महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu नाशिकमध्ये अवतरले चक्क श्रीराम शिक्षण खात्यातील पानांची झाडाझडती नक्कीच करायला का ? मेलेल्यांच्या दबलेल्या ,गोरगरिबांच्या हक्काच्या धूळ खात पडलेल्या पानांची झाडाझडती करताना पानझडे धूळ पुसतील का ?
2
3
51
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu शिक्षणमंत्री श्रद्धा सबुरीत दंग ! खुर्चीसाठी उंदरा मांजराचा खेळ सुरू ! सहसचिव तुपाशी तर अव्वरसचिव उपाशी ? सहसचिवांची नार्को टेस्ट केली तर काय काय बाहेर पडेल ?
1
3
4
108
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
A public protest against the MSCPCR, which has been backing the delinquent people by keeping complaints pending for years. @maha_governor should cancel the appointment of the existing chairman and members of the MSCPCR & appoint competent people.
2
2
62
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
वर्षोनुवर्षे तक्रारी प्रलंबित ठेवून कसूरदार लोकांना पाठीशी घालणाऱ्या महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचा जाहीर निषेध... @maha_governor बालहक्क आयोगातील विद्यमान अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती रद्द करून सक्षम व्यक्तींची नियुक्ती करावी.
2
2
61
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
@maha_governor @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @msvpsm @NashikParents @nileshssalunkhe @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी राजीनामा द्यावा.
4
4
59

5
131
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
Replying to @NCPCR_
@NCPCR_ @KanoongoPriyank @iAditiTatkare @shahsusieben @Chaitanya_INC @jayashrispeaks @Sayali19speaks @AdvKhosre @nileshssalunkhe @msvpsm @NashikParents @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 @joinme_online @maha_scpcr ने बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज!
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणीचा नारा देणाऱ्यांनी नाशिकमधून दाखल तक्रारी वर्षोनुवर्षे प्रलंबित ठेवून कसूरदारांना पाठीशी घातले आहे. @maha_scpcr यांनीच कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज!
1
6
1
6
197
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
नाशिक जिल्हा शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे,तक्रार दाबणे,माहिती गहाळ करणे,तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे,तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ… नाशिक जिल्हा शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्याच तालावर काम करते यात काही शंका नाही.
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @nileshssalunkhe @Bharat001P ९१८ फाईलसह नाशिक शिक्षण विभागातील ७ आजी-माजी अधिकाऱ्यांनी शासनाची लाखो-करोडो रुपयांची फसवणूक करत अपसंपदा जमविल्या प्रकरणी लवकरच ईडीकडे तक्रार दाखल करणार?- निलेश साळुंखे
2
3
102
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @nileshssalunkhe @Bharat001P ९१८ फाईलसह नाशिक शिक्षण विभागातील ७ आजी-माजी अधिकाऱ्यांनी शासनाची लाखो-करोडो रुपयांची फसवणूक करत अपसंपदा जमविल्या प्रकरणी लवकरच ईडीकडे तक्रार दाखल करणार?- निलेश साळुंखे
5
1
8
201
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol #EducationForAll स्वतः पदवीधर असलेला आमदार वर्ग २ अधिकाऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या रासलीला करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या अशिक्षितपणाला बळी पडतो तेव्हा सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय कसा देणार? थोड्याच दिवसात दिसणार बातमी मागची बातमी
4
4
86
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
नाशिक शहरातील खाजगी शाळांच्या गैर कारभाराला नाशिक शिक्षण विभागातील काही तथाकथित ईमानदार अधिकारी असल्याची माहिती ? लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्या शाळांच्या मागे शिक्षण विभागाच!!
2
2
54
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
शिक्षक/कर्मचारी मान्यता प्रकरणात अनियमिततेची अनेक प्रकरणे दाबण्यासाठी हेतुपरस्पर दिरंगाई केली जात आहे. या प्रकरणात षडयंत्र करून दुष्ट लोकांना वाचवण्याचा काहीचा डाव.
4
5
71
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @nileshssalunkhe @Bharat001P शिक्षक मान्यता रद्द करणेचे प्रकरणात सुनावणी चालू असतांना त्या शिक्षकाचे वेतन सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिक्षण उपसंचालक गुन्हा दाखल करणार का?
3
5
6
114
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu सिक्रेट हार्ट शाळेची 12 ख चौकशी मागील फेब्रुवारी 2023 पासून सुरूच आहे . आरटीई 2009 च्या कायद्याचं उल्लंघन खरं तर समितीनेच केलं का ? कोण कुणाला पाठीशी घालतय स्वतःला सेटिंग बादशाह समजणाऱ्या अधिकाऱ्याची फाईल लवकरच पडद्यावर
1
4
7
98
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
कोर्टात प्रकरण जाण्यासाठी खेळी असावी
3
5
83
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @VijayWadettiwar शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमुळे अनाधिकृत शाळा वाढल्या, विद्यार्थी हेळसांड टाळण्यासाठी शासनाने शाळांना अनुदानित करावे, शाळा चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन दंड वसूल व्हायलाच पाहिजे. @AAPMumbai
16
12
135
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
1
3
4
72
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
In our case, clarify why no judgment? It has been 10 months post hearing and I was not communicated about the progress of the case, helplessly I had to file an RTI to know about the case and the people at MSCPCR delayed the information under RTI and gave incomplete information.
1
2
2
82
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
प्रकरण क्रं. १८५/२०२२, अजून निर्णय का नाही? सुनावणीनंतर दहा महिने झाले आहेत, असहायतेने मला या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी RTI दाखल करावी लागली आणि MSCPCR मधील लोकांनी RTI अंतर्गत माहिती देण्यास विलंब तर केलाच, माहितीही अपूर्ण दिली आहे. MSCPCR अजून कोणाच्या अहवालाची वाट बघत आहे?
1
2
2
103
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ retweeted
शिक्षण क्षेत्रातील विविध समस्याबाबत विविध समित्या कार्यान्वीत असून बालकांचे हक्कभंग झाल्याची प्रकरणे फक्त बालहक्क आयोगात दाखल होतात म्हणून इतर प्रकरणात खोलवर जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र न्याय देण्यात होणारी दिरंगाई "मेल्यावर औषधोपचार" याचे सुद्धा भान ठेवायला हवे.
1
2
3
55