
#समाजसेवक, #लेखक, #HVAC_इंजिनिअर #राजकीय बाबींशी काडी मात्र संबंध नाही #कोणत्याही पक्षाला वयक्तिक समर्थन नाही
Navi Mumbai, India
Joined April 2011
- Tweets8.6K
- Following242
- Followers1.5K
- Likes32.3K
जेव्हा मतदान येईल तेव्हा आठवण कारून दिली जाईल आपण काही विषय राखीव ठेवतो इतिहास आहे राजकीय लोकांचा जेव्हा जेव्हा मतदान येत तेव्हा तेव्हा राखीव विषय पुन्हा पुन्हा काढले जातात – at Navi Mumbai, India
म्हणलं एकदा आठवण करून द्यावी, १५ वर्षांपूर्वी कसे जनतेला मूर्खात काढले होते...!!
बाकी यासाठी मंजूर केलेला 850 कोटींचा निधी कोणाच्या खिशात गेला हेही अजून गुलदस्त्यातच आहे...!!
#maharashtra
8
आजकाल सगळ्या महापौर यांनी महापौर पद सोडून रील स्टार हे पद घेतले पाहिजे सगळ्यांना सोशल मीडियाची अशी काय हवा लागले की विचारू नका
#मुंबईमहापौर
#नवीमुंबईमहापौर – at Navi Mumbai, India
मी रोज वाचणार,
देवाभाऊंसोबत महाराष्ट्र घडवणार
#Devabhau #MumbaiBookFestival #ReadingCulture #BooksForFuture #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
11
हे एक दिवस संपूर्ण महराष्ट्रात दिसेल तुम्ही बघा
तुम्ही निवडुन दिलेले नगरसेवक आणि नगरसेविका तुमच्या मागण्यांसाठी महासभेत जातात की राजकारणी पुढाऱ्यांच्या मागण्यासाठी
प्रश्न कधी विचारणार????? – at Navi Mumbai, India
14
V step closer retweeted
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोर, महान, पूजनीय अशा सगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय व्यक्तींच्या पुतळे निर्मितीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. अशावेळी कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता वाचनात आली आणि "जे न देखे रवी, ते देखे कवी"चा पुनःप्रत्यय आला.
#म
#मराठी
#जिंदगीडॉटकॉम
V step closer retweeted
#शेअर_मार्केट
लवकरच १००००/- पेक्षा कमी फायदा....!!
असलेले #कमोडिटी_ऑप्शनचे टविट....!!
डिलीट करण्यात येत असतात...!!
ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी....!!
ट्रोल करण्यासाठी SS पाहिजे असतील तर....!!
लवकर स्क्रीन शॉट घेऊन ठेवावा....!!
बस्स इतकेच....!!
🕉️हर हर महादेव🕉️ #म #मराठी #रिम
#शेअर_मार्केट
लवकरच १००००/- पेक्षा कमी फायदा....!!
असलेले #कमोडिटी_ऑप्शनचे टविट....!!
डिलीट करण्यात येत असतात...!!
ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी....!!
ट्रोल करण्यासाठी SS पाहिजे असतील तर....!!
लवकर स्क्रीन शॉट घेऊन ठेवावा....!!
बस्स इतकेच....!!
🕉️हर हर महादेव🕉️ #म #मराठी #रिम
V step closer retweeted
कोणीही राजकारण करू नका,
आपले सरकार खंबीर पणे मेहता अडाणी अंबानी साठी झाडतोड, जमिनी लाटणे सुरू ठेवलेली आहे.
अरेच्या, कोयता गँग ने झाडाच्या ऐवजी माणूसच तोडला तो पण न चेहरा लपवता, न्यायदेवतेच्या दरवाजातच
#मी_CM
V step closer retweeted
कोणा ना कोणा कडून ऐकायला मिळतं.. आधीच्या बायका चांगल्या होत्या संसार करायच्या.. सासरच घर सोडत नव्हत्या काही झालं तरी..
आणि तेव्हा मनापासून आनंद वाटतो की मी चांगली नाही आणि मला चांगल बनायचं पण नाही.. अजिबात नाही.. 💯❤️🔥
#स्मिता 🦋
V step closer retweeted
एकतर्फी सहिष्णुता आणि विनाकारण केलेली तडजोड!
