डिजिटल वारी (@digitalvari) header
डिजिटल वारी (@digitalvari) profile picture

पांडुरंग हरी वासुदेव हरी #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी

पंढरपूर
Joined December 2017
Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)
राम कृष्ण हरी.🙏🏻
4
राम कृष्ण हरी.🙏🏻
3
25
राम कृष्ण हरी.🙏🏻
16
राम कृष्ण हरी.🙏🏻
1
4
57
मी कशाला जन्मलो??? - सुरेश भट
21
120
2,277
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
5
27
1
698
2,523
😂😂😂 क्रेडिट: Tanmay1008
4
32
1,133
राम कृष्ण हरी 🙏🙏
2
6
15
617
माऊली 🙏🙏 व्हिडिओ: IG\herwildcanvas #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
1
30
182
3,962
✨ वारी म्हणजे भक्ती आणि सेवेचं अद्वितीय संगम. एका बाजूला हरिपाठ, दुसऱ्या बाजूला हरिनाम गात चपात्या लाटणाऱ्या माऊल्या... हे दृश्य आपल्याला शिकवते की विठ्ठलभक्ती ही केवळ गाणं किंवा ध्यान नाही, तर ती रोजच्या जीवनातील साध्या कृतींमध्येही प्रकट होते. 🙏 वारी सांगते की भक्ती आणि सेवा या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत; त्या एकाच विठ्ठलाच्या दोन रूपा आहेत. भक्ती म्हणजे अंतःकरणातील प्रेम, तर सेवा म्हणजे त्या प्रेमाची कृती. 🌿 चपात्या लाटणाऱ्या माऊल्या आपल्याला दाखवतात की साध्या कामातही विठ्ठलाची अनुभूती होऊ शकते. हरिनामाच्या गजरात केलेली सेवा हीच खरी पूजा आहे. 💡 वारीचा संदेश स्पष्ट आहे ... विठ्ठलाला पोहोचण्यासाठी मोठ्या विधींची गरज नाही; साध्या कृतींमध्ये, प्रेमाने केलेल्या सेवेतच विठ्ठल भेटतो. #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
1
23
1
170
3,170
डिजिटल वारी retweeted
विठुरायाच्या दर्शनाच्या वाटेवर विकासाचा रथ... जनकल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या ‘संवाद वारी’ च्या चित्ररथाला भेट द्या... उन्नतीची गाथा घेऊनी वारी.. प्रगतीच्या पावलांनी समृद्धीच्या दारी.. #संवादवारी #पंढरपूरवारी #आषाढीवारी
2
2
483
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळं दर्शनासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला असून, पदस्पर्श दर्शन आता अवघ्या चार ते पाच तासांत होत आहे. #AshadhiWari #Pandharpur #आषाढीवारी #पंढरपूर #विठ्ठल
1
160
डिजिटल वारी retweeted
पंढरीची वारी म्हणजे विठुनामाचा गजर, पांडुरंगाच्या दर्शनाची आस आणि विठ्ठल भक्तीचा मनोहारी सोहळा. जात-पात, धर्म-पंथ आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समानता, सेवाभाव, शिस्त आणि एकतेची मूल्ये रुजवणारा संतांचा मेळा... #पंढरपूरवारी२०२६ #आषाढीवारी #वारकरी #आषाढीएकादशी #पंढरीचीवारी #पंढरपूर #महाराष्ट्रशासन #शासकीययोजना #वारी #pandharpurwari2026 #pandharpurdiaries #MahaDGIPR
1
161