Ajinkya retweeted
No state has translated NCERT word-for-word; they use it as a reference while developing their own syllabus and textbooks.As for Ethics and Sociology, universities like Mumbai, Shivaji and Pune University already provide Marathi study material. वेब visit कर.SS बघ रे.
Ajinkya retweeted
MPSC Group B 2025 पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न नेमका कोण करत आहे?
तपासात व्यत्यय कोण आणत आहे? आणि का?
असंख्य प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची पायमल्ली करणारे दोषी अखेर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार का?
@Tukaram_IndIAS @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
Ajinkya retweeted
चोराच्या उलट्या बोंबा!!
Objective class चालक आर्थिक फायद्यासाठी मुलांना फसवत आहेत. स्वतः चे class चालावेत म्हणून एवढी उठाठेव.
मुलांची फसवणूक करू नका. तुमचे objective चे class चालत नसतील तर तुमचा quality मधे problem असेल. त्यावर लक्ष द्या.
कोचिंग माफिया मुर्दाबाद!!
Ajinkya retweeted
Demanding commissions to prescribe reference books is sheer stupidity. Name ONE commission that officially does so.Government websites, magazines and Economic Surveys are authentic sources.MPSC isn't the private property of objective-pattern mobs either.
Ajinkya retweeted
Replying to @Vikas_harbalkar @mpsc_office
अरे बाबा,UPSC ने कुठे सांगितलंय की NCERT वाचा किंवा अमुक Reference Books वापरा? देशातल्या कुठल्या आयोगाने अशी यादी दिलीय, त्याचा पुरावा दे बरं.आयोगाचं काम अभ्यासक्रम ठरवणं आहे, पुस्तकं सुचवणं नाही. उद्या प्रश्न कुठल्या पुस्तकातून काढायचे हेही आयोगालाच विचारशील का?
Ajinkya retweeted
Replying to @Vikas_harbalkar @mpsc_office
स्पर्धा परीक्षेत पुस्तकांची यादी कोणता आयोग देतो? देशातील एक आयोग दाखव.मुद्दा पॅटर्नचा नाही,तर इम्प्लिमेंटेशनचा आहे. दळवी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. मग ऑब्जेक्टिव्हमध्येही रेग्युलेशनचा प्रश्न आहेच. घराला गळती लागली म्हणून घर बदलतोस की दुरुस्ती करतोस?
Ajinkya retweeted
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या शब्दावर विश्वास ठेवून 2023 पासून हे विद्यार्थी तयारी करत आहेत,@DescriptiveMPSC ची,
यांचा खरच यात काय दोष आहे,?
objective-telegram च्या झुंडी ad च्या business पायी यांचं वाटोळ करत आहेत 😡
@CPPuneCity @CMOMaharashtra @Tukaram_IndIAS @VRadhaIAS
Ajinkya retweeted
Replying to @cbawankule
काय चाललंय महसूल विभागात?MPSC च्या सरळसेवा कोटा जागांवर महसूल अधिकारी लॉबीच्या दबावामुळे बेकायदेशीर पदोन्नत्यांचा बाजार मांडलाय का? @Dev_Fadnavis @ChkBawankule प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पोटावर पाय देऊ नका! अन्याय सहन करणार नाही
Ajinkya retweeted
Replying to @santoshtidke23 @CMOMaharashtra @NikhilPatil_MH @Dev_Fadnavis @MahaDGIPR @MeshramDayanand @BaliramDoleyINC @AbhiPawarBJP @Objective2027
@grok हे descriptive pattern चे failure आहे की implementation चे? यांचे तर्क जरा तोडून काढ.
Ajinkya retweeted
अणि बोलता objective paper फुटला तर समजतो तरी, descriptive फुटला तर समजत नाही. Objective फुटला तर exam cancle करावी लागली. Descriptive मधे marking चा issue आला तर रिचेकंग होईल, exam cancel नाही होणार.
Ajinkya retweeted
काय चाललंय महसूल विभागात?MPSC च्या सरळसेवा कोटा जागांवर महसूल अधिकारी लॉबीच्या दबावामुळे बेकायदेशीर पदोन्नत्यांचा बाजार मांडलाय का? @Dev_Fadnavis @ChkBawankule प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पोटावर पाय देऊ नका! अन्याय सहन करणार नाही
Ajinkya retweeted
आयोगाने २०२७ चे वार्षिक परीक्षा वेळापत्रक लवकरात लवकर प्रसिद्ध करावे तसेच पेपरफुटी चौकशी निर्धारित वेळेत पूर्ण करून अहवाल सादर करावा.
विद्यार्थ्यांचे नियोजन आणि परीक्षांचे सातत्य अबाधित राहण्यासाठी या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत.
@mpsc_office @Tukaram_IndIAS @Dev_Fadnavis
Ajinkya retweeted
तुम्ही descriptive pattern साठी कधीच सुधारणा सुचवल्या नाहीत. तुम्ही बोलता D pattern फसला, बरं. मग Objective मधला DI paper फुटला त्याचं काय? म्हणजे objective pattern सुद्धा फसला!
'Failure in regulation is NOT equal to failure of pattern'.
D पॅटर्न मधल्या सुधारणा समिती सुचवेल.
मा. @Tukaram_IndIAS व @RahulAsks , तुमची मुलाखत पाहिली 'अधिकाऱ्यांना मीटिंगचा Crux काढता येत नाही व Analytical Ability नसते, म्हणून Descriptive हवं' असं तुम्ही म्हणालात.
यावर विद्यार्थ्यांचे काही गंभीर प्रश्न आहेत:
Ajinkya retweeted
पत्रावरील तारीख 04/12/2024 आहे, तर MPSC चे स्पष्टीकरण 24/02/2025 रोजी आले. म्हणजे MPSC ने 'त्याचेच' स्पष्टीकरण दिले!
मूल्यांकनातील तफावत आम्ही कधीच नाकारली नाही; ती समितीसमोर मांडली होती.
पण गुणांतील तफावत हा पेपर तपासणीतील त्रुटींचा पुरावा आहे, ASO ने पेपर तपासल्याचा नाही.
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे.
जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा?
अॅनालिटिकल अॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो.
नुस्तं पैसा सर्वस्व नसतो.
#objective2027
Ajinkya retweeted
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
Ajinkya retweeted
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
Ajinkya retweeted
सत्य शेवटी स्विकाराव लागले.
निर्भीड पत्रकार @RahulAsks सर जेव्हा Descriptiveबोलले
तेव्हा काहींनी @LoksattaLive पेड न्यूजOBJECTIVE च्या बाजूने दिली.
पण असो यांनाही समजले कमिटीचा सदस्य म्हणला म्हणे Descriptive कायम ठेवाव लागेल अनेक विद्यार्थी 3 वर्षापासुन याचा अभ्यास करतात
MPSC: राज्यसेवा बहुपर्यायी की वैकल्पिक, मुख्य अहवालामध्ये काय शिफारसी आहेत? जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात…
loksatta.com/nagpur/mpsc-raj…
Ajinkya retweeted
MPSC च्या नोटिफिकेशननुसार, रिटोटलिंगसाठी ASO यांची नियुक्ती होती मात्र पेपर तपासणी विषयतज्ज्ञांनीच केलेली होती.
पेपर तपासणीतील काही त्रुटी आणि पक्षपाताच्या तक्रारी नक्कीच गंभीर आहेत. समितीने याची सखोल दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office




























