We_Wake (@We__wake__) profile picture

An unwavering constitutionalist with lucid convictions and resolute character♣️

पश्चिम महाराष्ट्र
Joined January 2012
Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)
MPSC Group B 2025 पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न नेमका कोण करत आहे? तपासात व्यत्यय कोण आणत आहे? आणि का? असंख्य प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची पायमल्ली करणारे दोषी अखेर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार का? @Tukaram_IndIAS @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
3
19
64
1,357
मा. @Tukaram_IndIAS सर, MPSC पेपरफुटी संदर्भात सुरू असलेल्या चौकशीची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही व निष्कर्ष याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक करावी. आयोगाच्या कामकाजाबाबत पारदर्शकता राहण्यासाठी उपलब्ध माहिती लवकरात लवकर जाहीर होणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra @MahaDGIPR
1
21
77
2,580
विजय किंगरला MPSC Group B २०२५ Pre ला ९० Marks होते, Group B मध्ये राज्यात Topper. त्याचे ४ रुममेट पण DI Rank Top 20 मध्ये ! निव्वळ योगायोग म्हणायचा की आणखी काही ? @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
4
93
2
311
22,595
आयोगाने २०२७ चे वार्षिक परीक्षा वेळापत्रक लवकरात लवकर प्रसिद्ध करावे तसेच पेपरफुटी चौकशी निर्धारित वेळेत पूर्ण करून अहवाल सादर करावा. विद्यार्थ्यांचे नियोजन आणि परीक्षांचे सातत्य अबाधित राहण्यासाठी या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. @mpsc_office @Tukaram_IndIAS @Dev_Fadnavis
3
48
87
2,849
MPSC च्या नोटिफिकेशननुसार, रिटोटलिंगसाठी ASO यांची नियुक्ती होती मात्र पेपर तपासणी विषयतज्ज्ञांनीच केलेली होती. पेपर तपासणीतील काही त्रुटी आणि पक्षपाताच्या तक्रारी नक्कीच गंभीर आहेत. समितीने याची सखोल दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
13
20
491
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
6
12
27
1,004
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते. उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत. @CMOMaharashtra
9
17
2
25
1,182
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मकच हवी! परीक्षा पद्धतीतील बदलाच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव वाढत आहे. विद्यार्थ्यांची २ वर्षांची मेहनत वाया जाऊ देऊ नका. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
3
14
1
31
1,386
गेल्या ५ वर्षांपासून राज्यसेवेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हक्काच्या संधी हिरावल्या जात आहेत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसारखी पदे कथित लॉबिंगमुळे पदोन्नतीकडे वळवली जात असतील तर हा स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय नाही का ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @cbawankule
2
14
35
774
We_Wake retweeted
आम्ही विद्यार्थ्यांचा तो घटक आहोत,जो केवळ आयोगाचा शब्द प्रमाण मानतो.आमची तयारीही त्या अनुषंगानेच असणार‌.आमचा समिती,आयोग व सरकारवर पूर्ण विश्वास आहे.या बातमीतील प्रत्येक मुद्दा आमचे वास्तव दर्शवत आहे! #Mpsc #Mpscdescriptive
4
13
27
733
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा! तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗ आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं? म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे..... म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे? अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,, कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,, विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,, कॉल करून धमक्या द्याव्या,,, नाहीतर अगदी खून करावेत,,, तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो! विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil
9
12
27
1,227
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत? Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता? पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या. @CMOMaharashtra
7
16
2
32
2,211
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे @Prof_RamShinde
13
16
1
53
3,834
मा. आयोगाने विलंब न करता उर्वरित परीक्षांचे दिनांक आणि २०२७ चे संपूर्ण वार्षिक परीक्षा वेळापत्रक तातडीने जाहीर करावे. विद्यार्थ्यांची अनिश्चितता संपवून त्यांना नियोजनबद्ध तयारीची संधी द्यावी. @mpsc_office @CMOMaharashtra @MahaDGIPR
1
24
49
727
#descriptivempsc ....soothing......
1
11
12
217
आता VRadha समितीचा अंतरिम अहवाल आला आहे, आणि त्यात बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. Objective lobby आणि त्याचे क्लास चालक समितीची बदनामी थोड्याच वेळात सुरू करतील. या ट्विट च्या कॉमेंट मधे proof देऊ. @CMOMaharashtra @mpsc_office
7
13
51
2,138
मा. @Dev_Fadnavis नवीन संवर्ग आणि जागावाढीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकार व समितीचे मनःपूर्वक आभार! मात्र, ३ जानेवारी रोजी नियोजित गट-क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ नये, ही विनंती. जागावाढीचा आनंद कायम ठेवत परीक्षा नियोजित वेळेतच घ्यावी. @mpsc_office
1
28
58
568
दोन Photos दोन Generations! Descriptive च्या समर्थनार्थ "तरुण" आणि Objective ची सर्व मंडळी 30s मधली,यांच्या 1993च्या @Dialecticsy म्होरक्याने आता घर संसार बघावा व @Dev_Fadnavis @VRadhaIAS @Tukaram_IndIAS @mpsc_office @GaneshBidkarBJP यांनी ठरवावं भविष्यातील महाराष्ट्र कुठे बघायचा
8
16
1
29
1,335
आज @BJPGaneshBidkar साहेबांची भेट घेऊन MPSC च्या वर्णनात्मक (Descriptive) परीक्षा पद्धतीच्या समर्थनार्थ निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची भूमिका आयोगापर्यंत व मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचवण्याबाबत ग्वाही दिली. Well Done !! @Amarsinhkhose06 and team !!
2
12
25
579
मा. @Dev_Fadnavis कमिटी, अहवाल, चौकशी यंत्रणा किंवा प्रशासकीय अडचणी अशा कोणत्याही कारणाने ३ जानेवारी रोजी नियोजित गट-क परीक्षा पुढे ढकलली जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि वेळेचा विचार करून परीक्षा नियोजित वेळेतच घ्यावी. @mpsc_office @CMOMaharashtra @Tukaram_IndIAS
1
29
51
708