Prabuddha Chaudhuri retweeted
।
मेरे बुज़ुर्ग मित्रों को समर्पित
बहुत से बुड्ढे हैं
किस किस को टैग करूँ
।
#औ_का
Prabuddha Chaudhuri retweeted
The lights never fade, the music never stops, and the magic never dies. Keep the rhythm alive and let the show go on! 🌟🎶
Prabuddha Chaudhuri retweeted
Rahul Gandhi is fighting alone against an undeclared dictatorship,
While all his allies have, one by one, deserted him.
#DelimitationBill #INDIAAlliance
To Hon’ble M.K. Stalin Ji and DMK,
We have always seen you stand firmly for your ideology, social justice, federalism and the rights of Tamil Nadu.
At this crucial moment, I sincerely appeal to you: Please don't support the proposed Delimitation Bill. History remembers those who stand by their principles, especially when it is difficult to do so.
With respect and hope.
@mkstalin
Prabuddha Chaudhuri retweeted
People of India should remember these faces
When wind was blowing BJP's way
When cards were falling
When allies were betraying
These leaders stood for democracy and opposed the delimitation bill 🫡
Whatever worked to get DMK and NCP to support the bill, didn't work against these leaders
History will be kind to them 🔥
Prabuddha Chaudhuri retweeted
या राष्ट्रवादीच्या आठ खासदारांना निवडून आणण्यासाठी मी आणि भाऊगंग मनापासून आणि प्रामाणिकपणे भरपूर कष्ट घेतले होते, त्यांच्या विजयासाठी जमेल तेवढे प्रयत्न केले.
पण आता एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो
या आठ खासदारांपैकी एकानेही डिलिमिटेशनच्या विरोधात जनतेची भूमिका डावलून त्याला पाठिंबा दिला,
तर त्या खासदाराला पुन्हा निवडून येऊ न देण्यासाठी जितके कष्ट त्यांच्या विजयासाठी घेतले होते, तितकेच कष्ट यांच्या पराभवासाठी घेवू.
लोकशाहीत मतदारांचा विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. तो विश्वास तोडणाऱ्यांना जनतेच्या दरबारात उत्तर द्यावेच लागेल.
खासदार कोणत्याही पक्षाचा असो, महाराष्ट्राच्या हिताशी आणि जनतेच्या विश्वासाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही.
माझी जबाबदारी शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा !!
Prabuddha Chaudhuri retweeted
सर्व खासदार महोदयांना विनंती
@kolhe_amol @amarkale_speaks @supriya_sule @DrmpMohite @bajrangsonwane_ @INilesh_Lanke @DrmpMohite
महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला मतदान केलेआहे डिलीमीटेशन बिलाला समर्थन देऊ नका मतदानाच्या दिवशी गैरहजर ही राहू नका या विधेयकाच्या विरोधात मतदान करा
Prabuddha Chaudhuri retweeted
सातारा मधून आता काँग्रेस चा खासदार असावा. राष्ट्रवादी नको.
@INCHarshsapkal @INCMaharashtra
@RahulGandhi
Prabuddha Chaudhuri retweeted
𝐒𝐚𝐜𝐫𝐢𝐟𝐢𝐜𝐞𝐝 𝐨𝐮𝐫 𝐑𝐒 𝐬𝐞𝐚𝐭 𝐟𝐨𝐫 𝐰𝐡𝐚𝐭? 𝐂𝐨𝐧𝐠𝐫𝐞𝐬𝐬 𝐬𝐥𝐚𝐦𝐬 𝐍𝐂𝐏 𝐒𝐏 𝐟𝐨𝐫 𝐛𝐚𝐜𝐤𝐢𝐧𝐠 𝐃𝐞𝐥𝐢𝐦𝐢𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐢𝐥𝐥
The #MaharashtraCongress has questioned ally #NCP SP's support for the #DelimitationBill, recalling how it gave up its Rajya Sabha seat claim to facilitate Sharad Pawar's re-election earlier this year, highlighting fresh INDIA bloc tensions.
Read more: intdy.in/wthbqx
Prabuddha Chaudhuri retweeted
जर NCP-SP ने Delimitation Bill ला समर्थन दिले तर उभ्या आयुष्यात मी त्या पक्षाला मतदान करणार नाही
@Jayant_R_Patil
@supriya_sule
@RRPSpeaks
#Delimitation
MK Stalin, do you even realise what CM Vijay will do to you if you support the Delimitation Bill? He will go to every street and corner in Tamil Nadu and expose you as a betrayer. You will never be able to recover from this politically.
Prabuddha Chaudhuri retweeted
फक्त एका पक्षावर विश्वास राहीला आहे
बाकी सर्व बाजारात विकले जाऊ शकतात
आज तुमचा असेल पण येणार काय आमचा असेल
Prabuddha Chaudhuri retweeted
आज माझ आव्हाड वाकला, गण्या…! 💔
साहेब, आम्ही पुरोगामी विचारांचे सामान्य घरातील पोरं आहोत. धडपडतो, पडतो, पुन्हा उठतो आणि विचारांसाठी संघर्ष करत राहतो.
वेळ प्रसंगी या हुकूमशाही विरुद्ध जेलला पण गेलोत पण माग हटलो नाहीत.
आपल्यासारखी माणसं ही पुरोगामी चळवळीची ताकद आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, सत्ताकारणासाठी विचारधारेची तडजोड झाली, तर सामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाचं मोल काय उरतं?
राजकीय समीकरणं बदलत राहतील, सत्ताही येईल-जाईल; पण विचारांशी केलेली प्रतारणा इतिहास कधीच विसरत नाही.
आपण तरी व्यक्ती पूजे पेक्षा विचारांना महत्त्व द्याल, ही अपेक्षा…!
©️अनिलकुमार गित्ते
@Awhadspeaks जी 💔
@NatashaASpeaks 🥺
Prabuddha Chaudhuri retweeted
Unfollowed ….
@PawarSpeaks
@NCPspeaks
@supriya_sule
दुर्दैवी निर्णय....आजपासून NCP no more .🙏🏼🙏🏼
काँग्रेस ने २०२९ साठी अहिल्यानगर लोकसभा मधून तयारी करावी.@INCIndia
Prabuddha Chaudhuri retweeted
Unfollowed @PawarSpeaks @supriya_sule & @AwhadSpeaks_
Thanks for actively presiding over the #LastRites of India's living document, #TheConstitutionOfIndia & Decimation of Democracy. 👏
Hope you feel proud to be associated with 56📏🤏🐒
#DelimitationBill
#SamvidhanKiHatya
Prabuddha Chaudhuri retweeted
History remembers those who stood their ground, not those who surrendered. 🙌🏻

























