)Photo by Moin Shaikh (@moins1074)Photo by Moin Shaikh (@moins1074)Photo by Moin Shaikh (@moins1074)Photo by Moin Shaikh (@moins1074)
OFFICIAL ANNOUNCEMENT 🦁💛 A once-in-a-lifetime player. A new role. A bond that lasts forever 💛 Mahendra Singh Dhoni takes charge as the Team Mentor of Chennai Super Kings! Through countless victories, challenging times, and memories that will stay in our hearts forever, MS has been at the heart of our journey from the very beginning. From leading us to glory to guiding the next generation of Super Kings, Thala will always be a part of our identity. And Chennai will always be his home. Read more : chennaisuperkings.com/news/n… #WhistlePodu
4,696
30,808
7,247
155,583
6,555,606
But man is a part of nature, and his war against nature is inevitably a war against himself... Rachel Carson #भीमाशंकर #Bhimashankar #SaveBhimashankar
23
गांधी म्हणजे संकट कितीही मोठं असलं, तरी सत्य आणि न्यायाचा मार्ग सोडला नाही तर त्यातून मार्ग नक्कीच निघतो, ही शिकवण देणारं व्यक्तिमत्त्व. त्यांच्याकडे पाहताना सकारात्मकता तर जाणवतेच; पण अडचणींसमोर ठाम उभं राहण्याचं आणि आपल्या तत्त्वांसाठी लढण्याचं बळही मिळतं. #MahatmaGandhi
12
Tatkal opens at 11 AM, and IRCTC crashes under “heavy load.” This rush happens every day so what exactly are you unprepared for? @RailMinIndia @AshwiniVaishnaw This isn’t a glitch. It’s a failure of planning and accountability. Why should passengers suffer? #IRCTC #indianrailway
201
अल्पसंख्याक समाजातील तरुणांच्या शिक्षणाला आणि रोजगाराला नवी दिशा! महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आदरणीय अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या समितीची स्थापना करण्यात आली असून, त्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजातील तरुणांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत. या निर्णयांबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज पुणे इथं माझी भेट घेतली. यावेळी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. त्यांच्याशी संवाद साधताना शिक्षणाबाबतच्या अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्नं जाणून घेतली. 📍 पुणे
5
13
59
1,271
भारतीय मुस्लिमांनी मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन भलतंच मनावर घेतलेलं दिसतंय ना ? म्हणजे ईदच्या मिरवणूक डीजे ,लेझर वगैरे लावून धांगडधिंगा करणे वगैरे यामध्ये चांगलीच गती मिळवलेली आहे. दुसऱ्याच्या चुका वरून माणूस शिकतो अस म्हणतात ते खोट ठरवण्याचा कसला आटोकाट प्रयत्न चालू आहे ना ? मुस्लिमांच्या चार शहाण्या माणसांनी हे वेळीच आवरलं नाही तर अवघड आहे ..
