डिजिटल वारी (@digitalvari) header
डिजिटल वारी (@digitalvari) profile picture

पांडुरंग हरी वासुदेव हरी #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी

पंढरपूर
Joined December 2017
Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)Photo by डिजिटल वारी (@digitalvari)
मी कशाला जन्मलो??? - सुरेश भट
21
120
2,277
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
5
27
1
698
2,523
😂😂😂 क्रेडिट: Tanmay1008
4
32
1,133
माऊली 🙏🙏 व्हिडिओ: IG\herwildcanvas #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
1
30
182
3,962
✨ वारी म्हणजे भक्ती आणि सेवेचं अद्वितीय संगम. एका बाजूला हरिपाठ, दुसऱ्या बाजूला हरिनाम गात चपात्या लाटणाऱ्या माऊल्या... हे दृश्य आपल्याला शिकवते की विठ्ठलभक्ती ही केवळ गाणं किंवा ध्यान नाही, तर ती रोजच्या जीवनातील साध्या कृतींमध्येही प्रकट होते. 🙏 वारी सांगते की भक्ती आणि सेवा या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत; त्या एकाच विठ्ठलाच्या दोन रूपा आहेत. भक्ती म्हणजे अंतःकरणातील प्रेम, तर सेवा म्हणजे त्या प्रेमाची कृती. 🌿 चपात्या लाटणाऱ्या माऊल्या आपल्याला दाखवतात की साध्या कामातही विठ्ठलाची अनुभूती होऊ शकते. हरिनामाच्या गजरात केलेली सेवा हीच खरी पूजा आहे. 💡 वारीचा संदेश स्पष्ट आहे ... विठ्ठलाला पोहोचण्यासाठी मोठ्या विधींची गरज नाही; साध्या कृतींमध्ये, प्रेमाने केलेल्या सेवेतच विठ्ठल भेटतो. #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
1
23
1
170
3,170
डिजिटल वारी retweeted
विठुरायाच्या दर्शनाच्या वाटेवर विकासाचा रथ... जनकल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या ‘संवाद वारी’ च्या चित्ररथाला भेट द्या... उन्नतीची गाथा घेऊनी वारी.. प्रगतीच्या पावलांनी समृद्धीच्या दारी.. #संवादवारी #पंढरपूरवारी #आषाढीवारी
2
2
483
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळं दर्शनासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला असून, पदस्पर्श दर्शन आता अवघ्या चार ते पाच तासांत होत आहे. #AshadhiWari #Pandharpur #आषाढीवारी #पंढरपूर #विठ्ठल
1
160
डिजिटल वारी retweeted
पंढरीची वारी म्हणजे विठुनामाचा गजर, पांडुरंगाच्या दर्शनाची आस आणि विठ्ठल भक्तीचा मनोहारी सोहळा. जात-पात, धर्म-पंथ आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समानता, सेवाभाव, शिस्त आणि एकतेची मूल्ये रुजवणारा संतांचा मेळा... #पंढरपूरवारी२०२६ #आषाढीवारी #वारकरी #आषाढीएकादशी #पंढरीचीवारी #पंढरपूर #महाराष्ट्रशासन #शासकीययोजना #वारी #pandharpurwari2026 #pandharpurdiaries #MahaDGIPR
1
161
संत तुकाराम महाराज आणि संत निळोबाराय यांच्या भेटीने आभाळही भरून आलं… 🌧️🙏 #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
12
132
2,973
डिजिटल वारी retweeted
#पंढरपूर श्री विठ्ठल मंदिराची चित्तवेधक प्रकाश सजावट..( सौजन्य 'पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय') #आषाढीवारी #Pandharpur
1
2
410
डिजिटल वारी retweeted
संवादवारी; पाहो सुखाचा सोहळा.. प्रत्येक पाऊल पडते पंढरीकडे, प्रत्येक पाऊल प्रगतीकडे #आषाढीवारी #पंढरपूरवारी
1
2
718
डिजिटल वारी retweeted
#पंढरपूर श्री विठ्ठल मंदिराची चित्तवेधक प्रकाश सजावट.. (सौजन्य 'पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय') #आषाढीवारी #Pandharpur
4
5
739
डिजिटल वारी retweeted
उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्थेची पाहणी; मंदिर जतन कामाचा आढावा. #आषाढीवारी #PandharpurWari
2
12
3,497
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वारीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश ... #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
14
1
149
1,883
डिजिटल वारी retweeted
चंद्रभागेच्या तीरी, उभा तो विटेवरी। नवे रूप पंढरीचे, आनंद वारकऱ्यांच्या अंतरी...🙏🏻🚩 इतिहास, पर्यावरण आणि आधुनिकतेचा त्रिवेणी संगम! वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी पंढरपूरचे नवे रूप. #vaari #वारकरी #आषाढीवारी #TeerthKshetra #BJP #DevendraFadnavis #waari #waree #vithobamauli #dindi #दिंडी #वारकरी_संप्रदाय
1
1
100
डिजिटल वारी retweeted
जय जय राम कृष्ण हरी..!🚩 #vaari #वारकरी #आषाढीवारी #TeerthKshetra #BJP
1
4
114
विठ्ठल नामाची ताकद 🙏🙏 व्हिडिओ: IG\dattatraykadam6315 #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
28
220
3,839
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण इंदापूर येथे पार पडले... व्हिडिओ सौजन्य : राज मोटे #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
2
14
127
2,447
संतांच्या आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी झगमगली पंढरी... #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
13
1
102
1,802
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी फलटण नगरीत दाखल... राम कृष्ण हरी 🙏🙏 #वारी #आषाढीवारी #पंढरीची_वारी
4
29
1
289
3,672