"आम्ही सर्व भाषा स्वीकारतो" या नादात आपणच महाराष्ट्रात हिंदीला मोकळं रान दिलंय.
इतर भाषांचा आदर जरूर करा, पण आपल्याच राज्यात स्वतःच्या भाषेची गळचेपी होऊ देऊ नका.
बोलायला सुरुवात मराठीतूनच करा! 🚩
#मराठीएकीकरणसमिती
#मराठी #महाराष्ट्र #Marathi
#महाराष्ट्रातमराठीच
V step closer retweeted
२६/११ च्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली..
🙏🙏💐💐
V step closer retweeted
छठपूजा हा महाराष्ट्राचा पारंपरिक सण नसल्याने स्थानिक पर्यावरणावर अतिरिक्त ताण येऊ नये. धार्मिक श्रद्धेचा आदर राखतानाच सार्वजनिक जलस्रोतांचे संरक्षणही महत्त्वाचे आहे.
Dear BMC @mybmc
छट पूजेसाठी कृत्रिम तलावाची निमिर्ती करा, नाहीतर ही बिहारी लोक दरवर्षी प्रमाणे समुद्र, तलाव खराब करून टाकतील!
गणपती मध्ये कृत्रिम तलावाची संकल्पना चांगली अंमलात आणली होती!
धन्यवाद 🙏🏼
V step closer retweeted
Despite repeated complaints, garbage remains piled up in Ward F. Negligence of Sanitation staff and the concerned NMMC officials is clearly visible. Who is accountable for this?
@NMMCCommr must stop ignoring citizens’ complaints.
#CleanNaviMumbai
अगदी बरोबर बोलल्या ताई शेतकऱ्यांना हेच समजत नाही आपल्या पोटापुरत पिकवा आणि खावा बघतील बाकीचे काय होतंय
पण यामध्ये सुद्धा गरीब जनतेच मरण होईल करण राजकारणी यांनी भ्रष्टाचाराने बक्कळ पैसे कमवून ठेवलेत यांना फरक पडणार ना पण गरीब जनता मरण पावेल – at Navi Mumbai, India
रस्त्यावरचे खड्डे बुजवता येईना आणि शक्तीपीठ महामार्ग करताय..अस्सल कोल्हापुरी भाषेत महिलेनं सुनावलं..
#LokmatNews #ShaktipeethHighway #FarmersProtest #MarathiNews
12
रस्त्यावरचे खड्डे बुजवता येईना आणि शक्तीपीठ महामार्ग करताय..अस्सल कोल्हापुरी भाषेत महिलेनं सुनावलं..
#LokmatNews #ShaktipeethHighway #FarmersProtest #MarathiNews
V step closer retweeted
पुण्यात कोर्टासमोर फायरिंग करून कोयत्याने वार केलेत.. गर्दी बघ्यांची आहे. वाचवणाऱ्यांची नाही..
#punecrime
V step closer retweeted
Replying to @SushantBSinha
राहुल गांधी को बदनाम करके मोदी को कब तक बचाओगे? महंगाई और बेरोजगारी से जनता त्रस्त है और गोदी मीडिया भ्रामक खबरें फैलाने में मग्न है। इसीलिए तुम ब्लिंक इट से आएं सडे हुए अंडों का ऑमलेट खानें के बाद राहुल गांधी को गालियां देकर अपनी रोजी-रोटी कमाते रहों।
तुम्ही ज्यांना दिवडून देताय तेच तुमच्यावर उलटे पढत आहेत लक्षात घ्या
नगरसेवक यांना जाब विचारणार कोण?????
पुढारी तुम्ही निवडून दिले आहेत तुम्हाला हक्क आहे विचारण्याचा
आपण प्रश्न कधी विचारणार अस्तित्व संपल्यानंतर?????? – at Navi Mumbai, India
भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांनी नक्की मिरा भाईंदर मध्ये चालवल काय आहे ? @My_MBMC
#मिराभाईंदर मध्ये हुकूमशाही सुरू आहे
असे असंख्य प्रकार मेहताकडून केले जात आहेत
शहराचे वातावरण बिघडवले जात आहे
आमदारकीचा राजीनामा घ्या, महापौर बदला
@Dev_Fadnavis @mieknathshinde
12
