1
2
19
1,273
Moin Shaikh retweeted
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचं निधन झालं. यास्मिन बाई या जन्माने ज्यू आणि कर्माने अस्सल मराठी होत्या. यास्मिनबाईंसारख्या व्यक्तींबद्दल मला कमालीचं कुतूहल आणि आदर आहे. ते फक्त त्या ज्यू आणि तरीही मराठी भाषेसाठी आयुष्य वाहिलं म्हणून नाही. पण एखादी भाषा आणि तिचा आत्मा टिकून रहावा या आग्रहासाठी संपूर्ण आयुष्य देणं हे विलक्षण आहे आणि आजच्या काळात अद्भूत आहे. जन्माने ज्यू असलेल्या जेरुशा रुबेन यांनी अझीझ शेख यांच्याशी विवाह केला आणि त्या यास्मिन शेख झाल्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या आणि मुस्लिम व्यक्तीशी संसार केलेल्या या विदुषीने आपलं आयुष्य मात्र मराठी भाषेच्या अभ्यासासाठी आणि तिच्या शुद्धतेसाठी वाहून घेतलं. खरंतर महाराष्ट्र म्हणजे काय आणि मराठीपण म्हणजे काय, याचं उत्तर त्यांच्या या आयुष्याच्या प्रवासातच दडलेलं आहे. मराठीपण ही जन्माने मिळणारी मक्तेदारी नाही; मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राशी असलेल्या निष्ठेतून ती कमवावी लागते. आणि आजच्या काळात आपण आपल्या भाषेला ज्या पद्धतीने गृहीत धरतोय त्यावरून तर मी अगदी ठामपणे म्हणेन की आपल्याला आपली भाषा टिकवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी सगळ्यांना कष्ट करावेच लागतील. असो यास्मिनबाई ज्या काळात घडल्या, त्या काळात भाषा शुद्ध लिहिणं, योग्य उच्चारण करणं आणि व्याकरणाचे नियम पाळणं याला एक शिस्त होती आणि ती पाळणाऱ्यांबद्दल आदर होता. आज संवादाची साधनं अफाट वाढली, प्रत्येकाच्या हातात लिहिण्याचं माध्यम आलं; पण दुर्दैवाने भाषेबद्दलचा तो काटेकोरपणा मात्र कमी होत गेला. 'अर्थ समजला ना, मग झालं' इतक्यावर भाषा चालत नाही. भाषा ही एका संस्कृतीची स्मृती असते आणि म्हणूनच तिची काळजी घ्यावी लागते. विशेष म्हणजे यास्मिनबाईंचा आग्रह भाषा आहे तशीच राहिली पाहिजे, तिच्यात नवे प्रवाह नवे शब्द येऊ नयेत असा कधीच नव्हता. भाषा बदलणार, नवी भाषा नवे शब्द स्वीकारणार हे त्यांना मान्य होतं; पण तो बदल विचारपूर्वक व्हावा, भाषेचा मूळ बाज आणि तिची रचना टिकावी , ती बिघडू नये हा त्यांचा आग्रह होता. भाषा ही प्रवाही असते. ती इतर भाषांमधले शब्द स्वीकारणार, काळानुसार बदलणार आणि तिची नवी रूपंही तयार होणार. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. पण भाषा बदलणं आणि भाषेवरचं प्रभुत्व गमावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बोलीभाषा कितीही समृद्ध होत राहोत, पण त्या भाषेची एक प्रमाणभाषा टिकली पाहिजे आणि विशेषतः ज्यांची ती मातृभाषा आहे, त्यांना ती उत्तम बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे. प्रमाणभाषेचा आग्रह हा भाषेच्या शुद्धतेचा अट्टहास नसतो; तो त्या भाषेच्या अभिव्यक्तीची ताकद टिकवण्याचा आग्रह असतो. हा आग्रह धरणाऱ्या शेवटच्या दुव्यांपैकी यास्मिनबाई एक. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्याकरणतज्ज्ञ गेल्या असं नाही, तर भाषेवर प्रेम करणं म्हणजे तिच्याशी काटेकोर राहणं असं मानणाऱ्या एका पिढीचा आणखी एक दुवा निखळला. यास्मिन शेख यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे ।
62
523
30
2,801
120,028
प्रति, डॉ. विवेक भीमनवार अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), मुंबई. विषय : Tax Assistant 2024 – अंतिम निवड व शिफारस होऊनही नियुक्ती प्रलंबित; उमेदवारांना तातडीने न्याय देण्याबाबत. महोदय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या Tax Assistant 2024 भरतीची अंतिम निवड व शिफारस यादी 08 मे 2026 रोजी प्रसिद्ध होऊनही आजपर्यंत शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. परीक्षा, मुख्य परीक्षा आणि Typing Skill Test यांसह सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सदर भरतीची जाहिरात 09 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली. पूर्व परीक्षा 01 जून 2025, मुख्य परीक्षा 21 सप्टेंबर 2025, Typing Skill Test 26–27 फेब्रुवारी 2026 आणि अंतिम निवड व शिफारस 08 मे 2026 रोजी झाली. आयोगाने शिफारसपत्रे संबंधित GST विभागाकडे जून 2026 मध्येच पाठविल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नियुक्तीला विलंब नेमका का होत आहे, हा गंभीर प्रश्न आहे. उमेदवारांमध्ये अशी चर्चा आहे की Open/SC/ST उमेदवारांच्या नियुक्त्या आधी करून OBC, EWS, SEBC व इतर प्रवर्गांच्या प्रमाणपत्र पडताळणीमुळे उर्वरित नियुक्त्यांना विलंब होऊ शकतो. आरक्षणाच्या कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होता कामा नये; मात्र प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रशासकीय प्रक्रियेची शिक्षा अंतिम निवड झालेल्या तरुणांना देता कामा नये. कायदेशीरदृष्ट्या शक्य असल्यास, संबंधित प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून नियुक्ती देण्याचा पर्याय शासनाने तातडीने तपासावा. या विलंबामुळे अनेक उमेदवारांनी इतर नोकऱ्या स्वीकारलेल्या नाहीत, तर काहींनी पर्यायी नोकरी स्वीकारली आहे. आर्थिक नुकसान, मानसिक तणाव आणि भविष्याबाबतची अनिश्चितता यामुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम होत आहे. हा केवळ नियुक्तीचा प्रश्न नाही; हा महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या शासनव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. त्यामुळे MPSCने “शिफारस करून जबाबदारी संपली” अशी भूमिका न घेता संबंधित विभागाकडून या विलंबाचे लेखी कारण, सद्यस्थिती आणि नियुक्तीची निश्चित कालमर्यादा मागवावी. प्रमुख मागण्या : १. Tax Assistant 2024 च्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्तीची सद्यस्थिती तातडीने स्पष्ट करावी. २. नियुक्तीला विलंबाचे नेमके प्रशासकीय/कायदेशीर कारण शासनाकडून मागवावे. प्रमाणपत्र पडताळणीमुळे विलंब होत असल्यास, कायदेशीरदृष्ट्या शक्य असल्यास पडताळणीच्या अधीन राहून नियुक्ती देण्याचा पर्याय राबवावा. ३. सर्व प्रवर्गातील उमेदवारांना पारदर्शक, समान आणि वेळबद्ध प्रक्रियेत नियुक्ती मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. ४. नियुक्तीची निश्चित Time-bound deadline जाहीर करण्याची मागणी करावी. निवड झाली आहे. शिफारस झाली आहे. आता नियुक्ती थांबविण्याचे कारण काय? महाराष्ट्रातील तरुणांना याचे स्पष्ट उत्तर आणि तातडीची कार्यवाही अपेक्षित आहे. आपला, धनंजय रामकृष्ण शिंदे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी @bhimanwar @INCHarshsapkal @mpsc_office
2
24
2
55
6,149
Moin Shaikh retweeted
मा.@mpsc_office @bhimanwar गट ब मुख्य परीक्षा 2025 निकालाबाबत जो काही निर्णय घेतला असेल त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू करावी..... जे उमेदवार परीक्षेला होते त्यांना त्यांच्या चांगल्या साठी सुद्धा जास्त वेळ थांबण्याची मनःस्थिती नाही त्यामुळे थोडी घाई करा....#निकाल #HEADCOUNT
10
109
5
109
5,221
Moin Shaikh retweeted
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी पार पडली असून याला जवळपास तीन महिने झाले तरी अद्याप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आजपर्यंत कधीही इतका विलंब झालेला नाही. अनेक विद्यार्थ्यांचं या परीक्षेच्या गुणवत्ता यादीकडं लक्ष लागलं असून गुणवत्ता यादीसाठी होणाऱ्या विलंबामुळं विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करणं सोपं जावं म्हणून MPSC ने तातडीने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी, ही विनंती! @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSC
33
250
17
402
22,300
UPSCच्या धर्तीवर अवघ्या 23 दिवसांत MPSCचा निकाल जाहीर करून अध्यक्ष मा. विवेक भीमनवर सर व सचिव मा. महेंद्र हरपाळकर सर यांनी आदर्श निर्माण केला आहे. जलद उत्तरतालिका व निकालामुळे विद्यार्थ्यांचे पुढील नियोजन सुलभ होणार. मनःपूर्वक आभार! 👏❤️ @mpsc_office @bhimanwar #MPSC
1
3
153
UPSC की तैयारी से पहले मेरी सोच 1. गाँधी अच्छे व्यक्ति नहीं थे 2. आरक्षण बहुत बुरी व्यवस्था है 3. मुझे एक राजनीतिक पार्टी अच्छी लगती थी UPSC की तैयारी के बाद मेरी सोच 1. विश्व के सबसे प्रभावशाली लोगों की सूची में गांधी का नाम जरूर होगा 2. आरक्षण बहुत ही जरूरी व्यवस्था है 3. देश को secularism की जरूरत है न कि कट्टरता की UPSC bahut kuch sikha deta hai
110
147
14
1,185
94,969
Replying to @IRCTCofficial
@IRCTCofficial For months, the IRCTC app and website have been extremely slow during Tatkal booking hours. Genuine passengers are unable to book tickets despite logging in on time.
1
1
1
97
Please fix the lag, loading issues, and booking failures and ensure a fair, reliable Tatkal booking system. @RailMinIndia @AshwiniVaishnaw #IRCTC #Tatkal
97
हा महाराष्ट्र दिन आपल्याला एकत्र आणो आणि आपण तो आनंदाने साजरा करूया! 💛🤗 #WhistlePodu #MaharashtraDay
89
682
42
8,320
119,009
Moin Shaikh retweeted
Maybe someone should book a one-way cultural detox for Mr. #Trump, it might just reduce the random bakwaas 😏 Kabhi #India aa ke dekho, phir bolna.
1,223
6,574
938
35,109
2,422,215
Moin Shaikh retweeted
जब जब Virat Kohli को इस तरह से खेलते हुए देखता हूं, तो मन मसोस कर रह जाता हूं। विराट कोहली एक ऐसा बल्लेबाज है जो अभी इस फॉर्मेट में 3-4 वर्ल्ड कप खेल सकता था लेकिन आपसी मतभेद और लोगों की राजनीति ने Virat Kohli को इस फॉर्मेट से दूर कर दिया। विराट कोहली अभी भी चेस मास्टर है वो चाहे कोई भी फॉर्मेट हो। उसके जैसा न कोई हुआ है और न कभी होगा, वो अद्वितीय है।🔥
122
251
7
2,925
85,189
Moin Shaikh retweeted
The one serious problem of LPG shortage will be, if once the prices of restaurant food goes up, it never comes down, even if the supply becomes normal.
188
909
29
10,341
203,461
Moin Shaikh retweeted
माननीय, विषय-BARTI/SARTHI/MAHAJYOTI संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समाजासाठी MARTI संस्था स्थापन (Aug-2024)करून 1.5वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी सुध्दा काम सुरू झालेला नाही त्वरित कारवाईसाठी मदत करावी अशी अपेक्षा @mphusaindalwai @_khan999 @AdvYashomatiINC @BaliramDoleyINC
2
2
38
Moin Shaikh retweeted
माननीय, विषय-BARTI/SARTHI/MAHAJYOTI संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समाजासाठी MARTI संस्था स्थापन(Aug-2024)करून 1.5वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी सुध्दा काम सुरू झालेला नाही त्वरित कारवाईसाठी मदत करावी अशी अपेक्षा @anjali_damania @AsimSarode @MUKTAKADAM_ @sunjaysawate @niranjansbook
3
3
20
Moin Shaikh retweeted
माननीय, विषय-BARTI/SARTHI/MAHAJYOTI संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समाजासाठी MARTI संस्था स्थापन (Aug-2024)करून 1.5वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी सुध्दा काम सुरू झालेला नाही त्वरित कारवाईसाठी मदत करावी अशी अपेक्षा @TV9Marathi @NDTVMarathi @abpmajhatv @News18_marathi @mataonline
2
2
15